महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ४, अंक ५२] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० [पृष्ठे १८, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
Public Notice
BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL, KALOL (MR. B. P. PUJARA)
DISTRICT GANDHINAGAR, STATE GUJARAT
No. 575/2018
MACT : 174/2012
Exh. :
Fixed on : 20th December 2018
Applicant Adv. : B. D. Shah Applicant : Kalpeshkumar Rameshbhai Patel
Add : 3, Manavmandir Society, Part-3, Panchvati Area, Kalol, District Gandhinagar
Ver sus
Respondent : Ramajan Mohammdali Rajani
Add : Kishna Govind Tawer, Sector No. 29, Near Sanpada Railway,
Navi Mumbai, State Maharashtra.
Whereas, the applicant has filed claim petition in this tribunal for compensation of Rs. 2,00,000 under section 166 and Rs. 25,000 under section 140 of M. V. Act on 13th May 2010 for Accident Caused by Vehicle No. MH. 04/CA. 1325 on Dated 1st April 2010 at 6-15 p.m. on Mansa to Kalol Highway on NH 08, Near Parbatpura village in Jurisdiction of Mansa Police Station and Notice of this Tribunal against above opponent has been returned unserved.
This Public Notice is issued by the Tribunal for above Opponent. Take Notice of this claim that it will be heard by the Tribunal on 20th December 2018 at 10-30 a.m.
If you will not appear and file your defence, the claim will be decided ex-parte against you.
Given under my hand and seal of the Tribunal, this 7th day of December 2018.
By order,
H. M. PARMAR,
Incharge Registrar,
MACT (Aux ii), Kalol.
भाग दोन (संकीर्ण)----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०
राज्यकर सहआयुक्त-२ यांचे कार्यालय
वस्तू व सेवा कर भवन, दुसरा मजला, येरवडा, विमानतळ मार्ग, पुणे ४११ ००६
अधिसूचना
[केंद्रीय विक्रीकर मुंबई नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) प्रमाणे]
क्रमांक रासआ-२/दुय्यम दाखले/ग-नमुना/२०१८-२०१९/ब-३७७२
ज्याअर्थी, मे. अंकित सेल्स कॉर्पोरेशन, शॉप नं. २, कृष्णा हाईट्स, स. नं. २६४/१, बावधन बुद्रुक, बालेवाडी रोड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ४११ ०२१, मूल्यर्वधित कर कायदा, २००२ अन्वये नों. दा. क्र. २७५७०६१३४९९ व्ही आणि मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ अन्वये नोंे.दा.क्र. २७५७०६१३४९९ सी अन्वये यांजकडून असे कळविण्यात आले आहे की, मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ कलम ८ पैकी पोट-कलम (४) (एलएक्सएक्सआयव्ही) प्रमाणे या व्यापायाचे ग-नमुने क्र. एमएच-१२/ए ०७०७३५, एमएच-१२/ए ०७०७३६, एमएच-१३/ २३४०७१, एमएच-१३/२५०४८६, एमएच-१३/२१६८७७ असे एकूण ५ ग-नमुने हरविलेले आहेत. त्याकरिता त्यांनी दिनांक २६ जुलै २०१८, ४ जानेवारी २०१७ च्या स्थानिक उदयावाणी या कन्नड वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, त्या वर्तमानपत्राचे कात्रण या कार्यालयास सादर केलेले आहे. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन ग-नमुने मिळाले नसल्याचे नमूद केले असून रुपये ६,९४,४२० इतक्या रकमेचा इंडेमनिटी बॉण्ड सादर केलेला आहे.
वरील सर्व बाबीस अनुसरून मी, प्रशांत ए. नांदेडकर, राज्यकर सहआयुक्त-२, पुणे विभाग, पुणे, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ मधील पोट-नियम (७) अन्वये विहित केलेल्या अधिकाराचा वापर करुन असे जाहीर करतो की, ग-नमुने क्र. एमएच-१२/ए ०७०७३५, एमएच-१२/ए ०७०७३६,एमएच-१३/२३४०७१, एमएच-१३/२५०४८६, एमएच-१३/२१६८७७ (एकूण ५ ग-नमुने) रद्द ठरविण्यात आलेले आहेत.
पुणे, दिनांक १३ डिसेंबर २०१८.
प्रशांत अ. नांदेडकर, विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशा.), पुणे विभाग, पुणे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX-2Second Floor, Goods and Service Tax Bhavan, Airport Road, Yerwada, Pune 411 006
NOTIFICATION
[Under Sub-Rule (7) of the Rule 4a of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957] No. JCST-2/Dupl/''C'' Forms/2018-2019/B-3772
Whereas, it has been reported by M/s. Ankit Sales Corporation, Shop No. 2, Krishna Heights, Survey No. 264/1, Bavdhan Budruk, Balewadi Road, Tal. Mulshi, Dist. Pune 411 021 holder of Tin. No. 27570613499 V under the MVAT Act, 2002 & R.C. No. 27570613499 C under the Central Sales Tax Act, 1956, that the declarations referred in sub-section (4) of section 8 of the Central Sales Tax Act, 1956 (LXXIV of 1956), in Form ' C ' issued to them bearing No. MH-12/A 070735, MH-12/A, 070736, MH- 13/234071, MH-13/250486 & MH-13/216877 (Total 5 'C' Forms) have been lost & to that effect the dealer has given the advertisement in local newspaper '' Udayawani '' dated 4th January 2017 and forwarded the newspaper cutting to this office. The dealer has also submitted indemnity bond of Rs. 6,94,420 respectively.
Therefore, in view of the above I, Prashant A. Nandedkar, Joint Commissioner of State Tax-2, Pune Division in exercise of the powers vested in me under sub-rule (7) of rule 4(A) of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957 hereby declare that the said ' C ' Forms declaration bearing No. MH-12/A, 070735, MH-12/A 070736, MH-13/234071, MH-13/250486 & MH-13/216877 (Total 5 ' C ' Forms) are treated as invalid.
PRASHANT A. NANDEDKAR, Pune,
Joint Commissioner of Sales Tax (VAT Admn.) dated 13th December 2018.
Pune Division, Pune.
भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०
राज्यकर सहआयुक्त-२ यांचे कार्यालय
वस्तू व सेवा कर भवन, दुसरा मजला, येरवडा, विमानतळ मार्ग, पुणे ४११ ००६.
अधिसूचना
[केंद्रीय विक्रीकर मुंबई नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) प्रमाणे]
क्रमांक रासआ-२/दुय्यम दाखले/ग-नमुना/२०१८-२०१९/ब-३७७५
याअर्थी, मे. मित्तल एजन्सीज, स. नं. ८१/३, शिवणे, NDA रोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४११ ०२३, मूल्यर्वधित कर कायदा २००२ अन्वये नों. दा. क्र. २७५९००१२०८८ व्ही आणि मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ अन्वये नोंे.दा.क्र. २७५९००१२०८८ सी अन्वये यांजकडून असे कळविण्यात आले आहे की, मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ कलम ८ पैकी पोट-कलम (४) (एलएक्सएक्सआयव्ही) प्रमाणे या व्यापायाचे ग. नमुने क्र. एमएच-१३/ए ०२४४७७, एमएच-१३/ए ०२४४७९, एमएच-१३/ए २५८५०९ असे एकूण ३ ग-नमुने हरविलेले आहेत. त्याकरिता त्यांनी दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजीच्या मराठी वर्तमानपत्र ' महाराष्ट्र टाईम्स ' पुणे व दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या इंग्रजी वर्तमानपत्र ' दि टाइम्स ऑफ इंडिया ' पुणे या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, त्या वर्तमानपत्राचे कात्रण या कार्यालयास सादर केलेले आहे. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन ग-नमुने मिळाले नसल्याचे नमूद केले असून रुपये १,६३,५६,११५ इतक्या रकमेचा इंडेम्रिटी बॉण्ड सादर केलेला आहे.
वरील सर्व बाबीस अनुसरून मी, प्रशांत ए. नांदेडकर, राज्यकर सह-आयुक्त-२, पुणे विभाग पुणे, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम १९५७ च्या नियम ४अ मधील पोट-नियम ७ अन्वये विहित केलेल्या अधिकारांचा वापर करुन असे जाहीर करतो की, ग-नमुने क्र. एमएच-१३/ ए ०२४४७७, एमएच-१३/ए ०२४४७९, एमएच-१३/ए २५८५०९ (एकूण ३ ग-नमुने) रद्द ठरविण्यात आलेले आहेत.
पुणे, दिनांक १३ डिसेंबर २०१८.
प्रशांत अ. नांदेडकर, विक्रीकर सह आयुक्त (व्हॅट प्रशा.), पुणे विभाग, पुणे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX-2
Second Floor, Goods and Service Tax Bhavan, Airport Road, Yerwada, Pune 411 006
NOTIFICATION
[Under Sub-Rule (7) of the Rule 4a of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957] No. JCST-2/Dupl/'C' Forms/2018-2019/B-3775
Whereas, it has been reported by M/s. Mittal Agencies, S. No. 81/3, Shivane, NDA Road, Tal. Haveli, Dist. Pune 411 023 holder of Tin. No.27590012088V under the MVAT Act 2002 and R.C. No. 27590012088C under the Central Sales Tax Act 1956, that the declarations referred in sub-section (4) of section 8 of the Central Sales Tax Act 1956 [LXXIV] of 1956 in Form ' C ' issued to them bearing No. MH-13/A 024477, MH-13/A 024479 and MH-13/A 258509 (Total-3 'C' Forms) have been lost and to that effect the dealer has given the advertisement in Marathi Newspaper ' Maharashtra Times ' dated 1st December 2018 and English Newspaper '. The Times of India ' dated 21st November 2018 and forwarded the newspaper cutting to this office. The dealer has also submitted indemnity bond of Rs. 1,63,56,115 respectively.
Therefore, in view of the above I, Prashant A. Nandedkar, Joint Commissioner of State Tax-2, Pune Division in exercise of the powers vested in me under sub-rule (7) of rule 4(A) of the Central Sales Tax (Bombay) rules, 1957 hereby declare that the said ' C ' Forms declaration bearing No. MH-13/A 024477, MH-13/A 024479 and MH-13/A 258509 /C{Total-3 ' C ' Forms) are treated as invalid.
PRASHANT A. NANDEDKAR, Pune,
Joint Commissioner of Sales Tax (VAT Admn.), dated the 13th December 2018. Pune Division, Pune.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश
दुरुस्ती नोटीस
क्रमांक ४५२/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/दुरुस्ती नोटीस/श्री. विपुल वसंत यादव
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ प्रमाणे समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१(१) नुसार क्रमांक १०१/८८९/१०४९/२०१८, दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रक्कम रुपये २१,०१,६०८.०० (अक्षरी रक्कम : एकवीस लाख एक हजार सहाशे आठ रुपये फक्त.) व दिनांक १ जुलै २०१७ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज वसुलीसाठी त्यांचे जामिनदार यांची स्थावर मिळकत जप्ती व विक्री करण्याबाबतचा अर्ज दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १८ जून २०१८ रोजी दिलेली स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीपूर्व नोटीस व दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दिलेली स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबंधीचा आदेशातील मजकूर खालीलप्रमाणे वाचण्यात यावा ;
माननीय वसुली अधिकारी पुणे यांचेकडील दिनांक १८ जून २०१८ रोजी दिलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीपूर्व नोटीस बजावणी करण्यात आली होती. त्या नोटीसमध्ये नजर चुकीने श्री. विपुल वसंत यादव यांचे वसुलीसाठी त्यांचे जामिनदार तथा सहकर्जदार श्री. ज्ञानदेव नामदेव यादव यांचे स्थावर मिळकत जप्ती व विक्री करण्याबाबतचा अर्ज ;
त्याऐवजी माननीय वसुली अधिकारी पुणे यांनी दिनांक ६ जुलै २०१८ रोजी दिलेली स्थावर व जंगम मालमत्ता फेरजप्तीपूर्व नोटीसमध्ये श्री. विपुल वसंत यादव यांचे वसुलीसाठी त्यांचे जामिनदार तथा सहकर्जदार श्री. वसंत नामदेव यादव यांची स्थावर मिळकत जप्ती व विक्री करण्याबाबत अर्ज देऊन खुलासा केलेला आहे ;
दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीच्या आदेशात प्रस्तावनामध्ये नजर चुकीने श्री. विपुल वसंत यादव यांचे जामिनदार श्री. ज्ञानदेव नामदेव यादव यांचे नावावरील स्थावर मालमत्ता गावकामगार तलाठी मौजे बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दीतील तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील पंचायत समिती बारामती जिल्हा परिषद पुणे यांचे अधिकार कक्षेतील जमीन मिळकत माननीय सह. दुय्यम निबंधक, वर्ग २ बारामती यांच्यासमोर दिनांक १७ जुलै २०१४ रोजी दस्त नं. ६३७०/२०१४ अन्वये नोंद करून रजिस्टर गहाणखताने तारण दिलेली आहे असे नमूद करण्यात आले होते ;
त्याऐवजी श्री. विपुल वसंत यादव यांचे जामिनदार श्री. वसंत नामदेव यादव यांचे नावावरील स्थावर मालमत्ता गावकामगार तलाठी मौजे बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दीतील तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील पंचायत समिती, बारामती जिल्हा परिषद पुणे यांचे अधिकार कक्षेतील जमीन मिळकत माननीय सह. दुय्यम निबंधक, वर्ग २ बारामती यांच्यासमोर दिनांक १७ जुलै २०१४ रोजी दस्त नं. ६३७०/२०१४ अन्वये नोंद करून रजिस्टर गहाणखताने तारण दिलेली मिळकत असे वाचण्यात यावे व सदरचा आदेश पारित करून निर्गमित करण्यात यावा.
युवराज ना. फरांदे, वसुली अधिकारी, पुणे, दिनांक ११ डिसेंबर २०१८.
(महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० जिल्हा परिषद, वाशिमक्रमांक जिपवा/वित्त/संकलन/५२७९/२०१८
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४० ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----३
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०व्यंकट जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०रोहा नगरपरिषद, रोहा
[महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये]
जाहीर सूचना
क्रमांक रोनप/बांध/जा.सु.प्र ३७(१)/१९७०/२०१८
ज्याअर्थी, रोहा शहराची मंजूर + वाढीव क्षेत्राची सुधारित विकास योजना, शासन नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टिपीएस- १७०४/४९६/सीआर-२१७/०४/नवि-१२, दिनांक १८ जुलै २००५ रोजी भागश: मंजूर असून दिनांक ११ ऑगस्ट २००५ पासून अंमलात आहे. उर्वरित वगळलेल्या क्षेत्राची विकास योजना शासन अधिसूचना क्रमांक टिपीएस १७०१/४९६/प्र. क्र. २१७/०४/नवि-१२, दिनांक १२ सप्टेंबर २००६ रोजी मंजूर असून दिनांक ३० ऑक्टोबर २००६ पासून अंमलात आलेली आहे. (यापुढे '' उक्त विकास योजना '' म्हणून संबोधिलेली) ;
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेत स.क्र. १९८(पै) व १९५ (पै) ही मिळकत आरक्षण क्रमांक ३५ '' प्रायमरी स्कूल '' करीता आरक्षित आहेत ;
आणि ज्याअर्थी, रोहा नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ६८३, दिनांक १४ डिसेंबर २०१८ अन्वये आरक्षण क्रमांक ३५ '' प्रायमरी स्कूल '' ऐवजी आरक्षण क्रमांक ३५ '' सांस्कृतिक भवन '' करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरफार करणेचे ठरविले आहे. (यापुढे '' उक्त फेरफार '' म्हणून संबोधिलेला).
आणि त्याअर्थी, उक्त फेरफाराच्या अनुषंगाने या जाहीर सुचनेद्वारा जनतेकडून हरकती व सूचना मागविणेत येत आहेत. हरकती व सूचना लेखी स्वरूपात निम्न स्वाक्षरीकार यांचे नावे ही जाहीर सूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत कार्यालयीन कामकाजाचे वेळेत सादर कराव्यात. म्हणजे त्याचा विचार फेरफार प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविताना केला जाईल. मुदतीनंतर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही. वरील प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत व दिवशी अवलोकनार्थ ठेवणेत आलेला आहे.
ठिकाण : रोहा, दिनांक २० डिसेंबर २०१८.
संतोष पोटफोडे, नगराध्यक्ष, रोहा नगरपरिषद.
भाग दोन (संकीर्ण)----३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०
ROHA MUNICIPAL COUNCIL
(Under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Notice
Whereas, the revised sanctioned + extended areas Development plan of Roha has been sanctioned by Government in Urban Development Department vide Notification No. TPS 1704/496/CR-217/04/ UD-12, dated the 18th July 2005 and came into force with effect from 10th October 2005 and excluded areas Development Plan sanctioned vide Notification No. TPS 1701/496/CR-217/04/UD-12, dated the 12th September 2006 and came into force from 30th October 2006 (hereinafter referred to as '' the said Development Plan '') ;
And whereas, S. No. 198(p) and 195(p) have been reserved for '' Primary School '' Reservation No. 35 in the said Development Plan ;
And whereas, Municipal Council vide its Resolution No. 683 dated the 14th December 2018 has decided to do Reservation No. 35 '' Sanskrutik Bhavan '' instead of '' Primary School '' under section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as '' Said Modifications '').
Now, therefore, in pursuance of the sub-section (1) of section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 suggestions and objections, if any, with reference to the above proposed modifications are invited in writing from the public within sixty (60) days from publications of this notification of the notice in Government Gazette and these suggestions and objections would be considered by the Municipal Council at the time of submitting the proposed modification to the Government for sanction.
Suggestions and objection not received in the prescribed time limit will not be considered by Municipal Council.
Part Plan showing the proposed modification to the '' said Development Plan '' is kept open for the inspection of the public in the Municipal Council Office during the working days and working hours.
SANTOSH POTPHODE, Place : Roha,
President,
dated the 20th December 2018. Roha Municipal Council.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०Serial No. M-18227
Notice
TATA COMMUNICATIONS LIMITED
Registered Office : VSB, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai 400 001.
NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost and the holders of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of holders : Arundhuti Mallick, Debdas Mallick, Baby Mallick.
Kind of Securities and face value : Equity shares of Rs. 10 each.
Certificate Nos. : 00161991 and 00211719
No. of Securities : 10 (64536501–64536510) and 20 (95708217–95708236).
ARUNDHUTI MALLICK/
DEBDAS MALLICK/
BABY MALLICK
Name of Applicants.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०Serial No. M-18228
Public Notice
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001 NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate[s].
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.
Name of holder Kind of Securities No. of Securities Distinctive number[s]
and face value
Kiran Devi Bichhawat Equity Shares of 1600 69381431–69383030
Re. 1 each.
Place : Chennai,
KIRAN DEVI BICHHAWAT Date : 20th December 2018.
(Name of Holder).
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि/कार्या/टे-२/३क/निलगगन सह. गृह./कावि-२४७७९/२०१८.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार ""झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र"" घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र ""झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र"" म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.
अनुसूची
अ.क्र. गावाचे अ.भू.क्र. न.र.यो.क्र.V झोपडपट्टी पुनर्वसन
नाव चे Form १ क्षेत्र म्हणून जाहीर चतु:सीमा
नुसार क्षेत्र करावयाचे क्षेत्र पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर (चौ.मी.) (चौ.मी) अ.भू.क्र. अ.भू.क्र. अ.भू.क्र. अ.भू.क्र.
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ विलेपार्ले ३३३अ २०१.६० ५५.० ३३३ब रस्ता ३३३अ ३०५ न.र.यो.क्र.V
(पै.) V एकूण क्षेत्र . . २०१.६० ५५.०
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक १९ डिसेंबर २०१८.
दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८-जानेवारी २, २०१९/पौष ६-१२, शके १९४०SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/DY. COLL/T-2/3C/Neelgagan CHS/24779/2018
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provi- sion of section 3B(3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of Section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as ' Slum Rehabilitation Area ' ;
Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, undersigned, is hereby declare the area shown in Schedule as ' Slum Rehabilitation Area '. Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.
Schedule
Sr. Village Final Area as Area to be
No. Name Plot per declared as Boundaries No. property "Slum
card Rehabilitation East West South North
(sq.mtr.) Area" (sq.mtr.) C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Vileparle 333A 201.60 55.0 333B Road 333A 305 TPS-V
(pt.) V Total Area . . 201.60 55.0
Slum Rehabilitation Authority
Administrative Building,
Prof. Anant Kanekar Marg,
DEEPAK KAPOOR, Bandra (E.), Mumbai 400 051. Chief Executive Officer, dated 19th December 2018.
Slum Rehabilitation Authority.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.