Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext. 447)(महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरशण अधिनियम, १९९९)(बीड जिल्हा पोलीस स्टेशन अंबेजोगाई)

Published 14 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक १६२ (२)] शुक्रवार, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४४७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-१११८/प्र.क्र.६९८/पोल-१२. ज्याअर्थी, शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रे डिट सोसायटी लि.

(यात यापुढे " उक्त वित्तीय संस्था " असा निर्देश करण्यात आला आहे.) या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत करण्यास कसूर के ली आहे, अशा तक्रारी त्यांच्यांविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंबेजोगाई शहर गु.र.नं.५४/२०१८, संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी गु.र.नं.१४/२०१८, पोलीस स्टेशन, के ज गु.र.नं.४६/२०१८, पोलीस स्टेशन, धारुर गु.र.नं.४६/२०१८, पोलीस स्टेशन, नेकनूर गु.र.नं.७१/२०१८, पोलीस स्टेशन, माजलगांव शहर गु.र.नं.२५/२०१८, पोलीस स्टेशन, आष्टी गु.र.नं. ५४/२०१८ भा.दं.वि. कलम ४२०, ४०९, ४६७, १२० (ब) सह महाराष्ट्र ठेविदारांचे (वित्तीय आस्थापनांमधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा के लेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

¦भाग चार-ब-४४७१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४० ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा " उक्त अधिनियम " असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे,

(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ख) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त के लेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, उप विभाग, गेवराई, जि. बीड यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहा(cid:२००)य करतील :

अनुसूची

शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रे डिट सोसायटी लि. या वित्तीय संस्थेचे चेअरमन/संचालक , भागीदार व त्यांचे कु टु ंबीय/ नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालीलप्रमाणे आहे :

स्थावर मालमत्ता :-

अ.क्र. (१) मालमत्ताधारकाचे नाव (२) मालमत्तेचे विवरण (३)
१ दिलीप शंकरराव आपेट मौजे कान्हेरवाडी सव्र्हे नं.१००, क्षेत्र ०.२१ हे. आर
२ दिलीप शंकरराव आपेट मौजे कळंब येथील बंगला सव्र्हे नं.१९५, क्षेत्र १.०८ हे. आर
३ शालीनी दिलीप आपेट मौजे इटकु र सव्र्हे नं.७८०, क्षेत्र ५.० हे. आर
४ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१००, क्षेत्र ०.५४ हे. आर
५ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०१, क्षेत्र ०.७८ हे. आर
६ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०२, क्षेत्र ०.७८ हे. आर
७ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०३, क्षेत्र १.९६ हे. आर
८ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०७, क्षेत्र १.७२ हे. आर
९ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०८, क्षेत्र १.०० हे. आर
१० श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१०९, क्षेत्र १.०९ हे. आर
११ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.११०, क्षेत्र २.२२ हे. आर
१२ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.१११ क्षेत्र २.०४ हे. आर
१३ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.११२, क्षेत्र ४.९१ हे. आर
१४ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.११९, क्षेत्र ०.६२ हे. आर
१५ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.६१, क्षेत्र १.८२ हे. आर
१६ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.७५, क्षेत्र ०.०६ हे. आर
१७ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.९६, क्षेत्र ०.८० हे. आर
१८ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.९७, क्षेत्र २.३० हे. आर
१९ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.९८, क्षेत्र ०.९४ हे. आर
२० श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे हावरगांव सव्र्हे नं.९९, क्षेत्र २.९९ हे. आर
२१ श ंभू महादेव साखर कारखाना, हावरगांव मौजे खोंदला सव्र्हे नं.२९ अ, क्षेत्र ०.६७ हे. आर
२२ दिलीप शंकरराव आपेट मौजे खोंदला सव्र्हे नं.२९ ब, क्षेत्र ०.३४ हे. आर
२३ दिलीप शंकरराव आपेट मौजे हावरगांव सव्र्हे नं.७६, क्षेत्र ०.१५ हे. आर
२४ दिलीप शंकरराव आपेट मौजे हावरगांव सव्र्हे नं.७५, क्षेत्र ०.९६ हे. आर
२५ दिलीप शंकरराव आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.५६, क्षेत्र १.८८ हे. आर
२६ शालीनी दिलीप आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.६१, क्षेत्र १.०० हे. आर
२७ अंजली उमाकांत आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.६१, क्षेत्र ०.६० हे. आर
२८ अंजली उमाकांत आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.५०, क्षेत्र ०.४१ हे. आर
२९ अजय दिलीप आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.६१, क्षेत्र ०.४१ हे. आर
३० उमाकांत शंकरराव आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.५६, क्षेत्र १.८७ हे. आर
३१ सरस्वतीबाई शंकरराव आपेट मौजे ममदापुर, ता. परळी, जि. बीड गट नं.५६, क्षेत्र १.८७ हे. आर
३२ (१) शालीनी दिलीप आपेट (२) शोभा प्रदिप आपेट (३) अंजली उमाकांत आपेट जुना घर क्र. १७३९ व नवीन घर क्र.१३७५, संत नरहरी मंदिर जवळ, परळी, ता. परळी, जि. बीड.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४० ३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अमिताभ गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव (विशेष).

¦भाग चार-ब-४४७२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४०

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 14th December 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI-1118/CR.698/Pol-12.—Whereas complaints have been received from number of depositors against Shubh Kalyan Multi State Co- operative Society Ltd. (hereinafter referred to "as the said Financial Establishment") and so also Directors of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity;

And whereas an offences have been registered against the accused at Police Station, Ambejogai vide C.R. No. 54/2018 , Police Station, Sambhajinagar Parali vide C.R. No. 14/2018, Police Station, Kaij vide C.R. No. 46/2018, Police Station , Dharur vide C.R. No. 46/2018, Police Station, Neknoor vide C.R. No. 71/2018, Police Station, Majalgaon vide C.R. No.25/2018, Police Station, Ashti vide C.R. No. 54/2018 u/s 420, 409, 467, 120 (B), of Indian Penal Code r/w section 3 of Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors ;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment.

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and Sub- section (1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby ;

(a) attaches the properties of the said Financial Establishment and in the name of its Directors and their relatives as specified in the Schedule; and

(b) appoints the Sub Divisional Officer, Sub Division Gevrai, District Beed to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४० ५

SCHEDULE

Shubh Kalyan Multi State Co- operative Society Ltd. its Directors , Partner and their Family members and Relative the said property list as under :—

Immovable Property

Sr. No. (1) Name Of The Property Owner (2) Description Of Property (3)
1 Dilip Shankarrao Apet At. Kanherwadi Survey No.100, Area 0.21 Ha.R
2 Dilip Shankarrao Apet Bangala At Kalamb Survey No.195, Area 1.08 Ha.R
3 Shalini Dilip Apet At. Etkur Survey No.780, Area 5.0 Ha.R
4 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.100, Area 0.54 Ha.R
5 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.101, Area 0.78 Ha.R
6 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.102, Area 0.78 Ha.R
7 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.103, Area 1.96 Ha.R
8 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.107, Area 1.72 Ha.R
9 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.108, Area 1.00 Ha.R
10 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.109, Area 1.09 Ha.R
11 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.110, Area 2.22 Ha.R
12 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.111, Area 2.04 Ha.R
13 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.112, Area 4.91 Ha.R
14 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.119, Area 0.62 Ha.R
15 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.61, Area 1.82 Ha.R
16 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.75, Area 0.06 Ha.R
17 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.96, Area 0.80 Ha.R
18 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.97, Area 2.30 Ha.R
19 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.98, Area 0.94 Ha.R
20 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Havargaon Survey No.99, Area 2.99 Ha.R
21 Shambhu Mahadev Sugar Factory, Havargaon At. Khondla Survey No. 29A, Area 0.67 Ha.R
22 Dilip Shankarrao Apet At. Khondla Survey No. 29B, Area 0.34 Ha.R
23 Dilip Shankarrao Apet At. Havargaon Survey No.76, Area 0.15 Ha.R
24 Dilip Shankarrao Apet At. Havargaon Survey No.75, Area 0.96 Ha.R
25 Dilip Shankarrao Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.56, Area 1. 88 Ha.R
26 Shalini Dilip Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.61, Area 1. 00 Ha.R
27 Anjali Umakant Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.61, Area 0.60 Ha.R
28 Anjali Umakant Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.50, Area 0.41 Ha.R
29 Ajay Dilip Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.61, Area 0.41 Ha.R
30 Umakant Shankarrao Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.56, Area 1.87 Ha.R
31 Sarswatibai Shankarrao Apet At. Mamadapur Tah. Parali District Beed Gat No.56, Area 1.87 Ha.R
32 (1) Shalini Dilip Apet (2) Shobha Umakant Apet (3) Anjali Umakant Apet New House No.1375 (Old House No.1739) Near By Sant Narhari Temple Parali Tah. Parali District Beed.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४०

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AMITABH GUPTA,

Principal Secretary (Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD,, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD..

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.