RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक ५२] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० [पृष्ठे २०, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
९३
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६ [ संदर्भ : कलम-१ चे उप कलम (३) ] अधिसूचना क्रमांक १ [ संदर्भ : नियम १ चा उप नियम (२) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२९/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील. अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ बुराई मध्यम प्रकल्प, ता. साखरी, बुराई मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम २२ ३१ मार्च २०१६. . .
जि. धुळे (३७६५ हे.).
वगळून इतर सर्व कलमे.
(१)
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० (१) (२)
(३) (४) (५) (६) २ रंगवली मध्यम प्रकल्प, ता. नवापूर, रांगवली मध्यम प्रकल्पांचे कलम २२ ३१ मार्च २०१६. . .
जि. नंदूरबार (५१३० हे.). संपूर्ण लाभक्षेत्र. वगळून इतर
सर्व कलमे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ३WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2016
[See section 1(३) of the Act]
NOTIFICATION १
[See Rule 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(129/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)
(3) (4) (5) (6) 1. Buri Medium Project, Entire Command Area All 31st March . .
Tal. Sakhari, of Buri Medium Project. (Except 2016. Dist. Dhule (3765 Ha.).
Section 22).
2 Rangavali Medium Entire Command Area All 31st March . .
Project, Tal. Navapur, of Rangavali Medium (Except 2016. Dist. Nandurbar Project. Section 22).
(5130 Ha.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ : नियम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२९/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व ( ४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)
२ रांगवली मध्यम प्रकल्पांचे संपूर्ण लाभक्षेत्र
१ बुुराई मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलमे ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), धुळे पाटबंधारे विभाग, धुळे १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था
अधीक्षक अभियंता कलम ६(५), १६(१),४२(२) व प्रशासक, लाभक्षेत्र कलम १८(९) : उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. विकास प्राधिकरण, जळगांव कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय,
मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.
मुख्य अभियंता कलम १६(३) तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ५WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2016
NOTIFICATION–२
[ See Section 1(३) of the Act ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA 2016/(129/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers & discharging the duties under the MMISF Act, 2005.
Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.
(1) (2)
(3)
of which powers are given to Canal Officers (4)
1 Entire Command Area of Buri Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Medium Project Engineer, Dhule 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6),
Irrigation 15(9),18(2), 18(4), 18(6), 21(1) 23(1), 26(1), 41, Division, Dhule. 42 (1), 68(1), 44, 45, 47(2), 48, MMISF Rule 2 Entire Command Area of Section 3
Rangavali Medium Project Section18(9) Minor Level Water Users
Associations. Section19(2) Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.
Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Engineer & Section18(9) All Senior Level Water Administrator, Users Associations. Development Section19(2) Project Level WUA of Authority, Medium Project CLA of Major and Jalgaon. Medium Project.
Chief Engineer, Section 16(3). Tapi Irrigation Development Corporation,
Jalgaon.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
[ संदर्भ : कलम १ चे उप कलम (३) ]
अधिसूचना क्रमांक १
[ संदर्भ : नियम १ चा उप नियम (२) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२९/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ गोंदूर लघु प्रकल्प, ता. जि. धुळे
(२०० हे.)
गोंदूर लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२ कानडा वळण बंधारा, ता. जि. धुळे
(१४७ हे.)
कानडा वळण बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
३ माना वळण बंधारा, ता. जि. धुळे
(८९ हे.)
माना वळण बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
४ रायवट वळण बंधारा, ता. जि. धुळे
(१२८ हे.)
रायवट वळण बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
५ धामनगाव को.प. बंधारा, ता. जि. धुळे
(२०५ हे.)
धामनगाव को.प. बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
६ बोधगांव को.प. बंधारा, ता. जि. धुळे
(२९८ हे.)
बोधगांव को.प.बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
७ मेथी लघु प्रकल्प, ता. शिदखेडा,
जि. धुळे (१४६ हे.)
मेथी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
८ खामपाडा लघु प्रकल्प, ता. साक्री,
जि. धुळे (१७८ हे.)
खामपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ७ (१) (२)
(३) (४) (५) (६) ९ छावडी लघु प्रकल्प, ता. साक्री,
जि. धुळे (२५२ हे.)
छावडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१० हाट्टी लघु प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे
(५०० हे.)
हाट्टी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
११ बुरुडखे लघु प्रकल्प, ता. साक्री,
जि. धुळे (३१६ हे.)
बुरुडखे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१२ शेलबारी लघु प्रकल्प, ता. साक्री,
जि. धुळे (२३६ हे.)
शेलबारी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१३ वकवाड लघु प्रकल्प, ता. शिरपूर,
जि. धुळे (३५८ हे.)
वकवाड लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१४ गधडदेव लघु प्रकल्प, ता. शिरपूर,
जि. धुळे (२७५ हे.)
गधडदेव लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१५ कालीकराड लघु प्रकल्प, ता. शिरपूर,
जि. धुळे (३७७ हे.)
कालीकराड लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१६ खामखेडा लघु प्रकल्प, ता. शिरपूर,
जि. धुळे (३७० हे.)
खामखेडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१७ ठाणेपाडा लघु प्रकल्प, ता. नंदूरबार,
जि. नंदूरबार (५५१ हे.)
ठाणेपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१८ खोलघर लघु प्रकल्प, ता. नंदूरबार,
जि. नंदूरबार (६२५ हे.)
खोलघर लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१९ सुलीपाडा लघु प्रकल्प, ता. नवापूर
जि. नंदूरबार (३१६ हे.)
सुलीपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२० मुगधन लघु प्रकल्प, ता. नवापूर, जि. नंदूरबार (५८६ हे.)
मुगधन लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२१ पावला लघु प्रकल्प, ता. नंदूरबार,
जि. नंदूरबार (३०४ हे.)
पावला लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२२ लोंढरे लघु प्रकल्प, शहादा,
जि. नंदूरबार (४७० हे.)
लोंढरे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२३ शहाणे लघु प्रकल्प, ता. शहादा, जि. नंदूरबार (३१९ हे.)
शहाणे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० (१) (२)
(३) (४) (५) (६) २४ वावद लघु प्रकल्प, ता. शहादा, जि. नंदूरबार (४१८ हे.)
वावद लघु प्रकल्पाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
२५ महुपाडा लघु प्रकल्प, ता. तळोदा, जि. नंदूरबार (४५२ हे.)
महुपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
२६ पाडळपूर लघु प्रकल्प, ता. तळोदा,
जि. नंदूरबार (२०८ हे.)
पाडळपूर लघु प्रकल्पाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
२७ रोझवा लघु प्रकल्प, ता. तळोदा, जि. नंदूरबार (३१४ हे.)
रोझवा लघु प्रकल्पाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
२८ धनराट बंधारा, ता. नवापूर,
जि. नंदूरबार (१२५ हे.)
धनराट बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
२९ सुर्देदे बंधारा, ता. नंदूरबार,
जि. नंदूरबार (२५२ हे.)
सुर्देदे बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे कलम २२ ३१ मार्च २०१६ . . वगळून इतर सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ९WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31 March 2016 [ See section 1(३) of the Act ]
NOTIFICATION-१
[See Rule 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(129/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers :—
applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Gondu Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal-Dhule, Dist- Dhule Gondu Minor Project Section 22) (200 Ha.)
2 Kanda Diversion Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal-Dhule, Dist- Dhule Kanda Diversion Weir Section 22) (147 Ha.)
3 Mana Diversion Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Dhule, Dist- Dhule Mana Diversion Weir Section 22) (89 Ha.)
4 Raivat Diversion Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Dhule, Dist- Dhule Raivat Diversion Weir Section 22)
(325 Ha.)
5 Dhamangoan K. T. Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Dhule, Dist- Dhule Dhamangoan K.T. Weir Section 22)
(205 Ha.)
6 Bodhgoan K.T. Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Dhule, Dist- Dhule Bodhgoan K.T. Weir Section 22)
(298 Ha.)
7 Mathi Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shidhkheda, Mathi Minor Project Section 22) Dist- Dhule(146 Ha.)
8 Khampada Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Sakri, Dist- Dhule Khampada Minor Project Section 22) (178 Ha.)
9 Chawdi Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Sakri, Dist- Dhule Chawdi Minor Project Section 22) (252 Ha.)
भाग चार--ब---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० (1) (2)
(3) (4) (5) (6) 10 Hatti Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Sakri, Dist- Dhule Hatti Minor Project Section 22) (500 Ha.)
11 Burudkhe Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Sakri, Dist- Dhule Burudkhe Minor Project Section 22) (316 Ha.)
12 Shelbari Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Sakri, Dist- Dhule Shelbari Minor Project Section 22) (236 Ha.)
13 Wakwad Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shirpur, Dist- Dhule Wakwad Minor Project Section 22) (358 Ha.)
14 Gadhadev Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shirpur, Dist- Dhule Gadhadev Minor Project Section 22) (275 Ha.)
15 Kalikarad Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shirpur, Dist- Dhule Kalikarad Minor Project Section 22) (377 Ha.)
16 Khamkeda Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shirpur, Dist- Dhule Khamkeda Minor Project Section 22) (370 Ha.)
17 Thanepada Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nandurbar, Dist- Dhule Thanepada Minor Project Section 22) (551 Ha.)
18 Kholkher Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nandurbar, Dist- Dhule Kholkher Minor Project Section 22) (625 Ha.)
19 Sulipada Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nawapur, Dist- Dhule Sulipada Minor Project Section 22) (316 Ha.)
20 Mugadhan Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nawapur, Dist- Dhule Mugadhan Minor Project Section 22) (586 Ha.)
21 Pawla Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nandurbar, Pawla Minor Project Section 22) Dist- Nandurbar (304 Ha.)
22 Londhre Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nandurbar, Londhre Minor Project Section 22) Dist- Nandurbar (470 Ha.)
23 Shahane Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shahada, Shahane Minor Project Section 22) Dist- Nandurbar (319 Ha.)
24 Vavad Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Shahada, Vavad Minor Project Section 22) Dist- Nandurbar (418 Ha.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ११ (1) (2)
(3) (4) (5) (6) 25 Mahupada Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Talodha, Mahupada Minor Project Section 22)
Dist- Nandurbar (452 Ha.)
26 Padlpur Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Talodha, Padlpur Minor Project Section 22)
Dist- Nandurbar (208 Ha.)
27 Rozwa Minor Project, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Talodha, Rozwa Minor Project Section 22)
Dist- Nandurbar (314 Ha.)
28 Dhanrat Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nawapur, Dhanrat Weir Section 22)
Dist- Nandurbar (125 Ha.)
29 Sunderde Weir, Entire Command Area of All (Except 31st March 2016 . .
Tal- Nandurbar, Sunderde Weir Section 22)
Dist- Nandurbar (252 Ha.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[ संदर्भ : नियम १ (३) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१२९/१६)/लाक्षेवि (कामे).---- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-- अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (१) (२)
(३)
(४)
१ गोंदूर लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
कार्यकारी अभियंता,धुळे पाटबंधारे विभाग, धुळे.
२ कानडा वळण बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
३ माना वळण बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
४ रायवट वळण बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
कलमे -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८ म.सिं.प.शे.व्य. नियम-३.
५ धामनगांव को.प. बंधायाचे संपूर्ण
लाभक्षेत्र
६ बोधगांव को.प.बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
७ मेथी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
कलम- ६(५),४२(२).
८ खामपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव.
९ छावडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१० हाट्टी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
११ बुरुडखे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१२ शेलबारी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१३ वकवाड लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१४ गधडदेव लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१५ कालीकराड लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१६ खामखेडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१७ ठाणेपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० १३ अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (१) (२)
(३)
(४)
१८ खोलघर लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
१९ सुलीपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२० मुगधन लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२१ पावला लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२२ लोंढरे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२३ शहाणे लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२४ वावद लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२५ महुपाडा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२६ पाडळपूर लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२७ रोझवा लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२८ धनराट बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
२९ सुर्देदे बंधायाचे संपूर्ण लाभक्षेत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०
WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2016
NOTIFICATION २
[See section-1(३) of the Act]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(129/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 ;
Schedule
Sr. Project & Command Area Canal officers Sections of MMISF Act, 2005 of which powers are given to No canal officers (4)
(1) (2)
(3)
1 Entire Command Area of Gondu
Minor Project.
2 Entire Command Area of
Kanda DiversionWeir.
Executive Engineer, Jalgaon Irrigation Division, Jalgaon.
3 Entire Command Area of Mana
Diversion Weir.
Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(1), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18 (9), 19(2), 21(1), 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1), 44, 45, 47(2), 48, MMISF Rule Section 3.
4 Entire Command Area of Raivat
Diversion Weir.
5 Entire Command Area of Dhamangoan K. T. Weir.
6 Entire Command Area of Bodhgoan
K. T. Weir.
7 Entire Command Area of Mathi
Minor Project.
8 Entire Command Area of Khampada
Minor Project.
9 Entire Command Area of Chawdi
Minor Project.
Section 6(5), 42(2)
10 Entire Command Area of Hatti
Minor Project.
Superintending Engineer & Administrator, Development Authority, Jalgaon.
11 Entire Command Area of Burudkhe
Minor Project.
12 Entire Command Area of Shelbari
Minor Project.
13 Entire Command Area of Wakwad
Minor Project.
14 Entire Command Area of Gadhadev
Minor Project.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० १५(1) (2)
(3)
(4)
15 Entire Command Area of Kalikarad
Minor Project.
16 Entire Command Area of Khamkeda
Minor Project.
17 Entire Command Area of Thanepada
Minor Project.
18 Entire Command Area of Kholkher
Minor Project.
19 Entire Command Area of Sulipada
Minor Project.
20 Entire Command Area of Mugadhan
Minor Project.
21 Entire Command Area of Pawla
Minor Project.
22 Entire Command Area of Londhre
Section 6(5), 42(2).
Minor Project.
23 Entire Command Area of Shahane
Superintending Engineer & Administrator, Development Authority, Jalgaon.
Minor Project.
24 Entire Command Area of Vavad
Minor Project.
25 Entire Command Area of Mahupada
Minor Project.
26 Entire Command Area of Padlpur
Minor Project.
27 Entire Command Area of Rozwa
Minor Project.
28 Entire Command Area of Dhanrat
Weir.
29 Entire Command Area of Sunderde
Weir.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ९४
बुधवार, मार्च २३, २०१६/चैत्र ३, शके १९३८
जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २३ मार्च २०१६
[ संदर्भ : कलम १ चे उप कलम (३) ]
अधिसूचना क्रमांक १
[ संदर्भ : नियम १ चा उप नियम (२) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१४५/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) १ जिहे कठापूर उपसा सिंचन योजना, जिहे कठापूर उपसा सिंचन सर्व ३१ मार्च २०१६ . .
ता. कोरेगांव, जि. सातारा योजने अंतर्गत (७३७१ हे.) १. को.प.बं. खटाव ३ (६०० हे.) २. को.प. बं. पुसेगाव (२७० हे.) ३. को.प.बं. राउतवाडी (७९१ हे.) ४. को.प.बं. शिरसवस्ती (३३० हे.) ५. को.प. बं. वडूज-२
(गायकवाड वस्ती) (२०२० हे.)
६. को.प. बं. वडूज-३ (३०० हे.) ७. को.प.बं. गणेशवाडी (२७० हे.) ८. को.प.बं. दहिवडी (भटकीमळा)
(५५४ हे.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० १७ अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा
कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६)
९. को.प.बं पळशी-५ (१२६६ हे.)
१०. को.प.बं. म्हसवड (र्सकिटहाऊस)
(५८० हे.)
११. को.प.बं. रानमळा
(३९० हे.) चे लाभक्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2016
[ See section 1(३) of the Act ]
NOTIFICATION १
[See Rule – 1(२)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2016/(145/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Jihe Kathapur Lift Command Area of All 31st March 2016 . .
Irrigation Scheme, 1. K.T.W. Khatav -3 Tal. Koregaon, Dist. Satara (600 Ha.)
2. K.T.W. Pusegaon
(270 Ha.)
3. K.T.W. Routwadi
(791 Ha.)
4. K.T.W. Shiraswasti
(330 Ha.)
5. K.T.W. Vaduj- 2
(Gaikwadwasti) (2020 Ha.)
6. K.T.W. Vaduj- 3
(300 Ha.)
7. K.T.W.Ganeshwadi
(270 Ha.)
8. K.T.W.Dahiwadi
(Bhatkimala) (554 Ha.)
9. K.T.W.Palshi- 5
(1266 Ha.)
10. K.T.W.Mhaswad
(Circuit House) (580 Ha.)
11. K.T.W.Ranmala
(390 Ha.)
Under Jihe Kathapur Lift
Irrigation Scheme.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० १९जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१६
अधिसूचना क्रमांक २
[ संदर्भ : नियम १ (३) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१६/(१४५/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
१ जिहे कठापूर उपसा सिंचन योजने अंतर्गत १. को.प.बं. खटाव ३ (६०० हे.) २. को.प.बं. पुसेगाव (२७० हे.) ३. को.प.बं. राउतवाडी (७९१ हे.) ४. को.प.बं. शिरसवस्ती (३३० हे.) ५. को.प.बं. वडूज-२ (गायकवाड वस्ती) (२०२० हे.)
६. को.प.बं. वडूज-३ (३०० हे.) ७. को.प.बं. गणेशवाडी (२७० हे.) ८. को.प.बं. दहिवडी (भटकीमळा) (५५४ हे.)
९. को.प.बं. पळशी-५ (१२६६ हे.) १०. को.प.बंं म्हसवड (र्सकिटहाऊस) (५८० हे.)
११. को.प.बंं रानमळा (३९० हे.) चे लाभक्षेत्र.
अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.
(३)
(४)
कार्यकारी अभियंता, जिहे कठापूर उपसा सिंचन विभाग, सातारा.
कलम ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था
अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा.
कलम-६(५), ४२(२) कलम-१६(१) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.
मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे.
कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2016
NOTIFICATION २
[See section 1(३) of the Act ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016/(145/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f)
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2( ४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.
Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 No.
(1) (2)
1 Command Area of
1. K.T.W. Khatav-3 (600 Ha.) 2. K.T.W. Pusegaon (270 Ha.) 3. K.T.W. Routwadi (791Ha.) 4. K.T.W. Shiraswasti (330 Ha.)
5. K.T.W. Vaduj-2
(Gaikwadwasti) (2020 Ha.) 6. K.T.W. Vaduj- 3 (300 Ha.) 7. K.T.W. Ganeshwadi (270 Ha.)
8. K.T.W. Dahiwadi
(Bhatkimala) (554 Ha.)
Superintending Engineer, Satara Irrigation Project Circle, Satara.
9. K.T.W. Palshi- 5 (1266 Ha.) 10. K.T.W. Mhaswad
(Circuit House) (580 Ha.) 11. K.T.W. Ranmala
(390 Ha.)
Under Jihe Kathapur Lift Irrigation Scheme.
of which powers are given to canal
officers
(3)
(4)
Executive Engineer, Jihe Kathapur Lift Irrigation Division, Satara.
Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), 21(1), 22, 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48, MMISF Rule Section 3. Section18(9) Minor Level Water Users Associations. Section19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.
Section 6(5), 42(2) Section 16(1) Medium and Major Project Section18(9) All Senior Level Water Users Associations. Section19(2) Project Level WUA of Medium Project and CLA of Major and Medium Project.
Section16(3) Medium and Major Projects Section 19(2) Project level Water Users Association of Major Project.
Chief Engineer (SP), Water Resources Department, Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra, S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.