महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १६९] शुक्रवार, डिसेंबर २८, २०१८/पौष ७, शके १९४० [पृष्ठे २ किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ डिसेंबर २०१८.
अधिसूचना
खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७.
क्रमांक गौखनि. १०/०९१५/प्र.क्र. ४७२/ख.----- खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ (१९५७ चा ६७) याच्या कलम १५ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :----
१. या नियमांना, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे.
२. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ यांच्या नियम ९ च्या उप-नियम (१) च्या दुसया परंतुकामध्ये, " पुरवठा करण्याच्याच केवळ प्रयोजनांसाठी, जाहीर लिलाव न करता " या मजकुरानंतर, " कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या अथवा त्याने नामनिर्देशित केलेल्या कोणत्याही अभिकरणाच्या नावे " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २८, २०१८/पौष ७, शके १९४० REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mumbai 400 032, dated the 28th December 2018.
NOTIFICATION
MINES AND MINERALS (DEVELOPMENT AND REGULATION) ACT, 1957.
No. Gaukhni. 10/0915/C.R. 472/kh.— In exercise of the powers conferred by section 15 of the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 (67 of 1957) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) Rules, 2013, as follows, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) (Third Amendment) Rules, 2018.
2. In rule 9 of the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and Regulation) Rules, 2013, in sub-rule (1), in the second proviso, for the words " to any public authority " the words " in the name of any public authority or any agency nominated by it " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJENDRA KSHIRSAGAR, Joint Secretary to Government.