Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

,Part I-A-(KDS) Ext. 47 (27-12-2018), जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून क्रमांक न. प्रशासन/क-1/टे-1/कावि-1961/18.

Published 27 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २७, २०१८/पौष ६, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक २६ट गुरुवार, डिसेंबर २७, २०१८/पौष ६, शके १९४० पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न.प्रशासन/क-१/टे-१/कावि-१७६१/१८.----- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे कलम ४ (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री. चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल, गटनेता, शिवसेना पक्ष यांचे दिनांक २४ डिसेंबर २०१८ चे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. २ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरपरिषदेसाठी स्तंभ क्र. ४ मध्ये विर्िनदिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ३ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे :-----

अ. क्र. नगरपरिषदेचे निवडून आलेल्या नगरसेवकांचे नाव नगरपरिषद गटनेत्याचे नाव

गटाचे नाव

नाव (१) (२)

(३)

(४) (५) श्री. संकेत अशोक माळगावी

१ २ श्रीमती पद्मा गणेश रजपूत ३ श्रीमती स्वाती अजय सोनवणे ४ श्रीमती संगिता नंदकिशोर अहिरे ५ जव्हार नगरपरिषद श्रीमती सुनिता परशुराम चव्हाण शिवसेना पक्ष श्री. चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल ६ श्री. स्वप्निल मधुकर औसरकर ७ श्रीमती जयश्री रवी चव्हाण ८ श्री. विनोद बाळू भोये ९ श्रीमती हर्षदा कपील तामोरे १० श्री. चंद्रकांत पुरुषोत्तम पटेलपालघर, दिनांक २७ डिसेंबर २०१८. डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर. भाग एक--अ (को.वि.पु).-----४७-----१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.