RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ५३ ]
मंगळवार , डिसेंबर १८ , २०१८ / अग्रहायण २७ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ५३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९६५ चे कलम ५१- अ , १- अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम , २०१६.
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१ ) अन्वये
(३ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र. क्र. १७/का-०६ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ व क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र . क्र. १७/का-०६, दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१८ .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-७२५/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, १-अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम, २०१६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी, किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी, जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ, १ -अ व सुधारणा नियम , महाराष्ट्र नगरपरिषदा (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम, २०१६ खाली नमूद नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
पद
नगरपंचायतीचे नाव
१
निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचे नाव २
३
अध्यक्ष
शेंदुर्णी
लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासाठी राखीव प्रवर्ग ४ नामाप्र (महिला) खलसे विजया अमृत
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ११ डिसेंबर २०१८ .
वि(एच) ४८४
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १८ , २०१८ / अग्रहायण २७ , शके १९४० वाचले : ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) अन्वये
(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र. क्र. १७/का-०६ , दिनांक १ नोव्हेंबर २०१८ व क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र. क्र. १७/का-०६ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१८ .
आदेश क्रमांक पालिका-३ /कावि-७२५/ २०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शेंदुर्णी नगरपंचायतीच्या दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून पालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट अ. क्र. नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या पालिका सदस्यांची नावे २
१
३ १
शेंदुर्णी
धुमाळ रंजना विजय
गायकवाड ज्योती संजय २
शेंदुर्णी
पाटील गणेश किसन ३
शेंदुर्णी
धनगर चंद्रभागा माधव ४
शेंदुर्णी
५
शेंदुर्णी
धरगर राहुल जगन्नाथ
अग्रवाल चंदाबाई गोविंद ६
शेंदुर्णी
जैन भावना धिरज ७
शेंदुर्णी
८
प्रभाग क्रमांक
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) ४
५
१
खुला(महिला)
२
अनुसूचित जाती ( महिला )
नामाप्र
३
४
नामाप्र (महिला)
५
खुला
६
खुला (महिला)
७
खुला(महिला)
खाटीक मोहसीना फारुक
शेंदुर्णी
बारी साधना शंकर ९
शेंदुर्णी
बारी सतिष श्रिराम १०
शेंदुर्णी
११
गुजर शाम अरुण शेंदुर्णी
थोरात निलेश उत्तम १२
शेंदुर्णी
जोहरे गणेश वसंत १३
शेंदुर्णी
१४
शेंदुर्णी
गुजर वृषाली योगेश १५
शेंदुर्णी
तडवी अलिम बुरहान १६
बारी शरद बाबुराव शेंदुर्णी
बारी संगिता योगेश १७
शेंदुर्णी
जळगाव, ११ डिसेंबर २०१८ .
८
खुला(महिला)
नामाप्र (महिला)
९
१०
खुला
११
नामाप्र
१२
खुला
१३
खुला
१४
नामाप्र (महिला)
१५
अनुसूचित जमाती
१६
खुला
१७
खुला(महिला)
किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर १८ , २०१८ / अग्रहायण २७ , शके १९४० वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३ /ई-टपाल/कावि-५ ९ ७०७/ २०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार चोपडा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव , मी , किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , चोपडाच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
चोपडा
माळी सुरेखा मोतीराम
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव, १५ डिसेंबर २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS . PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS . PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .