महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ६५] बुधवार, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हादंडाधिकारी, नाशिक
संदर्भ.— (१) शासन निर्णय सा.प्र.वि./क्र./विकाअ/१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
(२) शासन निर्णय सा.प्र.वि./क्र./विकाअ/१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक १५ मार्च २०१६. (३) अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११८/२१०/
प्र.क्र. १२८/५, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
क्रमांक कक्ष/१/पीओएल/२/५७१/२०१८.— जिल्हाधिकारी, नाशिक, जिल्हा नाशिक, यांच्यातर्फे उपरोक्त शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची नाशिक जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासन मान्यतेनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे. ही नेमणूक ही अधिसूचना निर्गमित केलेल्या तारखेपासून पुढील आदेश होईपयर्ंत अस्तित्वात राहील. राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नेमणूक वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे.
अ. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :—
(एक) साक्षांकनाचे काम.—साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहिणे.
(दोन) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
(तीन) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४०विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र व्यक्तींची यादी क्रमांक ८
अ.क्र. नाव पत्तापूर्व (नाशिक) विधानसभा मतदार संघ
१ श्री. अजित अमृतराव सांगळे जागृत पुष्प ११ हॉटेल सिद्धार्थ नगर मागे, नाशिक-पुणा रोड, नाशिक.
२ श्रीमती शितल संजय विसावे २ चैतन्य, कविता कुंज, गोविंदनगर, मुंबईनाका, नाशिक.
३ श्रीमती सुवर्णा दत्ता टर्ले २४, स्वतीश्री अपार्ट, गोविंदनगर, मुंबईनाका नाशिक.
४ श्री. भगवंत यंबक उखाडे रो. हाऊस नं. २. अपुर्वा रो. हा. हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, नाशिक.
५ श्री. सचिन सोमनाथ टिळे मु. मोहगाव, पो. जाखोरी, ता., जि. नाशिक.
६ श्री. सचिन संतोष कुहाडे वृंदावन ८, शिक्षक कॉलनी, वसंत विहार जेल रोड, नाशिक
७ श्रीमती दिपाली जयप्रकाश घंटे डिसलरी क्वार्टर ४१४, ना. रोड, नाशिक.
८ श्री. विजय उत्तमराव जाधव गोकुळ निवास, चाडे गाव, सामनगाव रोड, ना. रोड, नाशिक.
९ श्री. सचिन केशव भोर
निसर्ग लॉन्स, भोर फार्म, ना. रोड, नाशिक.
१० श्री. राहुल रामदास गिते
प्लॉट नं. ५४, प्रगती नगर, पावार वाडी, जेल रोड, नाशिक.
११ श्री. राहुल प्रकाश कोथमिरे आनंदा रामेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, ना. रोड, नाशिक.
१२ श्री. नामदेव कारभारी आढाव शिवम शिवराम नगर, कारभारी आढाव मार्ग, दसक, ना. रोड, नाशिक.
१३ श्री. सतिशचंद्र दत्तात्रय नालकर गायकवाड मळा, दत्त मंदिर रोड, ना. रोड, नाशिक.
१४ श्री. रविंद्र आनंदा शिंदे कोयना हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर, जेल रोड, ना. रोड.
१५ श्री. प्रतिक अशोक त्रिभुवन ६, श्रीराम सोसायटी, बेला डिसुजा रोड, जेल रोड, ना. रोड.
१६ श्री. सुभाष शिवाजी शिंदे ११, अपोलो पॅलेस, आनंद नगर, ना. रोड.
१७ श्री. बोराडे प्रविण बाळासाहेब गोदावरी फार्म, बोराडे मळा, कै. पंडित बोराडे मार्ग, राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ,
पंचकगाव जेल रोड, नाशिक रोड.
१८ श्री. दिलीप बाबुराव गायधनी मु. पो. पळसे, ता., जि. नाशिक.
१९ श्रीमती अशि्वनी बाळकृष्ण भावसार अशि्वनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक.
२० श्री. शाम शंकरराव शिमगेकर अशि्वनी कॉलनी, बंगला नं. ६९, पॉलिटेक्नीकल कॉलेज, ना. रोड, नाशिक.
२१ श्रीमती जयश्री सुनिल बोराडे चेहेडी बु ११, सामनगाव रोड, बोराडे मळा, गव्ह. पॉलिटेक्नीक कॉलेज समोर, ना. रोड.
२२ श्री. सय्यद आसिफ अब्दुलगणी नर्गीस अपार्टमेंटस, राधानगर प्रकाश ट्रेडर्सच्या मागे, पाण्याच्या टाकीजवळ, जेलरोड,
ना. रोड.
२३ श्री. बोराडे राजेंद्र बाजीराव १,२ हरी व्हीला सोसा. भगवती लॉन्स जवळ, पंचकबोराडे मळा, जेलरोड, ना. रोड.
२४ श्रीमती रूपाली अनिल पठारे
तिरुपती प्रसाद, वज्रेश्वरीनगर, जेलरोड, दसक, ना. रोड.
२५ श्रीमती प्रज्ञा निखिल वाकचौरे प्लॉट नं. १, समृद्धी नगर, जुना सायखेडा रोड, जेल रोड, पंचक, ना. रोड.
२६ श्री. प्रमोद अशोक मुर्केवार १६, प्रेस्टिज प्राईड डी, चेहेडी शिव, ना. रोड, नाशिक.
२७ श्रीमती कल्पना विजय पगारे गोरेवाडी, गाडगीळ वाडी, नाशिक रोड.
२८ श्रीमती गायत्री गणेश शेटे
प्लॉट नं. १३, परमजित सोसा. शिवाजी नगर, गोकुळ नगर, जेल रोड, ना. रोड.
२९ श्री. गवळी अशोक शंकरराव बी २०८, श्री साईमुर्ती को-ऑप. हौ. सोसा., मंजुळा मंगले कार्यालयाजवळ,
शिवाजीनगर, जेल रोड, ना. रोड.
३० श्री. पवार सुनिल बाबासाहेब मु. पो. पळसे, ता., जि. नाशिक.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४० ३ अ.क्र. नाव पत्ता३१ श्री. किशोर नामदेव ताजनपुरे चेहेडी शिव, ताजनपुरे मळा, नाशिकरोड, नाशिक.
३२ श्री. विजय दामोदधर खुडे १५, कमलपुष्प अपा., आयोध्या नगर, पंचक, जेलरोड, ना. रोड.
३३ श्री. अभिजित संजय सानप
शिक्षक कॉलनी, वसंत विहार जवळ, जेलरोड, नाशिक.
३४ श्री. सागर बबन साबळे
प्लॉट नं. ४, मराठा नगर, जेलरोड, ना. रोड.
३५ श्री. संदिप सुभाष मानकर २, गोदाई अपार्ट, चव्हाण नगर, तपोवन रोड, पंचवटी, नाशिक.
३६ श्री. मिलींद पंडीत जाधव जनार्दन स्वामी नगर, नांदुरनाका, नाशिक.
३७ श्री. भामरे प्रशांत नथु
बी-३, शिवपार्वती रो. बंगलो, स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेलच्या पाठीमागे, नाशिक.
३८ श्री. रतन विठोबा सांगळे डी-७४, हनुमान नगर, अमृतधाम, पंचवटी.
३९ श्री. राजगीर देवगीर गोसावी सर्वेश अपार्ट., सी-१, स्वामिनारायण नगर, अपोलो हॉस्पिटल शेजारी, पंचवटी.
४० श्री. सुनिल संपत गाढवे चारी नं. ६, माडसांगवी, ता. जि. नाशिक.
४१ श्री. अरुण काशिनाथ लडे भुषण, डी-८४/८५, हनुमान नगर, ओझर रोड, पंचवटी, नाशिक.
४२ श्रीमती भुजबळ सारिका भालचंद्र भुजबळ पार्क, संत जनार्दन स्वामी नगर, विजयनगरच्या मागे, नवीन आडगाव नाका,
पंचवटी.
४३ श्री. किरण दिनकर पगारे २, सुख-वास्तु हौ. सोसा., शिखरेवाडी, नाशिक.
४४ श्री. रविंद्र सुखदेव गायकवाड पार्वती बंगलो, जय भवानी रोड, सुमन हॉस्पिटल मागे, नाशिक.
४५ श्री. संजय सुरेंद्र शर्मा
यश निवास, टाकळी रोड, बादल सोसायटी शेजारी, द्वारका, नाशिक.
४६ श्रीमती वृषाली राहुल काठे राधिका हॉटेलमागे, गणेश गार्डन समोर, द्वारका, नाशिक.
४७ श्री. महेश सिताराम साठे घर नं. ११७१, मातंगवाडा, भद्रकाली स्टॅण्ड, नाशिक.
४८ श्री. शैलेश जगन्नाथ नासिककर प्लॉट नं. ९, रेन्सी पार्क, गणेश नगर, काठे गल्ली, द्वारका, नाशिक.
४९ श्री. आशिष अनिलकुमार नाहर सौभाग्य अपार्टमेंटजवळ, मंत्री हॉस्पिटल, गंजमाळ, नाशिक.
पश्चिम (नाशिक) विधानसभा मतदार संघ
५० श्री. नितीन किसनराव विधाते साई दर्शन अपार्टमेंट, अशोक नगर, सातपुर, नाशिक.
५१ श्री. कांतीलाल दामोदर भंदुरे कुबेरस्वामी पेट्रोलपंपाशेजारी, भुदुरे सदन, यंबक रोड, नाशिक.
५२ श्रीमती रंजना अशोक चव्हाण श्रीस्वामी समर्थ चौक, चव्हाण चाळ, सातपुर, नाशिक.
५३ श्री. मनोहर बुडुजी घोणे रो.हा. ४, माता राजेश्वरी कुटी, सिद्धीविनायक चौक, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक.
५४ श्री. वसंत सुधाकर आव्हाड कृष्णाई ४३०, जाधव संकुल, अशोकनगर, सातपुर, नाशिक.
५५ श्री. अंकित नरेश अग्रवाल सव्र्हे नं. ४७८, प्लॉट नं. १-६, रो.हा.नं. ७६-७७, समृद्धी नगर, अशोक नगर,
सातपुर, नाशिक.
५६ श्रीमती स्मिता सुरेश जोशी ३/१/६, भंदुरे पार्क, यंबक रोड, सातपुर, नाशिक.
५७ श्री. विजयकुमार कृष्णा इंगळे रो.हा.नं. ७, स्वप्ननगरी सोसायटी, महादेव मंदिरामागे, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक.
५८ श्री. प्रभाकर निवृत्ती खराटे २०४२, समता नगर, सातपुर कॉलनी, सातपुर नाशिक.
५९ श्री. गौरव नंदकुमार देसाई कृष्णकला, मातोश्री नगर, तिडके कॉलनी, नाशिक.
६० श्री. दत्तात्रय विनायक शिरोड १२, अमृत संगम पार्क, चौक नं. २, गोविंदनगर, नाशिक.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४० पश्चिम (नाशिक) विधानसभा मतदार संघ अ.क्र. नाव पत्ता६२ श्री. दिलीप रामदास पताडे मु. पो. मखमलाबाद, पेठ रोड, नाशिक.
६३ श्री. प्रशांत अनंत हिरे १, कोमल अपार्ट, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक.
६४ श्री. सत्यनारायण वैजनाथ पांडे १०, पांडे भवन, संभाजी नगर, केतकी सोसायटी, रेणुका गार्डनजवळ, म्हसरुळ.
६५ श्रीमती गायत्री विनोद बिरारी
हिराई निवास, निसर्ग नगर, रिलायंस पेट्रोल पंपजवळ, म्हसरुळ.
६६ श्री. साळवे दिपक शांताराम ४८, शांतीसुगंध, वृंदावन नगर, म्हसरुळ.
६७ श्री. दींडे शंतनु दिलीपराव मुग्धाकार रो.हा.नं. १०५, गोविंद नगर, नाशिक
६८ श्री. भाऊसाहेब जयराम फड पाथर्डी फाटा, नाशिक.
६९ श्री. मुकेश कांतिलाल जैन ११, लक्ष्मी नारायण कानिफनाथ चौक, राजिव नगर, नाशिक.
७० श्री. शेख रफिउद्दीन गुलाम मुस्तफा ६७/A-१/१८, गणेश नगर, वडाळा गाव, नाशिक.
७१ श्री. अभिशेख मदन हातवळणे १२/१०४ दुवार्ंकुर, श्रद्धा विहार, इंदिरानगर, नाशिक.
७२ श्रीमती योगित रविंद्र अमृतकर ३, स्नेह ९०२/५३, वीर सावरकर चौक, चेतना नगर, नाशिक.
७३ श्री. विनीत अनंत मोडसिंग A/५, मेघना सोसायटी, पेठेनगर, इंदिरानगर, नाशिक.
७४ श्री. असिफ अहमद काझी काझी मंजील, रंगरेज मळा, कलानगर, इंदिरानगर, नाशिक.
७५ श्री. पद्माकर एकनाथ मोराडे मु. पो. म्हसरुळ, ता. जि. नाशिक, १ जीत सोसा., गुलमोहर नगर, म्हसरुळ.
७६ श्रीमती सविता कैलास दराडे दराडे वस्ती, मातोरी रोड, मखमलाबाद, ता. जि. नाशिक.
७७ श्री. मनोज शिवराम चारसकर छत्रपती शिवाजी विद्यालयासमोर, नाशिक.
७८ श्री. ज्ञानेश्वर नथु डंबाळे दत्तमंदिर कोळीवाडा, मखमलाबाद गाव, नाशिक.
७९ श्री. जितेंद्र आत्माराम सामंत २१ सहजीवन कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक.
८० श्री. गजेंद्र आबाजीराव गुंजाळ फ्लॅट नं. १६, सव्र्हे नं. ३१/१, यशोदा कुंज, वृंदावन कॉलनी, पाईप लाईन रोड,
आनंदवल्ली, नाशिक.
८१ श्री. पवार कृष्णा जगन्नाथ
प्लॉट नं. ११, बिल्िंडग नं. २, चैतन्य नगर अपार्ट., गंगापूर रोड, नाशिक.
८२ श्री. हरीष गोरक्षनाथ हारदे १४, उमंग साई अपार्ट., गजानन महाराज नगर, पाथर्डी फाटा, नाशिक.
८३ श्रीमती अशि्वनी बाळासाहेब झांबरे भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक.
८४ श्री. पठाण समसाद सज्जादखान १०६, गोदावरी नगर, गंगापूर, नाशिक.
८५ श्रीमती राजश्री संदीप सुरावकर रिव्हेएरा अपार्ट., फ्लॅट नं. ८०१, नवश्या गणपती जवळ, गंगापूर रोड, नाशिक.
८६ श्री. अशोक वेडु कस्तुरे मु. पो. गंगापूर गाव, ता. जि. नाशिक.
८७ श्री. ललीतकुमार मुलचंद नाहर फ्लॅट नं. १०, भालचंद्र अपार्टमेंट, विसेमळा, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
८८ श्री. महेंद्र चंद्रकांत गर्गे घ. नं. १०१९, गर्गेवाडा, शुल्क लेन, वीर सावरकर पथ, नाशिक.
८९ श्री. योगेश देविदास वाणी ऐ/३५, हनुमान नगर, पंचवटी, नाशिक.
९० श्री. संजय मधुकर फडोळ ४७३/१, फडोळ मळा, गंगापूर कॅनॉल, मखमलाबाद, नाशिक.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २६, २०१८/पौष ५, शके १९४० ५ मध्य (नाशिक) विधानसभा मतदार संघ अ.क्र. नाव पत्ता९१ श्री. वाल्मिक जयराम सानप बी-१, शिवकृपा, दुर्गा नगर, केके वाघ इंजिनिअरिंग कॉलेज मागे, पंचवटी, नाशिक.
९२ श्री. अभिजीत सदानंद दिघावकर रो. नं. ७२, प्रगती सो., वृदांवन नगर, जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव, नाशिक.
९३ श्री. जाधव किरण संताजी रो. हौ. स. नं. ०७, समर्थ रो हाऊस, जत्रा हाऊस, जत्रा होटेलच्या मागे, आडगाव.
९४ श्रीमती सिमा ऊमेश आवनकर ऊ गुरूकृपा, हा. नं. ४४५, बीडीकामगार नगर, अमृतधाम, पंचवटी.
९५ श्री. मेहश जिभाऊ आहिरे गुरुकृपा रो.हा.नं. ४, दत्तात्रय नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक.
९६ श्री. लभडे चंद्रशेखर बालाजी मु. पो. आडगाव, ता. जि. नाशिक.
९७ श्री. अरुण जगन्नाथ खरात मु. पो. माडसांगवी, ता. जि. नाशिक.
९८ श्री. हरिकृष्ण गोविंद सानप प्लॉट नं. ३५, वृदांवन नगर पश्चिम, आडगाव शिवार, जत्रा हॉटेल मागे, नाशिक.
९९ श्रीमती मनोरमा अजिंक्य पाटील आई साहेब बंगलो, वृंदावन नगर, आडगाव, नाशिक.
१०० श्री. समाधान शशिकांत पाटील (उशीर) १ जयदुर्गा हौ. सोसा., अमृतधाम, गोपालनगर, पंचवटी, नाशिक.
१०१ श्री. समाधान अरुण जेजुरकर जेजुरकर मळा, औरंगाबाद रोड, पंचवटी.
१०२ श्री. हेमंत मनोहर साळवे फुलेनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक.
१०३ श्री. समाधान प्रभाकर पगारे प्लॉट नं. ३, साईराम अपार्ट., श्रीधर कॉलनी, मेहरधाम, पंचवटी, नाशिक.
१०४ श्री. पिंगळे परशुराम खंडु घ. नं. ३०९/११७७, फार्म हाऊस सव्र्हे नं. ११, एरीगेशन कॉलनी जवळ,
मखमलाबाद, मु. म्हसरुळ लिंकरोड, मखमलाबाद, नाशिक.
१०५ श्री. मनोज दिनकर गायकवाड प्लॉट नं. ७, शिवकांती सोसा., यशोदानगर, मेहरधाम, पेठरोड, नाशिक.
१०६ श्री. शींदे राजेश सहादु धम्म नगर, ५४ क्वार्टर शेजारी, कथडा, जूने नाशिक.
नाशिक, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८.
राधाकृष्णन बी., जिल्हादंडाधिकारी, नाशिक.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.