Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील सातारा जिल्ह्यातील गावाचे नावात बदलाबाबतची अधिसूचना. (2) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (3) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांचेकडील वाहतूक व्यवस्थेबाबतचे आदेश. (4) विशेष वसुली अधिकारी तथा विक्री अधिकारी, पुणे, सातारा, सोलापूर यांचेकडील स्थावर मिळकतीबाबतची अधिसूचना. (5) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा, सोलापूर यांचेकडील कायदा व सुव्यवस्था बाबतची अधिसूचना. (6) विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांचेकडील वसुली अधिकाऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र नेमणुकीबाबत. (7) जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील सातारा जिल्ह्यातील वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसिनचे दर निश्चितीबाबत. (8) विशेष वसुली अधिकारी सातारा, पुणे यांचेकडील स्थावर मिळकत, जप्तीबाबतचे आदेश. (9) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा, कोल्हापूर यांनी विशेष वसुली अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करणेबाबत. (10) जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यांचेकडील घरगुती वापराचे रॉकेल दर निश्चितीबाबतची अधिसूचना.
Published 27 December 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.