RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी शनिवार , डिसेंबर २२ , २०१८ / पौष १ , शके १ ९ ४०
वर्ष - ७ , अंक - १९ ]
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक १ ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक पगम/एसआर-२६/२०१८.-- जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(चार ) " ओळख परेड" तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(१)
एच-५०० , भाग एक-असा. (पु.वि.पु.) - १ ९ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २२ डिसेंबर, २०१८ / पौष १ , शके १९४०
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अनुसूची
उमेदवारांची नावे
अनु. क्र.
१
२
१
सौ. जयश्री गणेश ढोले
श्री. बबन शंकर पाटील २
३
गुरुदीप सिंह हरभजन सिंह बंसल ४
सौ. मनीषा मिलिंद वाघुले ५
शिवकुमार रतिपालसिंह बायस ६
श्री. राहुल शिवाजी कुंभार
सौ. उषा गंगाधर मारणे ७
८
माधुरी गंगाधर भालेकर
श्री . हेमंत किशोर तापकीर ९
१०
श्री. रविंद्र सुरेश तापकीर ११
श्री. वासुदेव मेघोजी अवसरमोल
श्री . प्रवीण अप्पासाहेब पाटील १२
श्री. संजय राजाराम घाडगे १३
कमल सोहनलाल बंसल १४
१५
डॉ. संजीव वसंत संभूस
एजास अहंमद बागवान १६
१७
श्री. विक्रांत निवृत्ती सरोदे
श्री. संदीप मनोहर शेटे १८
१९
श्री. सुभाष पंढरी सुरवसे २०
श्री. हेमराज दगडू महाले २१
श्री. दशरथ आश्रुबा शिंदे
श्री. राजेंद्र हरकचंद कौठाळे २२
श्री. नरेंद्र दशरथ महिरे २३
२४
श्री. रविंद्र मारुती जांभुळकर २५
श्री. गणेश कुंडलिक आहेर
श्री . दिलीप भीमाजी देवकर २६
श्री. गणेश नारायण राऊत २७
२८
श्री. शंतनू दिलीप जाधव
श्री. लक्ष्मण शामराव देसाई २९
३०
श्री. दीपक भरत सुरवसे ३१
श्री. प्रसाद अशोक कुलकर्णी
पत्ता ३
पठारे लांडगे तालीमजवळ, लांडगे आळी , भोसरी
भोसरी
पिंपरी
तळवडे
जाधववाडी, सेक्टर नं . १६ , अथर्व पार्क, चिखली प्राधिकरण , पुणे.
त्रिवेणीनगर , तळवडे रोड, पुणे .
सहजीवन हौ . सोसा . , त्रिवेणीनगर , तळवडे , ता . हवेली, जि. पुणे .
रुपीनगर , तळवडे , ता. हवेली , जि. पुणे .
चोविसावाडी, चोली , ता. हवेली, जि. पुणे.
चोविसावाडी, कोरेनगर , ता . हवेली , जि. पुणे.
रा. ७५/२ , सहकार कॉलनी नं . १ , भारतमातानगर , पुणे.
स. नं. १८/१ , गणेश मार्ग , संभाजीनगर , चौधरी पार्क, क्र. ९ .
नेहरूनगर , पिंपरी , पुणे .
डी-१/८ , प्रेम पार्क सोसा . , म्हासुळकर कॉलनी , पिंपरी, पुणे .
४१/७ , वास्तुउद्योग कॉलनी , पिंपरी , पुणे .
नेहरूनगर , पिंपरी , पुणे.
अजमेरा , सुखवानी पार्क, डी प्लॉट ४ , पिंपरी , पुणे .
नेहरूनगर , पिंपरी , पुणे .
म्हेत्रेवाडी, चिखली, पुणे .
चिखली, पुणे.
से. नं. १७/१९ , स्पाईन रोड , बि. नं . २ ९/४०४, घरकुल, पुणे.
चिखली, पुणे.
चिखली, पुणे .
जाधववाडी, चिखली, पुणे .
चिखली, पुणे.
बी २४ , साईनगर सोसा. , घरकुल .
दिघी रोड, क्रांतिसूर्यनगर , पुणे.
भोसरी.
चिखली , पुणे .
चऱ्होली, वडमुखवाडी, रविकिरण अपार्टमेंट , पुणे .
अयाप्पा मंदिर , गुरुराज हौ . सोसा . , २६/६ , अपाटे कॉलनी, भोसरी , पुणे .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २२ डिसेंबर , २०१८ / पौष १ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
३
श्री. राजेश सर्जेराव इथापे
इंद्रायणीनगर .
३२
रेश्मा संदिप भालेकर
३३
रुपीनगर , सरस्वती हौ. सोसा . , ज्ञानदीप कॉलेजच्या पाठीमागे , ता . हवेली, जि. पुणे.
३४
मोशी प्राधिकरण , पुणे .
श्री. किशोर जयचंद्र गुंजाळ
सौ. बिंद्रा अनिश गणात्र
चंद्रलोक हॉटेल , एस.टी. स्टॅण्ड व पोस्ट ऑफिसजवळ, लोणावळा.
३५
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, १ ९ डिसेंबर २०१८.
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
संदर्भ ( १ ) शासन निर्णय क्रमांक सा . प्र. वि . क्र. विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५ , दिनांक २५ जुलै २००७ .
(२ ) शासन शुद्धीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक विकाअ-२००७/प्र. क्र. ३८ ९//५ , दिनांक १५ जानेवारी २००८ .
(३ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक न्यायप्र-२०० ९/प्र. क्र. १७४/५, दिनांक २२ एप्रिल २०० ९ .
(४ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-२००८ /प्र. क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २००८.
(५ ) शासन परिपत्रक क्रमांक विकाअ-२०० ९/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २०० ९.
( ६ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-२०१० /१५५०/प्र. क्र. ४८७/५ , दिनांक ३१ जानेवारी २०१० .
(७ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ .
( ८ ) कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन , पुणे यांचेकडील पत्र क्रमांक विकाअ-१११६/ ८८/प्र . क्र. ५३/का. ५ , दिनांक २० जून २०१६ रोजीचे पत्र.
क्रमांक पगम/एसआर-२७/२०१८ . संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारप्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत चालू राहील व वयाच्या ७० वर्षांनंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील . ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी , पुणे यांचे कार्यालयापुढे तात्काळ परत करणेची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची राहील .
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम : --
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २२ डिसेंबर, २०१८ / पौष १ , शके १९४०
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(चार ) " ओळख परेड" तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अनुसूची
उमेदवाराचे नाव
पत्ता
अनु.
नियुक्ती
क्र.
क्र.
१
४
२
३
१
श्री. मोहन जगन्नाथ कामथे
४१
रा . स . नं. ४७ , सुनीतानगर , वडगाव शेरी, पुणे .
श्री. चंद्रकांत सदाशिव भापकर
२ ४२
रा . माउंट व्ह्यू अपार्टमेंट , सूस रोड, पाषाण, पुणे .
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , १ ९ डिसेंबर २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI NARESH MONOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MONOJ MANOHAR VAIDYA .