Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV, Ext. 121 (Dec. 18th 2018)(सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ७८)

Published 18 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ६८] मंगळवार, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १२१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १---२ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७८.---- महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. . . . . . . . .

दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७८.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यात

आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१९९८ चा महा. १७.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे ;

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, संक्षिप्त नाव व प्रारंभ.

२०१८ असे म्हणावे.

(२) तो, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल. (१) भाग चार--१२१----१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४० २ १९९८ चा महा. १७. २. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यास जोडलेल्या पहिल्या अनुसूचीमधील '' (अ) महाविद्यालये '' या शीर्षाखालील नोंद (१) ऐवजी पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----

'' (१) मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई. ''.

सन १९९८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७ मधील पहिल्या अनुसूचीची सुधारणा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.