महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १४४] शनिवार, डिसेंबर २९, २०१८/पौष ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ डिसेंबर २०१८.
अधिसूचना
वैधमापन शास्त्र अधिनियम, २००९.
क्रमांक वैमाशा. २०१८/४२२/प्र.क्र. १२०/ग्रासं-३.---- वैधमापन शास्त्र अधिनियम, २००९ (२०१० चा क्रमांक १) च्या कलम ५३ च्या पोट-कलम (१), (२) व (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या संबंधात महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व या अधिनियमाच्या कलम ५३ च्या पोट-कलम (१) नुसार केंद्र शासनाशी पूर्वविचार विनिमय केल्यानंतर याद्वारे महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे. उक्त अधिनियमातील कलम ५३ च्या पोट-कलम (४) नुसार सदरचे नियम यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते.
(१) या नियमांना महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) (दुसरी सुधारणा) नियम, २०१८ असे म्हणण्यात येईल. (२) महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ मधील अनुसूची एक च्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक २९ नंतर अनुक्रमांक ३० खालीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे :---
| (१) | (२) | (३) |
| ३० | द ध ू | घनफळ किंवा वजन समतुल्य घनफळासह. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २९, २०१८/पौष ८, शके १९४० FOOD, CIVIL SUPPLIES AND CONSUMER PROTECTION DEPARTMENT
Mantralaya Annex, Mumbai 400 032, dated the 29th December 2018
NOTIFICATION
LEGAL METROLOGY ACT, 2009.
No. LM. 2018/422/CR. 120/CP-3.— In exercise of the powers conferred by sub-sections (1), (2) and (3) of section 53 of the Legal Metrology Act, 2009 (1 of 2010) and of all other powers enabling it in that behalf, and in its application to the State of Maharashtra, and after consultation with the Central Government as required by sub-section (1) of section 53 of the said Act, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Metrology (Enforcement) Rules, 2011, the same having been previously published as required by sub-section (4) of section 53 of the said Act, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Legal Metrology (Enforcement) (Second Amendment) Rules, 2018.
2. In SCHEDULE I appended to the Maharashtra Legal Metrology (Enforcement) Rules, 2011, in the TABLE, after entry 29, the following entry shall be added, namely :—
| (1) | (2) | (3) |
| " 30 | Milk | Volume or Weight with equivalent Volume ". |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MAHESH PATHAK,
Principal Secretary to Government.