Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt IV-C Ex. 107 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, शुद्धीपत्र, क्रमांक मजीप्रा/वित्त-2/परिव्यय/125/2018

Published 21 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/35527

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ४, अंक ७१] शुक्रवार, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० [पृष्ठे ३१, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १०७ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ४था मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरीमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१, दिनांक २० डिसेंबर २०१८.

शुद्धिपत्र

विषय.—महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना डोंगराळ/पर्यटन क्षेत्रातील

पाणीपुरवठा योजना व पेरी अर्बन योजनांमधून होणाया पाणीपुरवठयाचे दर दिनांक १ जुलै २०१८ पासून लागू

करण्याचे सुधारित दर.

संदर्भ.—अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८, दिनांक १ जुलै २०१८.

क्रमांक मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/१२५/२०१८.— संदर्भीय अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८, दिनांक १ जुलै २०१८ मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना डोंगराळ/पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व पेरी अर्बन योजनांमधून होणाया पाणीपुरवठयाच्या दरामध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. १ ते १० मधील १९ पाणीपुरवठा केंद्रात अंशत: बदल करण्यात आलेले आहेत.

दिनांक १ जुलै २०१८ च्या अधिसूचनेमध्ये किमान आकाराचा समावेश केला नसल्याने त्याचा समावेश सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ११, १२ व १३ मध्ये करण्यात आलेला आहे.

उपरोक्त्त शुद्धिपत्रक दिनांक १ जुलै २०१८ पासून अंमलात येईल.

मुंबई, दिनांक २० डिसेंबर २०१८.

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.). भाग चार-क--१०७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - १

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट-१

विवरणपत्र -२ मधील पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार १५६ गावे व २ शहरे
प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
नागरी
१५००० लिटर पयर्ंत १७.३० १७.३०
१५००० ते २५००० लिटर्स पयर्ंत २५.९० २५.९०
२५००० लिटरच्या पुढे ३४.५० ३४.५०
ग्रामीण
१५००० लिटर पयर्ंत १२.५० ९.५०
१५००० ते २५००० लिटर्स पयर्ंत १८.७५ १४.३०
२५००० लिटरच्या पुढे २५.०० १८.९०
२ बिगर घरगुती मापनयंत्र बसविलेले
३ धर्मादाय संस्था (नागरी ) ३४.५० ३४.५०
धर्मादाय संस्था (ग्रामीण ) ३४.५० ३४.५०
४ वाणिज्य (नागरी) ८६.३० ८६.३०
वाणिज्य ( ग्रामीण ) ८६.३० ५८.२०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ३

विवरणपत्र - २

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८

मधील परिशिष्ट-२, विवरणपत्र-३ मधील पाणीपुरवठयाचे दर दिनांक १ जुलै २०१८

पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार डोंगरगांव कुसगांव
प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटर पयर्ंत १५१.८० प्रति माह १५१.८० प्रति माह
२ बिगर घरगुती मापन यंत्र बसविलेले ७२.६० ४२.९०
३ संस्था २४.२० २४.२०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

भाग चार-क--१०७-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - ३

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट-२

विवरणपत्र -४ मधील पाणीपुरवठयाचे दर दिनांक १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार १०५ गावे
प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटरपयर्ंत ११.०० ९.५०
१५००० ते २५००० लिटर्सपयर्ंत १६.५० १४.३०
२५००० लिटरच्या पुढे २२.०० १८.९०
२ बिगर घरगुती मापनयंत्र बसविलेले ६६.०० ५८.२०
३ धर्मादाय संस्था ४४.०० ३९.४०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ५

विवरणपत्र - ४

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट-३ विवरणपत्र -६

मधील पाणीपुरवठयाचे दर दिनांक १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार माथेरान पन्हाळा
प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटरपयर्ंत २८.०० २२.०० ५०.०० २२.००
१५००० ते २५००० लिटर्सपयर्ंत ४२.०० ३२.९० ७५.०० ३२.९०
२५००० लिटरच्या पुढे ५६.०० ४४.३० १००.०० ४४.३०
२ बिगर घरगुती मापनयंत्र बसविलेले
३ धर्मादाय संस्था ७२.८० ५७.२० १२०.०० ५७.२०
४ हॉटेल
'अ' वर्ग १४७.६० १४७.६०
'ब' वर्ग ११६.८० ११६.८० १२०.०० १२०.००
'क' वर्ग ९८.०० ९८.०० १२०.०० ११५.८०
५ वाणिज्य ७२.८० ५७.२०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - ५

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८

मधील परिशिष्ट-४ विवरणपत्र-७ मधील पाणीपुरवठयाचे दर दिनांक १ जुलै २०१८

पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार टोप
प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटरपयर्ंत १३.२० १०.८०
२ घरगुती मापन यंत्र न बसविलेले १८२२.०० प्रति वर्ष १८२२.०० प्रति वर्ष

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ७

विवरणपत्र - ६

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट-६ विवरणपत्र-१२

मधील पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार गांधीनगर शिरभावी चांदवड
प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटर पयर्ंत २०.०० २०.०० १६.०० १०.८०
२ वाणिज्य १९०.०० ५८.२० ६०.०० ४२.९० १२०.०० ९४.४०
३ ठोक पुरवठा ग्रामीण २०.०० १८.९० १५.०० १०.८०
४ संस्था ९०.०० ३९.४० ६०.०० २८.६० ४८.०० ३९.४०
५ औद्योगिक ६०.०० ४२.९०
६ इतर ६०.०० ३९.४० ४८.०० ३९.४०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - ७

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट- ४

विवरणपत्र - ८ मधील पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार ओझर साकोरा
प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले (ठोक) १०.०० ९.५०
२ इतर ४०.०० ३९.४०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ९

विवरणपत्र - ८

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट- ५ विवरणपत्र - १०

मधील पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार आंबोली कारंजा जळगांव जामोद पातुर
प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले
१५००० लिटर पयर्ंत २५.०० २२.०० २०.०० २०.०० २०.०० २०.०० २०.०० २०.००
१५००० ते २५००० लिटर्स पयर्ंत ३७.५० ३२.९० ३०.०० ३०.०० ३०.०० ३०.००
२५००० लिटरच्या पुढे ५०.०० ४४.३० ४०.०० ४०.००
२ बिगर घरगुती 'अ' वर्ग ५७.०० ५७.००
बिगर घरगुती 'क' वर्ग
३ धर्मदाय संस्था ६५.०० ५७.२० ४०.०० ३९.४० ४०.०० ३९.४०
४ हॉटेल 'क' वर्ग १२५.०० ११५.८०
५ वाणिज्य १००.०० ९४.४० ५७.०० ५७.०० ५७.०० ५७.००
६ इतर ३६५०.०० ३६५०.०० ४०.०० ३९.४०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.). भाग चार-क--१०७-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - ९

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट-६

विवरणपत्र - ११ मधील पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार लंघापूर
प्रचलित दर (प्रति महिना) सुधारित दर (प्रति महिना)
१ घरगुती मापन यंत्र न बसविलेले (प्रति महिना) २००.०० १७९.४०

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ११

विवरणपत्र - १०

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिसूचना क्र. मजीप्रा/वित्त-२/परिव्यय/६३/२०१८ मधील परिशिष्ट- ६, विवरणपत्र - १२ मधील

पाणीपुरवठयाचे दर दि. १ जुलै २०१८ पासून लागू करण्याचे सुधारित दर.

अ. क्र. पुरवठयाचा प्रकार तानंग दहिवाळ नायगांव मनोरा
प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर प्रचलित दर सुधारित दर
१ घरगुती मापन यंत्र बसविलेले २४००.०० २१५२.८० १०.०० १०.००
२ घरगुती मापन यंत्र न बसविलेले २४०० प्रतिवर्ष २१५२.८० प्रतिवर्ष २००.०० प्रतिमाह १७९.४० प्रतिमाह
३ बिगर घरगुती मापन यंत्र न बसविलेले. ५२८०.०० ५२४१.६०
४ वाणिज्य ९०.०० ४२.९०
५ ठोक पुरवठा १५.०० ९.५०
६ संस्था ४०.०० २८.६०
७ औद्योगिक
८ इतर

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.). भाग चार-क--१०७-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - ११

अंबरनाथ - बदलापूर पाणीपुरवठा केंद्र

(दोन ) मापन यंत्र बसविण्यात आलेल्या नळ जोडणीसाठी प्रति माह किमान दर रुपयात :

ज्या नळ जोडणीवर मापन यंत्र बसविले असतील परंतु घर बंद असल्यामुळे त्या बंद करण्याबाबत कळविले असेल अशा, तसेच ज्या ग्राहकांकडून वसूल करावयाचे मासिक आकार खालील दर्शविलेल्या रकमेपेक्षा कमी असेल अशा ग्राहकांच्या बाबतीत खालील किमान आकार आकारण्यात यावे. :–

नळ जोडणीचा व्यास किरकोळ घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह उपरोक्त्त (४) व (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या संस्थासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह किरकोळ बिगर घरगुती प्रति नळ जोडणीस प्रति माह
१५ मिलीमिटर २२६ ५२४ १००८
२० मिलीमिटर ४११ ९५८ १८६१
२५ मिलीमिटर ६०४ ११९२ २६९८
३२ मिलीमिटर ८९४ २०८६ ४००३
४० मिलीमिटर १५५५ ३६३२ ६९८९
५० मिलीमिटर १९७३ ४५७४ ८८४२
६५ मिलीमिटर (तीन) मापन यंत्र विरहित नळ जोडणीस किमान आकार प्रतिमहा प्रति नळ जोडणीसह : २४१७ ५६२१ १०८४८
सर्व नळ जोडणीवर मापन यंत्र असावेत मात्र जेथे मापन यंत्र बसविले असतील परंतु तीन महिन्यापेक्षा अधिक काळ चालू स्थितीत नसतील, व मागील तीन महिन्याचे सरासरी देयके खालील किमान आकारापेक्षा कमी असेल, अशा प्रकरणी पुढे दर्शविल्याप्रमाणे किमान आकार आकारण्यात यावेत.
नळ जोडणीचा व्यास घरगुती उपरोक्त्त (४) व (५) मध्ये नमूद केलेल्या ना नफा तवावर चालणाया या संस्थांसाठी बिगर घरगुती.
१५ मिलीमिटर ३०६ ६०४ १३३५
२० मिलीमिटर ५२४ १०४७ २३६७
२५ मिलीमिटर १०७८ २१५७ ४८३१

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० १३

विवरणपत्र - १२

प्रकल्प क्षेत्राबाहेरील पाणीपुरवठा केंद्र

(दोन) मापन यंत्र बसविण्यात आलेल्या नळ जोडणीसाठी प्रती माह किमान दर रुपयात.

ज्या नळ जोडणीवर मापन यंत्र बसविले असतील परंतु घर बंद असल्यामुळे त्या बंद करण्याबाबत कळविले असेल अशा, तसेच ज्या ग्राहकांकडून वसूल करावयाचे मासिक आकार खालील दर्शविलेल्या रक्कमेपेक्षा कमी असेल अशा ग्राहकांच्या बाबतीत खालील किमान आकार आकारण्यात यावे.

(रुपये)

नळ जोडणीचा व्यास किरकोळ घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह उपरोक्त (२) ब, (३) मध्ये निर्िवदिष्ट केलेल्या संस्थांसाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह किरकोळ बिगर घरगुती प्रति नळ जोडणीस प्रति माह
शहरी ग्रामीण
१५ मिलीमीटर १६९ ८५ ३५८ ८३३
२० मिलीमीटर ३४९ १६२ ७१७ १६४७
२५ मिलीमीटर ६५५ ३१५ १४०१ ३३०३
३२ मिलीमीटर ९९४ ४७५ २०८९ ५०९५
४० मिलीमीटर १३५२ ६२८ २८०३ ६५८२
५० मिलीमीटर १६९८ ७८२ ३४७४ ८२४७
६५ मिलीमीटर २१५६ १००२ ४५३५ १०७१६
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

(तीन) मापन यंत्र बसविण्यात आलेल्या गिरीस्थानक नळ जोडणीसाठी प्रती माह किमान दर रुपयात.

(रुपये)

नळ जोडणीचा व्यास किरकोळ घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह बिगर घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह
अ वर्ग हॉटेल्स ब वर्ग हॉटेल्स क वर्ग हॉटेल्स इतर ग्राहकांना बिगर घरगुंती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह
१५ मिलीमीटर १९६ १७६७ १३२६ १०७९ ८३३
२० मिलीमीटर ३५८ ३४३१ २५४८ १८३५ १६५६
२५ मिलीमीटर ६९६ ६८७१ ५०९५ ३८८९ ३३०३
३२ मिलीमीटर ९६८ १०३९४ ७८४७ ५८२५ ५०९५
४० मिलीमीटर १४०१ १२९५० १०१९९ ७५५८ ६५८२
५० मिलीमीटर १८३५ १७२६५ १२७५३ ९३८४ ८२५३
६५ मिलीमीटर २३७८ २२५६३ १६४७५ १२१९४ १०७१६

(चार) मापन यंत्र विरहित नळ जोडणीस किमान आकार दर प्रतिमाह प्रति जोडणी रुपयात.

सर्व नळ जोडणीवर मापन यंत्र असावेत मात्र जेथे मापन यंत्र बसविले असतील परंतु तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालू स्थितीत नसतील, व मागील तीन महिन्याचे सरासरी देयके खालील किमान आकारापेक्षा कमी असेल, अशा प्रकरणी पुढे दर्शविल्याप्रमाणे किमान आकार आकारण्यात यावेत.
नळ जोडणीचा व्यास घरगुती उपरोक्त (२) ब, (३) मध्ये नमूद केलेल्या ना नफा तवावर चालणाया या संस्थांसाठी बिगर घरगुती.
१५ मिलीमीटर ५०९ ७८२ १९६१
२० मिलीमीटर ७८२ १५५५ ३९२३
२५ मिलीमीटर १५११ ३९२३ ७८७९
(पाच) मापन यंत्र विरहित नळ जोडणीस गिरीस्थानकासाठी किमान आकार प्रतिमाह प्रति जोडासह (दर रुपयात.)
नळ जोडणीचा व्यास किरकोळ घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह बिगर घरगुती वापरासाठी प्रति नळ जोडणीस प्रति माह
शहरी ग्रामीण अ वर्ग हॉटेल्स ब वर्ग हॉटेल्स क वर्ग हॉटेल्स
१५ मिलीमीटर ४२५ १८६ ४१२१ ३०३९ २४०५
२० मिलीमीटर ८३३ ३६६ ८८३२ ६६१५ ४९६९
२५ मिलीमीटर १६४७ ७१४ १५९४० ११९६६ ९४२६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० १५

(सहा) मापन यंत्र विरहित सार्वजनिक नळ खांब्याच्या जोडण्यासाठी किमान आकार

नळ जोडणीचा व्यास
१५ मिलीमीटर सार्वजनिक नळ खांबा ३१४२ (प्रति माह)
२० मिलीमीटर सार्वजनिक नळ खांबा ७५५८ (प्रति माह)
२५ मिलीमीटर सार्वजनिक नळ खांबा १६२०१ (प्रति माह)

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

विवरणपत्र - १३

ग्रामीण पाणीपुरवठा योजना

ज्या ग्रामीण योजनांमध्ये दर उपलब्ध नसतील त्या योजनांमध्ये खालील प्रमाणे दर लागू राहतील.

(२) मापन यंत्राशिवाय पाणीपुरवठा

(दर रुपयात प्रतिमहा प्रति जोडणी)

नळ जोडणीचा व्यास घरगुती ना नफा ना तोटा तवावर चालणाया संस्था बिगर घरगुती
१५ मिलीमिटर १५२ ३३३ ३७०
२० मिलीमिटर २९७ ५१५ ५१५
२५ मिलीमिटर ४४२ ६९६ ६९६

(३) सार्वजनिक नळ पाणी

नळ जोडणीचा व्यास रुपये
१५ मिलीमिटर १८१५
२० मिलीमिटर ४३५६
२५ मिलीमिटर ९०७५

पी. वेलरासू, सदस्य सचिव (भा.प्र.से.).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० १७

MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN

4th floor, Express Towers, Nariman Point, Mumbai 400 021 dated the 20th December 2018.

CORRIGENDUM

Sub.— Revision of water rates for supply of form water Maharashtra Jeevan Pradhikaran's Urban, Rural water supply schemes. Tourisum/Hilly water supply schemes and Peri Urban water supply schemes from 1st July 2018.

Ref.— Corrigendum of Notification No. MJP/FA-II/Cost/63/2018.

Letter No. MJP/FA-II/Cost/125/2018.—In the Notification referred to above for revision of Water rates for supply of water Maharashtra Jeevan Pradhikaran's Urban, Rural water supply scheme, Tourism/Hilly water supply schemes and Peri Urban water supply schemes have been partially amended and revised water rates of 19 Water Works are enclosed statement No. 1 to 10.

Minimum charge not included in the Notification dated 1st July 2018 is now incorporated in statement No. 11, 12 and 13.

This corrigendum will be effective from 1st July 2018.

Place : Mumbai,

P. VELARASU, dated : 20th December 2018. Member Secretary.

भाग चार-क--१०७-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

STATEMENT -1
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No. MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix –1 in statement -2 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply 156 Villages & 2 Urban
Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
Urban
15000 Litrs 17.30 17.30
15000 to 25000 Litrs 25.90 25.90
Above 25000 Litrs 34.50 34.50
Rural
15000 Litrs 12.50 9.50
15000 to 25000 Litrs 18.75 14.30
Above 25000 Litrs 25.00 18.90
2 Non Domestic (Meter)
3 CHARITY (Urban) 34.50 34.50
CHARITY (Rural) 34.50 34.50
4 COMMERCIAL (Urban) 86.30 86.30
5 COMMERCIAL (Rural) 86.30 58.20

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० १९
STATEMENT -2
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 2 in statement -3 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply Dongargaon – Kusgaon
Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs 151.80 Per Month 151.80 Per Month
2 Non Domestic UnMetered 72.60 42.90
3 Institutional 24.20 24.20

P. VELARASU,

Member Secretary.

भाग चार-क--१०७-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

STATEMENT -3
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 2 in statement -4 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply 105 Villages
Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs 11.00 9.50
15000 to 25000 Litrs 16.50 14.30
Above 25000 Litrs 22.00 18.90
2 Non Domestic (Meter) 66.00 58.20
3 CHARITY Institutional 44.00 39.40

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० २१
STATEMENT - 4
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix–3 in statement -6 Water Rate with effect from 1st July 2018
Sr. No. Category of supply MATHERAN PANHALA
Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs 28.00 22.00 50.00 22.00
15000 to 25000 Litrs 42.00 32.90 75.00 32.90
Above 25000 Litrs 56.00 44.30 100.00 44.30
3 CHARITY Institutional 72.80 57.20 120.00 57.20
4 HOTEL
A CLASS 147.60 147.60
B CLASS 116.80 116.80 120.00 120.00
C CLASS 98.00 98.00 120.00 115.80
5 COMMERCIAL 72.80 57.20

P. VELARASU,

Member Secretary.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०
STATEMENT - 5
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 4 in statement -7 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply Top
Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs. 13.20 10.80
2 Domestic Unmetered 1822.00 Per Year 1822.00 Per Year

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० २३
STATEMENT -6
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No. MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 6 in statement -12 Water Rate with effect from 1st July 2018
Sr. No. Category of supply GANDHINAGAR SHIRBHAVI CHANDVAD
Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs. 20.00 20.00 16.00 10.80
2 COMMERCIAL 190.00 58.20 60.00 42.90 120.00 94.40
3 BULK SUPPLY (Rural) 20.00 18.90 15.00 10.80
4 INSTITUTIONAL 90.00 39.40 60.00 28.60 48.00 39.40
5 INDUSTRIAL 60.00 42.90
6 OTHER 60.00 39.40 48.00 39.40

P. VELARASU,

Member Secretary.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०
STATEMENT - 7
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix –4 in statement-8 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply Ozar Sakora
Existing Rate Revised Rate
(1) (2) (3) (4)
1 DOMESTIC Metered (Bulk Supply ) 10.00 9.50
2 Other 40.00 39.40

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० २५
STATEMENT - 8
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 5 in statement -10 Water Rate with effect from 1st July 2018
Sr. No. Category of supply Amboli Karanja Jalgaon Jamod Patur
Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered
15000 Litrs 25.00 22.00 20.00 20.00 20.00 20.00 20.00 20.00
15000 to 25000 Litrs 37.50 32.90 30.00 30.00 30.00 30.00
Above 25000 Litrs 50.00 44.30 40.00 40.00
2 Non DOMESTIC A Class 57.00 57.00
3 Non DOMESTIC C Class
4 Charity 65.00 57.20 40.00 39.40 40.00 39.40
5 Hotel C Class 125.00 115.80
6 Commercial 100.00 94.40 57.00 57.00 57.00 57.00
7 Other 3650.00 3650.00 40.00 39.40

P. VELARASU,

Member Secretary.

भाग चार-क--१०७-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

STATEMENT - 9
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No.MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 6 in statement -11 Water Rate with effect from 1st July 2018
Sr.No. Category of supply Langhapur
Existing Rate (per month) Revised Rate (per month)
1 DOMESTIC Unmetered (per month) 200.00 179.40

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० २७
STATEMENT - 10
MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN'S Notification No. MJP/FA-2/Costing/63/2018 Appendix – 6 in statement -12 Water Rate with effect from 1st July 2018
Sr. No. Category of supply Tanang Dahiwal Naigaon Manora
Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate Existing Rate Revised Rate
1 DOMESTIC Metered 2400.00 2152.80 10.00 10.00
2 DOMESTIC Unmetered 2400.00 Per Year 2152.80 Per Year 200.00 Per month 179.40 Per month
३ Non DOMESTIC Unmetered 5280.00 5241.60
4 Commercial 90.00 42.90
5 Bulk Supply 15.00 9.50
6 Institutional 40.00 28.60
7 Industrial
8 Other

P. VELARASU,

Member Secretary.

भाग चार-क--१०७-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

STATEMENT -11

Ambernath – Badlapur water works :

(II) Minimum charges per month per connection for metered connection :—

The following minimum charges shall be charged in respect of consumers whose connections are metered but who have notified the closure of the connections due to closure of premises as also in cases where the monthly water charges recoverable are less than the amount indicated below shall be follows :-

(Rate in Rupees)

Diameter of the connection Retail domestics supply Supply to Institutions not run for profit as specified in (4) and (5) above per month Retail Non-domestic supply
15 mm 226 524 1008
20 mm 411 958 1861
25 mm 604 1192 2698
32 mm 894 2086 4003
40 mm 1555 3632 6989
50 mm 1973 4574 8842
65 mm 2417 5621 10848

(III) Minimum charges per month per connection for unmetered connection :—

All connection are to be metered and where the meters fixed are not working for more than three months the consumers shall be charged the minimum tariff indicated below provided the average of three months bill is less than the minimum charges. In cases where three months average bill is more than the mnimum charges, the average bill shall be charged

(Rate in Rupees)

Diameter of the connection Retail domestics supply Supply to Institutions not run for profit as specified in (4) and (5) above Retail Non-domestic
15 mm 306 604 1335
20 mm 524 1047 2367
25 mm 1078 2157 4831

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० २९

STATEMENT -12

NON PROJECT AREA

(II) Minimum Charges per month per connection for metered connection :—

The following minimum charges shall be charged in respect of consumers whose connections are metered but who have notified the closure of the connections due to closure of premises as also in case where the monthly water charges recoverable are less than the amount indicated below :—

(Rupees)

Diemater of the connection Retail domestic supply per month per connection Supply to Institutions not run for profit as specified in (2) B (3) above per month per connection Retail Non–domestic supply per month per connection
Urban Rural
15 mm 169 85 358 833
20 mm 349 162 717 1647
25 mm 655 315 1401 3303
32 mm 994 475 2089 5095
40 mm 1352 628 2803 6582
50 mm 1698 782 3474 8247
65 mm 2156 1002 4535 10716

(III) Minimum charges per meter per connections for metered connection at Hill Stations

Rate in Rupees per month per connection

Diameter of the connection Retail domestic supply per connection per month Retail Non-domestic supply per connection per month
"A" Class Hotel "B" Class Hotel "C" Class Hotel Other consumer
15 mm 196 1767 1326 1079 833
20 mm 358 3431 2548 1835 1656
25 mm 696 6871 5095 3889 3303
32 mm 968 10394 7847 5825 5095
40 mm 1401 12950 10199 7558 6582
50 mm 1835 17265 12753 9384 8253
65 mm 2378 22563 16475 12194 10716
३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

(IV) Minimum Charges per meter per connection for unmetered connections :—

All connection shall be metered, and where meters fixed are not working for more than three months, and the three months average bill is less than minimum charges. The consumers shall be charged by below rates. In case where three months average bill is more that the minimum charges, the average bill shall be charged .

(Rupees)

Diameter of the connection Domestic Supply to Institutions not run for profit (2) B, (3) Non-Domestic
Urban
15 mm 509 782 1961
20 mm 782 1555 3923
25 mm 1511 3923 7879

(V) Minimum Charges for unmetered connections at Hill Stations minimum charges per month

per connection ( rates in Rupees ) :

(Rupees)

Diameter of the connection Retail domestic per connection per month Non-domestic per connection per month
Urban Rural "A" Class Hotel "B" Class Hotel "C" Class Hotel
15 mm 425 186 4121 3039 2405
20 mm 833 366 8832 6615 4969
25 mm 1647 714 15940 11966 9426

(VI ) Minimum Charges for unmetered public stand posts are as under

(Rupees)

Diameter of the Connection
( a ) 15 mm dia Public stand post Rs. 3142 Per month
( b ) 20 mm dia Public stand post Rs. 7558 Per month
( c ) 25 mm dia Public stand post Rs. 16201 Per month

P. VELARASU,

Member Secretary.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४० ३१

STATEMENT -13

RURAL WATER SUPPLY SCHEME

Following rates to be applied where rates are not mention under the schemes

(2) Un-metered Water Supply :—

(Rate per connection per month)

Diameter of the connection in mm Domestic Institutions Non - Domestic
15 mm 152 333 370
20 mm 297 515 515
25 mm 442 696 696

(3) Public Stand Post :—

Diameter of the connection in mm
15 mm 1815
20 mm 4356
25 mm 9075

P. VELARASU,

Member Secretary.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.