Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ex.229, (14-12-2018) विधी व न्याय विभाग, अधिसूचना क्र. सीआरसी.2018/प्र.क्र. 108/का.बारा.

Published 14 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर, १४, २०१८ /अग्रहायण २३, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ४, अंक १३६] शुक्रवार, डिसेंबर १४, २०१८ / अग्रहायण २३, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २२९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर २०१८

अधिसूचना

हिंदू विवाह अधिनियम, १९५५.

क्रमांक सीआरसी.२०१८/प्र.क्र.१०८/का.बारा.----हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (१९५५ चा २५) हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ३ च्या खंड (ख) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचा, अकोला जिल्ह्यतील अकोट आणि तेल्हारा तहसिलांशी जेथवर संबंध असेल तेथवर, त्यांमध्ये अंशत: फेरबदल करुन, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक १६ डिसेंबर २०१८ पासून, महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) अन्वये स्थापन केलेले दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) अकोट व तेल्हारा यांच्या न्यायालयांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये, उक्त अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठीच्या प्रकरणांसंदर्भात अकोला जिल्ह्यतील अकोट येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालय यांना अधिकारिता असल्याचे विर्िनदिष्ट करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. श. अडकर, शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार-अ--२२९---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर, १४, २०१८ /अग्रहायण २३, शके १९४० LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 14th December 2018

NOTIFICATION

HINDU MARRIAGE ACT, 1955.

No. CRC.2018/CR-108/Desk XII.—In exercise of the powers conferred by clause (b) of Section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf ; and in partial modification of all earlier notification issued in this behalf, in so far as they relate to the Akot and the Telhara Tahsil of Akola District, the Government of Maharashtra hereby, with effect from the 16th December 2018, specifies the Court of Civil Judge (Senior Division) at Akot in Akola District as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act within the local limits of ordinary jurisdiction of Court of Civil Judge (Junior Division) Akot and Telhara established under the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. S. ADKAR, Joint Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर, १४, २०१८ /अग्रहायण २३, शके १९४० ३

विधि व न्याय विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक सीआरसी.२०१८/प्र.क्र.१०८/का.बारा.----महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ (१८६९ चा १४) याचे कलम २१, २२अ व २३ यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचा जिल्हा न्यायालय अकोला यांस दुय्यम असलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अकोट यांचे न्यायालय यांच्यासी जेथवर संबंध असेल तेथवर त्यांमध्ये अंशत: फेरबदल करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुढीलप्रमाणे निदेश देत आहे की, दिनांक १६ डिसेंबर २०१८ पासून,-------

(क) अकोला जिल्ह्यमध्ये, अकोट येथे जिल्हा न्यायालय अकोला यास दुय्यम असलेले एक दिवाणी न्यायालय असेल ;

(ख) दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हे उक्त न्यायालयाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि ते अकोट येथे त्यांचे न्यायालय भरवतील ; आणि

(ग) दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अकोट यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये, अकोला जिल्ह्यतील अकोट व तेल्हारा महसुली तहसीलांचा समावेश असेल आणि यापूर्वी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अकोला यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये ज्यांचा समावेश करण्यात आला होता अशी तहसीले त्यामधून वगळण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. श. अडकर, शासनाचे सह सचिव.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर, १४, २०१८ /अग्रहायण २३, शके १९४० LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 14th December 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.

No. CRC.2018/CR.108/Desk-XII.—In exercise of the powers conferred by Sections 21, 22A and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869) and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of earlier notifications issued in this behalf, in so far as they relate to the Court of Civil Judge, Senior Division, Akot, sub-ordinate to the District Court, Akola, the Government of Maharashtra hereby, with effect from 16th December 2018 ; directs that,—

(a) there shall be a Civil Court at Akot, subordinate to the District Court, Akola, in Akola District ;

(b) the said Court shall be presided over by the Civil Judge, Senior Division, who shall hold his Court at Akot ; and

(c) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Akot shall comprise revenue Tahsils of Akot and Telhara in Akola District and the said Tahsils which were included within the local limits the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division at Akola, shall be excluded therefrom.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. S. ADKAR, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.