महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ४, अंक ३८] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले
वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त,
आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी
व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १७ डिसेंेबर २०१८.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३५७, दिनांक ३ डिसेंबर २०१८.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १७ डिसेंेबर २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ४६९.--- शासनाने संदर्भ क्र. (२) च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन, त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ डिसेंबर, २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. (३) च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून, त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ डिसेंबर, २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
तक्ता
अ. क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) २४,८०२.०० २५,०५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १,२४०.१० १,२५२.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २६,०४२.१० २६,३०४.६० १,०१६.३७ १,०१६.३७ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता. (iii) (A) वाहतूक खर्च
(iv) पथ कर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० ५३.८५ ५३.८५ (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ एकूण---वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ ७०.०० ७०.०० ५.४१ ३.०३ (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १,५९५.६२ १,५९३.२४ इ एकूण किंमतवाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.७८ ७९.६६ [डी (vi) च्या ५%].
एफ एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर २७,७१७.५० २७,९७७.५० २७,७१७.५०** २७,९७७.५०** एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत (किंमत रुपये (किंमत रुपये २६,३९७.६२+ २६,६४५.२४+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १,३१९.८८) रुपये १,३३२.२६) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिकिलो लिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिलिटर)
२८,१९०.००** २८,४५०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २६,८४७.६२+ २७,०९५.२४+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १,३४२.३८). रुपये १,३५४.७६). २८.१९ २८.४५ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक), घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.