Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 234 (18th December 2018)

Published 18 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ४, अंक १३८] मंगळवार, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २३४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ डिसेंबर २०१८

अधिसूचना

मोटार वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक एमसीटी. १११८/प्र.क्र.२६४/परिवहन-५.---- ज्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम १६५, उप-कलम (१) व (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्यांना झालेली शारीरिक इजा किंवा त्यामुळे झालेल्या तिसया पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा दोन्हीही यांचा अंतर्भाव असणाया अपघाताच्या संबंधातील नुकसान भरपाईसाठीच्या दाव्यावर अभिनिर्णय करण्याच्या प्रयोजनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रासाठी एकूण आठ, नागपूर येथे एकूण चार, पुणे व ठाणे येथे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे गठित करण्यात आली आहेत.

त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमान्वये महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. सुनिल उत्तमराव हाके, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, नागपूर यांची सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण होईपयर्ंत किंवा शासनाचे पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व्यं. मा. भट, शासनाचे उप सचिव.

(१) भाग चार-अ--२३४----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० HOME DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 17th December 2018

NOTIFICATION

MOTOR VEHICLE ACT, 1988.

No. MCT. 1118/C.R.264/Transport-5.— Whereas, in exercise of the powers conferred by Sub-section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988) the Government of Maharashtra has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, 4 Motor Accident Claims Tribunals for Nagpur and 1 Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each. Total number of 14 Motor Accident claims Tribunals for the purpose of adjudicating upon the claims for compension in respect of accident involving the death or bodily injury to person arising out of the use of motor vehicles or damages to any property of thrid party or both so arising out of such and accidents.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988) and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints Shri Sunil Uttamrao Hake, 3rd Joint Civil Judge, Senior Divisions, and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur as Member, Motor Accident Claims Tribunal, Nagpur with effect from the date they assumes charge till they allows the age of 60 years or until further orders of Government, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V. M. BHAT,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.