महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक १४५] सोमवार, डिसेंबर ३१, २०१८/पौष १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ डिसेंबर २०१८
अधिसूचना
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५.
क्रमांक रामाआ २०१८/प्र.क्र.८१/सहा.----माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) याच्या कलम १५च्या पोट-कलम (३) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, चे. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, श्री. सुनील पोरवाल यांची राज्य माहिती आयोगावर, राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करीत आहे.
सदर अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (२) च्या तरतुदींनुसार राज्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करतील त्या दिनांकापासून ५ वर्षाच्या कालावधीपयर्ंत किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पद धारण करतील.
सदरची अधिसूचना दिनांक १ जानेवारी २०१९ पासून अंमलात येईल.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ३१, २०१८/पौष १०, शके १९४० GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st December 2018
NOTIFICATION
RIGHT TO INFORMATION ACT, 2005.
No. SIC 2018/C.R.81/Six.— In exercise of the powers conferred on me by sub-section (3) of section 15 of the Right to Information Act, 2005 (22 of 2005), I, CH. Vidyasagar Rao, Governor of Maharashtra, do hereby appoint Shri Sunil Porwal as the State Information Commissioner. The term of the State Information Commissioner shall be five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier, as per the provisions of sub-section (2) of section 16 of the said Act.
This notification will take effect from 1st day of January 2019.
CH. VIDYASAGAR RAO, Governor of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
BIPIN MALLICK, Additional Chief Secretary to Government.