महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १६] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/मं.न.पं./नाम. सदस्य/२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, मंडणगड नगर पंचायतीच्या दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे मंडणगड नगरपंचायतीचेे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेलेे आहेत :----
अनुक्रमांक
नगरपंचायतीचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
(१)
(२)
(३)
१ मंडणगड नगरपंचायत श्री. विजय तुकाराम सापटे
रत्नागिरी, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
(१) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० २ BY THE COLLECTOR, RATNAGIRI Order No. MUN-1/Mandangad N. P./Nominated Councillors Election/2018.— In exercise of the power vested in section 20(1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965, and in rule 6, of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules, 2006. I, Sunil Chavan, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 8th October 2018 as a Nominated Councillor of the Nagar Panchayat, Mandangad by the process of Nominated Councillors election.
Sr.No. Name of Nagar Panchayat Name of the Nominated Councillor (1)
(2)
(3)
1 Nagar Panchayat, Mandangad Vijay Tukaram Sapate
Ratnagiri,
SUNIL CHAVAN, dated 14th November 2018. Collector, Ratnagiri.