RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ५१ ]
बुधवार , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १ ९४०
[ पृष्ठे ०६
असाधारण क्रमांक ५१
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून
अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, २०१८
क्रमांक साप्रवि/निवडणूक-१०५८/२०१८ .- अहमदनगर महानगरपालिकेच्या १ ते १७ प्रभागांसाठी निवडणूक घेण्याबाबत मा. कक्ष अधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा २०१८/प्र . क्र. ६०/का. - ०५ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये सार्वत्रिक निवडणूक, २०१८ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १७ प्रभागांसाठी दिनांक ९ डिसेंबर २०१८ रोजी सार्वत्रिक निवडणूक घेण्यातआली.
अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, २०१८ साठी एकूण १७ प्रभागांच्या मतमोजणीचा निकाल दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील अनुसूची "ड " , प्रकरण-१ , निवडणूक नियम , ३ ९ (२) व मा . कक्ष अधिकारी , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ मनपा २०१८/प्र . क्र. ६०/का.- ०५ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची नावे, प्रभाग क्रमांक , राहण्याचे ठिकाण ( पत्ते) , पक्ष व आरक्षण याबाबतची माहिती मी , राहुल द्विवेदी , आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , सार्वत्रिक निवडणूक, २०१८ , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे .
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
सार्वत्रिक निवडणूक , २०१८
अनुसूची
नवनिर्वाचित
पत्ता
प्रभाग / जागा
पक्षाचे नाव
आरक्षण क्रमांक
उमेदवाराचे नाव
१
४
२
३
५ १-अ
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
बोरुडे सागर अर्जुन नागापूर , अहमदनगर , पिन -४१४ १११
अनुसूचित जातीसाठी .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
१ -ब सौ. मिना शिवाजी चव्हाण गोकुळनगर , भिस्तबाग , सावेडी, अहमदनगर
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी . (महिला) .
वि(एच) ४८१
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १९४०
अनुसूची - चालू
पत्ता नवनिर्वाचित
प्रभाग / जागा
क्रमांक
उमेदवाराचे नाव
१
२
३ १ -क बारस्कर दिपाली नितीन
सावेडी नाका, सावेडी, अहमदनगर , पिन -४१४ ००३ .
१ -ड बारस्कर संपत विजय
सावेडी गावठाण , सावेडी, अहमदनगर , पिन -४१४ ००३ .
२-अ पाऊलबुधे विनीत नाथ
१०३ , साईपूजा अपार्टमेंट , शीला विहार, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर .
वारे रुपाली निखील
२-ब
प्लॉट नं. ७८ , बहार अर्बन बँक कॉलनी , शीला विहार , सावेडी, अहमदनगर .
२-क पवार संध्या बाळासाहेब
बायजाबाई सोसायटी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर .
२ -ड त्र्यंबके सुनिल नारायण
घर नं. २ , संदेशनगर , पाईपलाईन रोड, वसंत टेकडी, अहमदनगर. ३-अ आसिफ सुलतान
प्लॉट नं. ११ , सुलतान पार्क, सीआयव्ही सो. , मुकुंदनगर , अहमदनगर .
खान मीनाज जाफर
३ -ब
घ. नं . २४२५ , मुल्ला कॉलनी , मुकुंदनगर , अहमदनगर.
शेख रिजवाना फारूक
३-क
शहाशरीफ दर्गा दायरा जवळ, अहमदनगर .
खान समद वहाब
३ -ड
सिरीन बाग , मुकुंदनगर घ.नं. ५४/१०१ , अहमदनगर .
४-अ
यशोदीप , गोविंदपुरा , यशवंतनगर , अहमदनगर .
सौ. ज्योती अमोल गाडे (कर्डीले)
४ -ब बोरकर शोभा सुधाकर
प्लॉट नं. २५ , पसायदान, पंकज कॉलनी , टी. व्ही. सेंटर , सावेडी , अहमदनगर .
४-क योगीराज शशिकांत गाडे यशंजली बंगला , यशवंतनगर , गोविंदपुरा , फकिर वाडा, अहमदनगर .
शिंदे स्वप्निल रोहिदास
४-ड
२८/१० , शांती निवास , गुरुकृपा सोसायटी, भिस्तबाग रोड .
दुलम मनोज लक्ष्मण
५-अ
७३ -डी, भिस्तबाग रोड , श्रमिकनगर , सावेडी, अहमदनगर .
शिंदे सोनाबाई तायगा
५ -ब
पक्षाचे नाव
आरक्षण ४
५ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसाधारण जागेसाठी ( महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी.
समाजवादी पार्टी
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
अपक्ष
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
भारतीय जनता पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी .
भारतीय जनता पार्टी
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी .
भारतीय जनता पार्टी
शिंदेनगर , वैदुवाडी, सावेडी, अहमदनगर
आशा शिवाजीराव कराळे
५- क
२७३ , सावेडी, तलाठी ऑफिसशेजारी, अहमदनगर .
५-ड गंधे (भैय्या) महेंद्र मोहनिराज पहिला मजला , रजनीगंधा अपार्टमेंट , कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर .
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला).
भारतीय जनता पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
भारतीय जनता पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १ ९४०
अनुसूची - चालू
पत्ता नवनिर्वाचित
प्रभाग / जागा
उमेदवाराचे नाव
क्रमांक
१
२
३ ६-अ भुतकर सारिका हनुमंत
पक्षाचे नाव
आरक्षण ४
५ शिवसेना
भुतकरनगर , सावेडी रोड, पिन -४१४ ००३
६ -ब वाकळे बाबासाहेब सोन्याबापु संत तुकाराम मंदिराजवळ, सावेडीगाव, सावेडी, अहमदनगर , पिन-४१४ ००३ .
ताठे वंदना विलास
६ -क
प्लॉट नं . १/११ , महालक्ष्मी निवास , पंपिंग स्टेशन रोड , अहमदनगर -४१४००३ .
बारस्कर रविंद्र रावसाहेब
६ -ड
अवधूत निवास , विठ्ठल मंदिराशेजारी , सावेडीगाव , सावेडी, अहमदनगर , पिन-४१४ ००३.
भाकरे रीता शैलेश
७-अ
आंबेडकर चौक, नागापूर गावठाण , अहमदनगर , पिन-४१४ १११ .
बडे अशोक किसन
७ -ब
सुखसमृद्धी निवास , सिद्धेश्वरनगर, नागापूर , अहमदनगर , पिन-४१४ १११.
सप्रे कमल दत्तात्रय
७-क
सप्रे मळा , गणेश चौक, बोल्हेगाव रोड, नागापूर , अहमदनगर, पिन-४१४ १११ .
७-ड वाकळे कुमार बबन
संघर्ष चौक , सावेडी, अहमदनगर , पिन -४१४ ००३ .
शेंडगे रोहिणी संजय
८-अ
१३ , रेणावीकर कॉलनी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहमदनगर.
८ -ब बोरुडे पुष्पा अनिल
रखमाई निवास , बोरुडे मळा , बालिकाश्रम रोड, अहमदनगर , पिन-४१४ ००३ .
८ -क शिंदे सचिन चंद्रशेखर
पूनम सांस्कृतिक भवन , शिवाजीनगर , कल्याण रोड, अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
नळकांडे शाम किसन
८ -ड
शिवाजीनगर , नगर- कल्याण रोड, अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
चव्हाण शीला दीप
९-अ
२/ ५५ - ए , सिद्धार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी , अहमदनगर .
९-ब ढोणे मालन सुरेश
अनुसूचित जमातीसाठी (महिला) .
भारतीय जनता पार्टी
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
भारतीय जनता पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी ( महिला) .
भारतीय जनता पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी .
शिवसेना
अनुसूचित जातीसाठी (महिला) .
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी (महिला).
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी .
शिवसेना
अनुसूचित जातीसाठी (महिला) .
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जातीसाठी (महिला) .
भारतीय जनता पार्टी
लोणार गल्ली, सर्जेपुरा , अहमदनगर
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १९४०
अनुसूची - चालू
पत्ता नवनिर्वाचित
प्रभाग / जागा
क्रमांक
उमेदवाराचे नाव
१
२
३ छिंदम श्रीपाद शंकर
पक्षाचे नाव
आरक्षण ४
५ अपक्ष
मोहनबाग , दिल्लीगेट , अहमदनगर
९-क
६८४० , तोफखाना , अहमदनगर सुप्रिया धनंजय जाधव
९-ड
उणावणे अक्षय सदानंद
१० -अ
सिव्हिल हॉस्पिटल क्वॉर्टर , सावेडी रोड , अहमदनगर .
जाधव अश्विनी सचीन
१० - ब
सर्वसाधारण जागेसाठी .
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वसाधारण जागेसाठी.
बहुजन समाज पार्टी
अनुसूचित जातीसाठी.
११५२ , जुना दाणे , डबरा , अहमदनगर
१० -क पंजाबी अनिता जसपालसिंग १३८ ९ , मंगलगेट, वंजार गल्ली, अहमदनगर.
शेख मुदस्सर जहांगीर
१० - ड
बहुजन समाज पार्टी
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
बहुजन समाज पार्टी
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
बहुजन समाज पार्टी
अफाली, बुरुडगाव रोड , अहमदनगर
११ -अ पारगे रुपाली जोसेफ
न्यूबेथेल कॉलनी , स्टेशन रोड , कोठी, अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
घुले अविनाश हरिभाऊ
११ - ब
घर नंबर ४७ ९९ , माळीवाडा, पारगल्ली, गणपती मंदिराजवळ , अहमदनगर , पिन-४१४ ००१.
११ -क कुरेशी परवीन आबीद
१ ९ १ ९ , बेपारी मोहल्ला, अहमदनगर, पिन-४१४ ००१ .
११ - ड शेख नजीर अहमद अ. रज्जाक
१६७९/८० , सफर मार्ट, झेंडीगेट , अहमदनगर, पिन-४१४ ००१ .
बाळासाहेब मारुती बोराटे
१२ -अ
५११७/१८ , रभाजी स्मृती , ब्राह्मण गल्ली, माळीवाडा, अहमदनगर.
सुरेखा संभाजी कदम
१२ - ब
४८८ ९ , शान बिल्डिंग , वरवंडे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर .
१२ - क लोखंडे मंगल सुनिल
अमनपाटील रोड, कौठी तालीमजवळ, माळीवाडा, अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
१२ - ड कावरे दत्तात्रय हरीभाऊ ५०६७ , भिस्त गल्ली, माळीवाडा, अहमदनगर .
१३ -अ कवडे उमेश ( गणेश ) खंडेराव घ. नं . ४७ , कवडे गल्ली , नालेगाव, अहमदनगर -४१४ ००१ .
सर्वसाधारण जागेसाठी .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अनुसूचित जातीसाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी .
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी (महिला).
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
भारतीय जनता पार्टी
नालेगाव , अहमदनगर -४१४ ००१
१३ - ब चितळे सोनाली अजय
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १ ९४०
अनुसूची - चालू
पत्ता नवनिर्वाचित
प्रभाग / जागा
उमेदवाराचे नाव
क्रमांक
१
२
३ १३ -क गेनाप्पा सुवर्णा संजय
अमेय अपार्टमेंटजवळ, कोर्ट गल्ली, अहमदनगर- ४१४ ००१ .
लोंढे सुभाष सोपानराव
१३ - ड
घ. नं. ७५५६ , लक्ष्मी निवास , हनुमान मंदिराजवळ , झारेकर गल्ली, अहमदनगर -४१४ ००१ .
१४-अ भागानगरे प्रकाश बाबुराव आनंदनगर , रेल्वे स्टेशन रोड , अहमदनगर-४१४ ००१ .
जगताप शितल संग्राम
१४ - ब
बलवात्सल्य, भवानीनगर , अहमदनगर -४१४ ००१ .
१४ -क चोपडा मीना संजय
माणिकनगर , बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर .
भोसले गणेश पुंडलिक
१४ -ड
बुरुडगाव रोड, साईनगर , अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
१५ -अ गायकवाड परसराम बाळू भीमवाडी, शिवनेरी चौक , रेल्वे स्टेशन रोड, अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
१५ - ब जाधव सुवर्णा दत्ता
नवीन टिळक रोड , अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
१५- क खैरे विद्या दिपक
खैरेकॉलनी , कायनेटिक चौक, अहमदनगर , पिन-४१४ ००१.
१५ -ड शिंदे अनिल माधवराव
स्मृती हौ . सोसा. , आगरकर मळा, प्लॉट नं. ६७ , एम . एस . ई . बी. कॉ. , अहमदनगर , पिन-४१४ ००१ .
१६ -अ शिंदे शांताबाई दामोदर
नगर- पुणे रोड , केडगाव , अहमदनगर, पिन-४१४ ००५ .
कोतकर सुनिता संजय
१६ - ब
१३१७ , नेप्ती रोड , अर्चना हॉटेल मागे , कोतकर गल्ली, केडगाव , अहमदनगर.
पठारे विजय मोहनराव
१६ -क
२०/३ , दत्त चौक, भूषणनगर , केडगाव, अहमदनगर, पिन-४१४ ००५ .
१६ -ड येवले ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल शिवाजी
क्रांती चौक, सुतार गल्ली, केडगाव , अहमदनगर , पिन-४१४ ००५.
१७ -अ कांबळे राहुल दादु
आंबेडकर पुतळ्यामागे , केडगाव देवी , नगर- पुणे रोड, अहमदनगर, पिन -४१४ ००५.
पक्षाचे नाव
आरक्षण ४
५ शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी (महिला).
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सर्वसाधारण जागेसाठी .
शिवसेना
अनुसूचित जातीसाठी.
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी ( महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
शिवसेना
अनुसूचित जातीसाठी (महिला) .
शिवसेना
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
शिवसेना
सर्वसाधारण जागेसाठी.
भारतीय जनता पार्टी
अनुसूचित जातीसाठी .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १२ , २०१८ / अग्रहायण २१ , शके १९४०
अनुसूची - चालू
पत्ता
पक्षाचे नाव
नवनिर्वाचित
आरक्षण प्रभाग / जागा
क्रमांक
उमेदवाराचे नाव
१
४
२
३
५ ननावरे गौरी गणेश
भारतीय जनता पार्टी
१७ -ब
३ , शास्त्रीनगर , केडगाव , अहमदनगर , पिन -४१४ ००५.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) .
भारतीय जनता पार्टी
शेळके लताबाई बलभिम
१७ -क
सर्वसाधारण जागेसाठी (महिला) .
इंदिरानगर , हॉटेल सुरजमागे , केडगाव, अहमदनगर , पिन-४१४ ००५.
भारतीय जनता पार्टी
१७ -ड कोतकर मनोज शंकर
सर्वसाधारण जागेसाठी.
केडगाव देवी रोड, कोतकर मळा, अहमदनगर , पिन-४१४ ००५.
राहुल द्विवेदी,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
सार्वत्रिक निवडणूक-२०१८ , अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.
अहमदनगर , ११ डिसेंबर २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .