महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ४, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० [पृष्ठे ४०, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
जिल्हा परिषद, धुळे
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/प्रशासन/८४८/२०१८
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील नियम (६) अन्वये, मी, गंगाथरण डी. (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे, याद्वारे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाचा वर्ाषिक प्रशासन अहवालास धुळे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने ठराव क्रमांक २८०, दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ अन्वये मंजुरी दिली असून वरील नियमातील नियम (९) अन्वये सदरच्या अहवालास स्वीकृतीसंबंधी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
धुळे, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८.
गंगाथरण डी. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे.
भाग दोन (संकीर्ण)----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका
अधिसूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल)
क्रमांक मिभा/मनपा/नर/५३००/२०१८-१९.
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीबी ४३०७/१०८/सीआर-२९/०७/यूडी-११, दिनांक १ डिसेंबर २००७ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (Mah. XXXVII of 1966) (यापुढे '' उक्त अधिनियम '' असे संबोधण्यात येत आहे), चे कलम ४०(१)(क) नुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (Mah. IV of 1966) नुसार स्थापित मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (यापुढे संक्षिप्तपणे एमएमआरडीए असे संबोधण्यात येत आहे) यांची मनोरी आणि गोराई (बृहन्मुंबई महानगरपालिका ची हद्द) तसेच उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी व मोर्वी (मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका हद्द) या सदर अधिसूचनेमध्ये उल्लेखलेल्या क्षेत्रासाठी (यापुढे याचा उल्लेख '' उक्त अधिसूचित क्षेत्र '' असा केलेला आहे). मंजूर प्रादेशिक योजनेच्या प्रस्तावानुसार मनोरंजन आणि पर्यटन विकास विभागाच्या विकासकासाठी '' विशेष नियोजन प्राधिकरण '' म्हणून नियुक्ती केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने एमएमआरडीए ने सादर केलेल्या उक्त अधिसूचित क्षेत्राच्या विकास आराखडयास (भागश:) नगर विकास विभागाकडील क्रमांक टीपीबी-४३१२/ ३२३/प्र.क्र. २३/२०१३/नवि-११, दिनांक १३ मे २०१३ व वगळलेल्या भागासाठी नगर विकास विभागाकडील क्रमांक टीपीबी-४३१२/३२३/प्र.क्र. २३/ २०१३/नवि-११, दिनांक ३ जून २०१६ रोजीच्या अधिसूचनेन्वये मंजुरी दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचित क्षेत्राकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (विशेष नियोजन प्राधिकरण) उक्त अधिनियमान्वये केलेली नियुक्तीे रद्द करून सदर क्षेत्र अधिसूचित क्षेत्रामधून वगळून संबंधित मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अधिसूचना क्रमांक टीपीबी- ४३१६/प्र.क्र. २५७/२०१६/नवि-११, दिनांक १६ मार्च २०१७ अन्वये अंतभर्ूत केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. २७, प्रकरण क्र. २६, दिनांक १८ जुलै २०१८ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३७ नुसार मंजूर विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे ठरविले आहे.
मंजूर विकास योजनेनुसार '' काका बाप्टिस्टा चौक '' (मौजे उत्तन, स.क्र. २९८) पासून उत्तन पाण्याच्या टाकी (मौजे उत्तन, स.क्र. ९) पयर्ंत १२.०० मी. रुंद रस्ता प्रस्तावित आहे. आणि त्यानंतर उत्तन नाका (बसस्थानक) पयर्ंत ९.० मी. रुंद रस्ता प्रस्तावित आहे. नियोजनाच्या दृष्टीकोनातून ९.० मी. रस्ता त्यापुढील १२.०० मी. रुंद रस्त्यापयर्ंत सलगता येणाया दृष्टीकोनातून नकाशात दर्शविल्याप्रमाणे '' अ ते ब '' पयर्ंत (अंदाजे ३७० मी. लांबी) रुंद करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे सदर रस्ता नकाशात दर्शविल्याप्रमाणे '' अ ते ब '' पयर्ंत १२.०० मी. रुंदीचा प्रस्तावित आहे.
आणि त्याअर्थी, ज्या व्यक्तींना / सदर फेरबदलाबाबत सूचना / हरकती द्यावयाच्या असतील त्या लेखी स्वरूपात मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या एक महिन्याच्या मुदतीत सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाया सूचना / हरकतीचा विचार केला जाणार नाही.
प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा हा जनतेच्या अवलोकनासाठी व माहितीसाठी, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात व नगररचना विभागामध्ये कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आलेला आहे.
भाइर्ंदर, दिनांक १२ डिसेंबर २०१८.
बालाजी खतगांवकर, आयुक्त, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० MIRA-BHAYANDAR MUNICIPAL CORPORATIONNOTIFICATION
(Under section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) Whereas, the Government in Urban Development Department vide Notification TPB-4307/108/ CR-29/07/UD-11, dated 1st December 2007 under section 40(1)(c) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as ''the said Act '') has appointed Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to by its acronym '' MMRDA '' established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975) to be the Special Planning Authority for the Development of Recreation and Tourism Development Zone as per proposal of Sanctioned Revised Regional Plan for Mumbai Metropolitan Region Plan, on the lands of Villages Manori and Gorai (Municipal Corporation of Greater Mumbai) and Uttan, Pali, Chowk, Tarodi, Dongri and Morva (Mira-Bhayandar Municipal Corporation) (hereinafter referred to as '' the said Notified Area '' ;
And whereas, Development Plan for '' the said Notified Area '' is prepared by the Special Planning Authority i.e. '' MMRDA ''. Government has accorded sanction to the Development Plan (Part) vide Notification No. TPB-4312/323/CR-23/2013/UD-11, dated 13th May 2013 and also sanctioned development plan for the excluded area vide Notification No. TPB-4312/323/CR-23/2013/UD-11, dated 3rd June 2016, under section 31(1) of '' the said Act '' ;
And whereas, the appointment of MMRDA as Special Planning Authority for '' the said Notified Area '' under the provisions of '' the said Act '' is cancelled and the area under '' the said Notified Area '' is included in the Area under jurisdiction of Mira-Bhayandar Municipal Corporation vide Notification No. TPB-4316/ CR-257/2016/UD-11, dated 16th March 2017 ;
And whereas, Mira-Bhayandar Municipal Corporation has decided vide General Body Resolution No. 27, Chapter No. 26, dated 18th July 2018 to make the modification in the above said Sanctioned Development Plan U/s. 37 of " the Said Act " as described below.
According to Sanctioned Development Plan 12.00 mt. wide road is proposed from '' Kaka Baptista Chowk '' (from S. No. 298 of Village Uttan) upto Uttan Water Tank (Upto to S. No. 9 of Village Uttan) and after that 9.00 mt. wide road is proposed upto Uttan Naka (Bus Stand). As planning point of view, it is necessary to widen the 9.00 mt. proposed road shown as A to B (approximately 370.00 length) to 12.00 mt. wide road in continuation with proposed 12.00 mt. wide D. P. Road. Hence, it is proposed to widening of 12.00 mt. to the road from A to B as shown on plan.
And therefore, for the above said modification, those who wants to submit their suggestions and objections, may submit in writing within one month from publications of Notification in Government Gazette, to the Mira-Bhayandar Municipal Corporation. The suggestion / objection received after specified period will not be considered.
The Part Plan showing proposed modification is kept open in the Head Office and Town Planning Department of Mira-Bhayandar Municipal Corporation during Official hours in the working days for the inspection of the public.
BALAJI KHATGAONKAR, Bhayandar,
Commissioner, date the 12th December 2018. Mira-Bhayandar Municipal Corporation.
भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका
अधिसूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल)
क्रमांक मिभा/मनपा/नर/५३०२/२०१८-१९.
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टिपीबी ४३०७/१०८/सीआर-२९/०७/यूडी-११, दिनांक १ डिसेंबर २००७ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (Mah. XXXVII of 1966) (यापुढे '' उक्त अधिनियम '' असे संबोधण्यात येत आहे), चे कलम ४०(१)(क) नुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (Mah.IV of 1975) नुसार स्थापित मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (यापुढे संक्षिप्तपणे एमएमआरडीए असे संबोधण्यात येत आहे) यांची मनोरी आणि गोराई (बृहन्मुंबई महानगरपालिका ची हद्द) तसेच उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी व मोर्वा (मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका हद्द) या सदर अधिसूचनेमध्ये उल्लेखलेल्या क्षेत्रासाठी (यापुढे याचा उल्लेख '' उक्त अधिसूचित क्षेत्र '' असा केलेला आहे). मंजूर प्रादेशिक योजनेच्या प्रस्तावानुसार मनोरंजन आणि पर्यटन विकास विभागाच्या विकासकासाठी '' विशेष नियोजन प्राधिकरण '' म्हणून नियुक्ती केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्य शासनाने एमएमआरडीए ने सादर केलेल्या उक्त अधिसूचित क्षेत्राच्या विकास आराखडयास (भागश:) नगरविकास विभागाकडील क्रमांक टीपीबी-४३१२/ ३२३/प्र.क्र. २३/२०१३/नवि-११, दिनांक १३ मे २०१३ व वगळलेल्या भागासाठी नगरविकास विभागाकडील क्रमांक टिपीबी-४३१२/३२३/प्र.क्र. २३/ २०१३/नवि-११, दिनांक ३ जून २०१६ रोजीच्या अधिसूचनेन्वये मंजुरी दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचित क्षेत्राकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (विशेष नियोजन प्राधिकरण) उक्त अधिनियमान्वये केलेली नियुक्तीे रद्द करून सदर क्षेत्र अधिसूचित क्षेत्रामधून वगळून संबंधित मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अधिसूचना क्रमांक टिपीबी- ४३१६/प्र.क्र. २५७/२०१६/नवि-११, दिनांक १६ मार्च २०१७ अन्वये अंतभर्ूत केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. ६६, प्रकरण क्र. ६५, दिनांक ५ सप्टेंबर २०१८ (तहकूब सभा दिनांक ४ सप्टेंबर २०१८) अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३७ नुसार मंजूर विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे ठरविले आहे ;
प्रस्तावित १२.०० मी. रुंदीचा उत्तन-भाइर्ंदर रस्ता विकास योजनेप्रमाणे जागेवरील अस्तित्वातील विकास कामे, भौगोलिक संरचना व अस्तित्वातील झाडे यामुळे विकसित करणे शक्य नाही. त्याअर्थी,----
(१) विकास योजनेतील प्रस्तावित '' क '' ते '' ड '' पयर्ंतचा १२.०० मी. रुंदीचा रस्ता वगळून त्याखालील जमिनी ह्य लगतच्या हरितक्षेत्र विभागामध्ये समाविष्ट करण्यात याव्यात.
(२) नकाशात दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावित '' अ '' ते '' ब '' हा ६.०० मी. रुंदीचा रस्ता हा रुंदीकरणासह नव्याने १२.०० मी. रुंदीचा रस्ता दर्शविण्यात यावा.
आणि त्याअर्थी, ज्या व्यक्तींना / सदर फेरबदलाबाबत सूचना / हरकती द्यावयाच्या असतील त्या लेखी स्वरूपात मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या एक महिन्याच्या मुदतीत सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाया सूचना / हरकतीचा विचार केला जाणार नाही.
प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा हा जनतेच्या अवलोकनासाठी व माहितीसाठी, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात व नगररचना विभागामध्ये कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आलेला आहे.
भाइर्ंदर, दिनांक १२ डिसेंबर २०१८.
बालाजी खतगांवकर, आयुक्त, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०MIRA-BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION
NOTIFICATION
(Under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) Whereas, the Government in Urban Development Department vide Notification TPB. 4307/108/ CR-29/07/UD-11, dated 1st December 2007 under section 40(1)(c) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as ''the said Act '') has appointed Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to by its acronym '' MMRDA '') established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975) to be the Special Planning Authority for the Development of Recreation and Tourism Development Zone as per proposal of Sanctioned Revised Regional Plan for Mumbai Metropolitan Region Plan, on the lands of Villages Manori and Gorai (Municipal Corporation of Greater Mumbai) and Uttan, Pali, Chowk, Tarodi, Dongri and Morva (Mira-Bhainder Municipal Corporation) (hereinafter referred to as '' the said Notified Area '') ;
And whereas, Development Plan for '' the said Notified Area '' is prepared by the Special Planning Authority i.e. '' MMRDA ''. Government has accorded sanction to the Development Plan (Part) vide Notification No. TPB-4312/323/CR-23/2013/UD-11, dated 13th May 2013 and also sanctioned development plan for the excluded area vide Notification No. TPB-4312/323/CR-23/2013/UD-11, dated 3rd June 2016, under section 31(1) of '' the said Act '' ;
And whereas, the appointment of MMRDA as Special Planning Authority, for '' the said Notified Area '' under the provision of '' the said Act '' is cancelled and the area under '' the said Notified Area '' is included in the Area under jurisdiction of Mira-Bhainder Municipal Corporation vide Notification No. TPB-4316/ CR-257/2016/UD-11, dated 16th March 2017 ;
And whereas, Mira-Bhainder Municipal Corporation has decided vide General Body Resolution No. 66, Chapter No. 65, dated 5th September 2018 (Adjourned General Body Meeting dated 4th September 2018) to make the modification in the above said Sanctioned Development Plan under section 37 of '' the said Act '' as described below :––
The alignment of proposed 12.00 mt. wide road from Uttan-Bhayandar road shown in development plan is not possible to develop as per plan, due to existing development, existing trees and topography of the land. Hence,––
(1) The alignment of 12.00 mt. wide D. P. Road from '' C '' to '' D '' is to be deleted and to be included in adjacent Green Zone (G.Z.).
(2) The alignment of 12.00 mt. wide is to be newly proposed from '' A '' to '' B '' along with widening of 6.00 mt. wide road as shown in plan.
And therefore, for the above said modification, those who wants to submit their suggestions and objections, may submit in writing within one month from publications of Notification in Government Gazette, to the Mira-Bhainder Municipal Corporation. The suggestion / objections received after specified period will not be considered.
The Part Plan showing proposed modification is kept open in the Head Office and Townplanning Department of Mira-Bhayander Municipal Corporation during Official hours for the inspection of the public.
BALAJI KHATGAONKAR, Bhayandar,
Commissioner, dated the 12th December 2018. Mira-Bhayandar Municipal Corporation.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०स्थावर मालमत्तेचे जप्तीबाबत नोटीस
[महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ नियम १०७ (११ ड)]
क्रमांक वि.व.अ./क.व./९०/२०१८
ज्याअर्थी, अध्यक्ष पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र राज्य सह. कायदा १९६० कलम १०१ अन्वये थकीत कर्जदार श्री. संतोष शंकर दंदाले, रा. खल्याळ गव्हाण यांचे विरुद्ध रुपये ५४९९३२ व्याज १ फेब्रुवारी २०१५ पासून १६ + २ % व्याज सरचार्ज प्रो फी रुपये नियमाप्रमाणे बाबत महाराष्ट्र सहकारी नियम १९६० नियम १०१ (१) (२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ता विक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, श्री. संतोष शंकर दंदाले, रा. खल्याळ गव्हाण, ता. देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खाली दर्शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असले किंवा ती दुसयाचे स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांवराजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र थकबाकीदाराचे नाव घर नंबर किंवा चतु:सिमा शेरा मालमत्ते वरील बोजा क्रमांक तारीख
शेताचा भूमापन क्रमांक
व वर्णन
(१) (२) (३) (४) (५) १४१६ संतोष शंकर दंदाले मौजे खल्याळ गव्हाण, गट पुर्वेस.----गट नं. ७१ पिपल्स को-ऑपरेटिव्ह दिनांक २९ जुलै २०१५ रा. खल्याळ गव्हाण, नं. ७६ मधील १ हे. १९ आर पश्चिमेस.---गट नं. १०१ व बँक मर्या., देऊळगांवराजा ता. देऊळगांवराजा, मालकीचे क्षेत्र १०२ चे थकीत कर्जापोटी जि. बुलडाणा.
उत्तरेस.---गट नं. ७९, ७८, जप्त. ७७, ७५ दक्षिणेस.---गट नं. १२९, १३१, १३२, १३३, १३४
पुन्हा असे सुचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर्च दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ पयर्ंत भरणा न झाल्यास वरील स्थावर मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
ठिकाण : देऊळगांवराजा, दिनांक : १५ नोव्हेंबर २०१७.
(सही) विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव- राजा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव
चौकशी जाहीर नोटीस
क्रमांक DYCC/१९२२/२०१८
अर्ज क्र. ३७/२०१८, कलम-५०-अ (२) (अ)
सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्र. : जनता शिक्षण मंडळ, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव, नोक : ई-९१/जळगाव व संतोषीमाता बहुउद्देशीय शिक्षण मंडळ, भुसावळ, ता. भुसावळ, नों. क्र. : एफ-५७२८/जळगाव.
श्री. प्रभात रामभाऊ चौधरी रा. जळगाव वगैरे
....... अर्जदार
सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, उप धर्मदाय आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव हे वर नमूद केलेल्या अर्जासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम-५०--अ (२) (अ) अन्वये खालील मुदयांवर चौकशी करणार आहेत :---
वरील अर्जदार यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (२) (अ) अन्वये जनता शिक्षण मंडळ, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव, नोक : ई-९१/जळगाव या संस्थेत संतोषीमाता बहुउद्देशीय शिक्षण मंडळ, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगाव नों क्र. : एफ-५७२८/जळगाव ही संस्था बरखास्त करून विलीन करण्यासाठी अर्ज या कार्यालयात दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केलेला आहे.
सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफीयत ही नोटीस प्रसिद्ध तारखेपासून तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील पयावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफीयतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफीयत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहा. धर्मदाय आयुक्त, जळगाव यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिली.
जळगाव, दिनांक २६ नोव्हेंबर २०१८.
वि. ना. तायडे, अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18220
NOTICE
ASIAN PAINTS LIMITED
Registered Office : [ASIAN PAINTS OFFICE, 6A SHANTINAGAR, SANTACRUZ (E), MUMBAI 400055]
NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/ have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date. else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.
Name[s] of holder[s] [and jt. holder[s], if any]
[KUSUM KAPUR, ANIL KAPUR]
Kind of Securities and face value
SHARE CERTIFICATES Rs. 1/Share
No. Of Securities
4600
Distinctive number[s]
14215301 TO 14219900
[Name[s] of holder[s] / Applicant[s]]
KUSUM KAPUR, ANIL KAPUR
PLACE : BANGALORE
DATE : 21st Nov. 2018.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18221
NSE CLEARING LIMITED
(Formerly known as National Securities Clearing Corporation Limited)
Registered Office : Exchange Plaza, Plot No C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.
The NSCCL (Futures & Options) Regulations is amended as hereunder :
(1) The following clause is inserted as Regulation 5.11 in Chapter 5 :
Quote:
5.11 Settlement mode
5.11.1 All open positions of F&O Clearing Members in the Futures Contracts at the close of trading hours on the last trading day may be either cash settled or physically settled as per the procedure specified by the relevant authority from time to time.
5.11.2 Physical settlement
5.11.2.1 Obligations in an equivalent number of units of the underlying security, conveyed by a futures contract, shall be created on the day of expiry in accordance with the positions outstanding on the expiry day.
5.11.2.2 The Clearing Member who has long / short positions shall be liable to fulfill the delivery or payment obligations, so created, as the case may be, to Clearing Corporation. On fulfillment of such obligation, he shall be entitled to receive funds or underlying securities, as the case may be, from Clearing Corporation.
Unquote
(2) Regulation 5A.4.1.1 is amended as under (words in bold letters are included) :
Quote
5A4.1.1 Mode of settlement: Mode of settlement may be either cash settled or physically settled or by creation of obligations in underlying segment or such other mode as may be specified by the Relevant Authority from time to time. Settlement by creation of obligations in underlying segment may be either cash based or delivery based.
Unquote
(3) (i) The following clause is inserted as Regulation 4.1.2.2 under Regulation 5A.4.1.2 :
Quote
4.1.2.2 Physical settlement
4.1.2.2.1 Obligations in an equivalent number of units of the underlying security, conveyed by an exercised option contract, shall be created on the day of exercise, in accordance with the option type and series, at the strike price.
भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० 4.1.2.2.2 Obligations in an equivalent number of units of the underlying security, conveyed by an assigned option contract, shall be created on the day of exercise, in accordance with the option type and series, at the strike price.
4.1.2.2.3 The Clearing Member who has exercised or has been assigned, as the case may be, the option contract, shall be liable to fulfill the delivery or payment obligations, so created, as the case may be, to Clearing Corporation. On fulfillment of such obligation, he shall be entitled to receive funds or underlying securities, as the case may be, from Clearing Corporation.
Unquote
(3)(ii) As a consequence of the above amendment, the existing Regulation 4.1.2.2 is renumbered as Regulation 4.1.2.3.
For NSE Clearing Limited.
R. JAYAKUMAR,
Sr. Vice President & Company Secretary.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18222
NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED
Registered Office : Exchange Plaza, Plot no. C-1, Block G, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051
The Byelaws of the National Stock Exchange of India Limited (NSEIL) are amended as under :
NSEIL Byelaws
1. The word "Security" under Definition (15) of NSEIL Byelaws is substituted by the word "Security(ies)" and the definition of Security is amended to be modified as under (the words in bold letters are included) :
Quote
(15) "Security(ies)" shall have the meaning assigned to it in the Securities Contracts (Regulation) Act, 1956 (as amended from time to time) and shall also include such other class of monetary transactions or instruments, scrip less or otherwise, as may be admitted to dealings on Exchange.
Unquote
2. (a) The term "Commodity Derivative Segment" is inserted as Byelaw (8) under Chapter I -Trading Segment, as under:
Quote
Commodity Derivatives segment
Derivative contracts based on commodity or any other underlying as approved by SEBI from time to time, may be admitted to dealing on the commodity derivatives segment.
Unquote
(b) Consequent to the above insertion, the serial numbers of remaining Byelaws in Chapter I are renumbered.
3. Byelaw (20) is inserted under Chapter XIII, as under :
Quote
(20) Investor Service Fund
The Exchange shall set up an Investor Services Fund in accordance with the terms and conditions prescribed by SEBI from time to time.
Unquote
For National Stock Exchange of India Limited.
Ms. VEENA RAGHAV,
Authorized Signatory.
भाग दोन (संकीर्ण)----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
Serial No. M-18223
NOTICE
TATA MOTORS LIMITED
Registered Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001 NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company have been mislaid and the applicant of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Names of holders Kind of Securities No. of Securities Distinctive
and face value Numbers 1. Janaki Subramanian Ordinary Shares of 1535 21262921 to 2. Shyam Sunder Rs 2/- each.
21264455 Subramanian
3. Iyer Santosh
Subramanian
Mumbai,
Name of Applicant (2nd Holder) :
12/12/2018.
Shyam Sunder Subramanian Iyer.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18224
PUBLIC NOTICE
Bayer Corp Science Ltd.
Bayer House, Hiranandani Gardens Central Avenue, Thane, Maharashtra 400 076, Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has / have been lost/mislaid from Mulund, Mumbai and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered officers within 15 days from the date, also the Company proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.
Name of the holder NARAYAN KASHIRAM GHAG, Mulund Mumbai kind Securities DIST No. 8800891 to 8800970 and face value Rs. 10/- No. of Securities Distinctive number(80) name(s) of the Holder/ Applicant(s) Sulochana Narayan Ghag.
Place : Mulund, Mumbai, SULOCHANA NARAYAN GHAG.
Date :16th December 2018.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18225
FORM NO. 152
[See Rule 315]
Member's (or Creditor's) Voluntary Winding-up
Notice of appointment of liquidator pursuant to section 516
Name of Company : Alliance Bernstein Investment Research and Management (India) Private Limited Nature of Business : Providing investment advisory services, business support services, marketing services, placement of funds, placements of securities, project counselling and advisory services, all types of information services, advisory, training and consultancy services.
Presented by : Jigna Doshi (Liquidator).
I, Jigna Doshi, residing at Flat No. 202, Building No. 20, Sanskruti, 90 Feet Road, Opp. St. Lawrence School, Thakur Complex, Mumbai, Maharashtra- 400 101, hereby give notice that I have been appointed as the Liquidator of Alliance Bernstein Investment Research and Management (India) Private Limited vide the Ordinary Resolution passed by the Members of the Company at their Extraordinary General Meeting held on Friday, 23rd November, 2018.
Dated the 23rd November, 2018.
JIGNA DOSHI.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०Serial No. M-18226
FORM NO. 152
[See Rule 315]
Member's (or Creditor's) Voluntary Winding-up
Notice of appointment of liquidator pursuant to section 516
Name of Company : Alliance Bernstein Investment Research and Management (India) Private Limited Nature of business : Providing investment advisory services, business support services, marketing services, placement of funds, placements of securities, project counselling and advisory services, all types of information services, advisory, training and consultancy services.
Presented by : Jigna Doshi (Liquidator).
I, Chirag Shah, liquuidator of Alliance Bernstein Investment Research and Management (India) Private Limited residing at B/305-B, Simla House, Nepeansea Road, Mumbai 400 026, hereby give notice that I have been appointed as the Liquidator of Alliance Bernstein Investment Research and Management (India) PrivateLimited with effect from November 23, 2018.
Dated the 23rd November, 2018.
CHIRAG SHAH.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे
४५-२, कै. बा. स. ढोले पाटील पथ, मार्ग, पुणे-१
क्रमांक ९०७७/२०१८
अर्ज क्रमांक ११७/२०१८
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम
५०अ(२) अन्वये कन्नडा संघ, पुणे,
रजि. नं. ई/१७६ (पुणे) व
जी. एम. शेट्टी, शैक्षणिक संस्था, पुणे रजि. नं. ई/५२७५ (पुणे).
जाहीर नोटीस
ज्याअर्थी, '' कन्नडा संघ, पुणे '' (रजि. नं. ई/१७६--पुणे) चे विश्वस्त श्री. कुशल हेगडे व इतर विश्वस्त आणि '' जी. एम. शेट्टी, शैक्षणिक संस्था, पुणे '' (नोंदणी क्रमांक ई/५२७५---पुणे) चे विश्वस्त श्री. उदय शेट्टी व इतर विश्वस्त यांनी या दोन्ही न्यासांचे/संस्थांचे एकत्रिकरण व योजना मंजूर करण्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०अ(२) अन्वये अर्ज दाखल केलेला आहे.
त्याअर्थी, या जाहीर नोटिशी अन्वये सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, याबाबत कोणाची काही हरकत असल्यास ही नोटीस जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या कार्यालयात वरील पयावर लेखी सादर करावी अन्यथा कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून सदर प्रकरणात योग्य ते हुकूम केले जातील.
ही नोटीस आज दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या सहीनिशी व शिक्यानिशी दिली.
के. डी. शिंदे, अधीक्षक (न्यास शाखा),
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०THE BRIHAN MUMBAI ELECTRIC SUPPLY AND TRANSPORT UNDERTAKING
(OF THE BRIHAN MUMBAI MAHANAGARPALIKA)
NO. CA/CH.AA(1)/50968/2018
ABSTRACT OF RECEIPTS AND EXPENDITURE
FOR THE MONTH ENDING 31ST AUGUST 2017.
भाग दोन (संकीर्ण)----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०THE BRIHAN-MUMBAI ELECTRIC SUPPLY & TRANSPORT UNDERTAKING
(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)
No. CA/CHAA(1)/50968/2018
STATEMENT OF ACCOUNTS
FOR THE YEAR
2016-2017
भाग दोन (संकीर्ण)----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० २३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० २४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० २५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
२९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
भाग दोन (संकीर्ण)----५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०
३७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ३९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० ४० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४०ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.