Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना यांजकडील आरक्षणासाठी राखीव जागा व्यपगत झालेबाबत अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांजकडील पुनर्वसनातील निर्बंध उठवणाऱ्या गावांच्या अधिसूचना. (3) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग व दौंड-पुरंदर उपविभाग, पुणे यांजकडील पुनर्वसन गावठाण जाहीर करणेबाबत अधिसूचना. (4) पोलीस उप-आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांजकडील नो-पार्किंगच्या अधिसूचना. (5) अध्यक्षा, कराड नगरपरिषद, कराड यांजकडील वाढीव भागाच्या विकास आराखड्यातील आरक्षणातील काही भाग वगळणेबाबत. (6) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका. (7) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर व सांगली यांजकडील महसुली गावात रूपांतर करणेबाबत अधिसूचना. (8) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, 1947 नुसार फेरफार करून दुरुस्ती करणेबाबत अधिसूचना. (9) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा यांजकडील पाणीवापर संस्थांची अधिसूचना. (10) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील तलाठी सजांबाबत अधिसूचना.
Published 13 December 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.