महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक ५५] शनिवार, डिसेंबर १५, २०१८/अग्रहायण २४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे
अधिसूचना
क्रमांक झो.पु.प्रा./उ.जि.व.स.प्रा.टा.२/३क(१)/पाचपाखाडी/शास्त्रीनगर प्रियदर्शनी/एस.आर.नं ०६/२०१८
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना दिनांक १७ मार्च २०१६ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम (३) क चे उप-कलम (१) मधील शक्तींचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र ठाणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, १९९४ अन्वये " झोपडपट्टी पुनर्वसन योजना " दाखल करण्यास पात्र आहे.
अनुसूची
अ. क्र. गाव ७/१२ नुसार "झोपडपट्टी चतु:सीमा
सव्र्हे नं. क्षेत्र (चौ.मी.) पुनर्वसन क्षेत्र"
म्हणून जाहीर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण केलेले क्षेत्र (चौ.मी.)
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे पाचपाखाडी. ०.३० २५१३.७८ रस्ता सव्र्हे नं. पाईप लाईन रस्ता ५०६ (३००२.०० चौ.मी.)
५०५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १५, २०१८/अग्रहायण २४, शके १९४० SLUM REHABILITATION AUTHORITY, THANE NOTIFICATION No. SRA/ Dy. Coll. & C.A. Thane-2/3C(1) Pachpakhadi/Shastrinagar/SR.6/2018 Whereas, the Slum Rehabilitation Authority has declared the Slum Rehabilitation Scheme for the Thane Municipal Corporation area under the provision of section 3 B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 17th March 2016 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. The Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, the undersigned is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area". A scheme of slum rehabilitation can be submitted on the said area as per Development Control Regulation, 1994 of Thane Municipal Corporation :—
Schedule
S. No. Village Area as per Area declared Boundaries
S. No. 7/12 as "Slum
(Sq.mtr.) Rehabilitation East West North South
area" (Sq.mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Pachpakhadi 0.30 2513.78 Road Survey No. Pipe line Road 506 (3002.00 sq.mtr)
505
DEEPAK KAPOOR,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority.
Place : Thane, dated 11th December 2018.