महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ५४] सोमवार, डिसेंबर १७, २०१८/अग्रहायण २६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ९८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
ग्रामविकास विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), ४था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ डिसेंबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायत (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणुका) नियम, २०१६.
क्रमांक एमसीओ.२०१८/प्र.क्र. २५०/नवि-१४.-----महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायत (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणुका) नियम, २०१६ मधील नियम ३ (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांन्वये आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीच्या अनुषंगाने, याद्वारे, असे विर्िनदिष्ट करते व असा आदेश देते की, सदर सोडत काढण्यात आल्याच्या लगतनंतर घेण्यात यावयाच्या नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंबंधात नगरपरिषदांच्या अध्यक्षांची पदे ही, खालील परिशिष्टच्या स्तंभ (४) मधील नगरपरिषदांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिशिष्टाच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे पुढील एका पदावधीसाठी आरक्षित राहतील.
परिशिष्ट
अ.क्र. विभाग जिल्हा नगरपरिषदेचे नाव अध्यक्ष पदासाठीच्या शेरा
उमेदवाराचा प्रवर्ग
(१) (२) (३) (४) (५)
(६) १ पुणे सातारा मलकापूर नागरीकांचा मागास प्रवर्ग (म) नवर्िनमित नगरपरिषद २ नागपूर गडचिरोली आरमोरी अनुसूचित जमाती नवर्िनमित नगरपरिषद ३ अमरावती बुलडाणा सिंदखेडराजा खुला शासन अधिसूचना क्र.एमसीओ. २०१६/प्र.क्र.१६६(२)/नवि-१४, दि. २७ मार्च २०१८ अन्वये अधिसूचित केलेले आरक्षण रद्द करून.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, डिसेंबर १७, २०१८/अग्रहायण २६, शके १९४० URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya (Main Building), 4th Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 17th December 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL AND NAGAR PANCHAYATS (DIRECT ELECTION TO THE POST OF PRESIDENT) RULES, 2016.
No. MCO.2018/C.R.250/UD-14.—In exercise of the powers conferred by sub-rule (1) of rule 3 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Direct Elections to the post of President) Rules, 2016 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in accordance with the drawl of lots, held on the 4th December 2018, specifies and directs that, in respect of the election of the offices of the President of Municipal Councils, to be held immediately after the issue of the said drawl of lots, the offices of the Presidents of Municipal Councils mentioned in column (4) of the Schedule appended hereto, shall be reserved for the respective category, for one term, as specified against each of them in column (5) of the said Schedule.—
Schedule
Sr. Division District Municipal Category of the Remarks No. Council Candidate for office
of the President
(1) (2) (3) (4)
(5)
(6)
1 Pune Satara Malkapur Backward Class of Newly formed
Citizen (F). Nagarparishad.
2 Nagpur Gadchiroli Armori Sheduled Tribe Newly formed
Nagarparishad.
3 Amravati Buldhana Sindhkhedraja Open By cancelling the
reservation notified vide
Government Notification
No. MCO.2016/
C.R.166(2)/UD-14, Dated
27th March 2018.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. S. GOKHALE,
Joint Secretary to Government.