महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० [पृष्ठे ०२, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी. २०१८/(प्र. क्र. ४६२)/उद्योग १४.---ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) च्या तरतुदीनुसार प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी. २००६/(७८४)/उ-१४, दिनांक ४ जानेवारी, २००७ महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे (सन १९६२ चा महा. अधि. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त क्षेत्र असा करण्यात येईल) कलम सहा, दिनांक १५ जानेवारी २००७ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे गांधेली, आडगाव, देवळाई, बाळापूर, झाल्टा, चिंचोली व परदरी, तालुका व जिल्हा औरंगाबाद येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या मौजे गांधेली, आडगाव, देवळाई, बाळापूर, झाल्टा, चिंचोली व परदरी, तालुका व जिल्हा औरंगाबाद येथील काही जमिनी अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाहीत असे महाराष्ट्र सरकारचे मत झाले आहे ;
त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १, पोट-कलम (३) व कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून व महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट च्या कलम २१ सह वाचावे (१९०४ चा १) चा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रात ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या गोष्टी करावयाच्या ठरविल्या आहेत त्या सोडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम प्रकरण सहा, दिनांक १४ डिसेंबर २०१८ पासून रद्द करीत आहे, आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा भाग राहणार नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th December 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No. IDC 2018/(C.R. 462)/IND. 14.—Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. IPC. 2006/784/Ind.-14, dated the 4th January 2007 (hereinafter referred to as "the said notification"), issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has appointed the 15th January 2007, to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in villages Gandheli, Adgaon, Devlai, Balapur, Zalta, Chincholi and Paradari in Taluka and District Aurangabad mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as "the said area") and declare the said areas an industrial area under clause (g) of section 2 of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the said areas of the villages Gandheli, Adgaon, Devlai, Balapur, Zalta, Chincholi and Paradari in Taluka and District Aurangabad, mentioned in the Schedule appended to the said notification are not required for the purpose of development as an industrial area ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by the first proviso to sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 14th December 2018 declares that the provisions of Chapter VI of the said Act shall cease to be in force in the said areas and the said areas shall not be the industrial area so declared, except as respects things done or omitted to be done before that date.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. N. K. BHOSALE,
Deputy Secretary to Government.