RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ०१ ]
मंगळवार , जानेवारी १ , २०१ ९ / पौष ११ , शके १ ९ ४०
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/अनर्हता/एसआर -०१/२०१८.- सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास खालीलप्रमाणे सदस्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ मधील कलम ३ ( १) ( ब) नुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ८ प्रमाणे सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास या आदेशाच्या तारखेपासून म्हणजे दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ पासून प्रपत्रात दर्शविलेले अ. क्र. १ ते ३ यांना अनर्ह घोषित करीत आहे व त्यांनी धारण केलेले सुरगाणा नगरपंचायतमधील सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे.
प्रपत्र
सदस्याचे नाव
अ. क्र.
पत्ता ४
१
२
प्रभाग क्रमांक ३
१
योगिता विजय पवार
राहणार सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक
९ . अनुसूचित जमाती (महिला)
रेशमा चंदर चौधरी
२
१५. अनुसूचित जमाती ( महिला)
राहणार सुरगाणा , तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक ३
सुरेश काळू गवळी
राहणार सुरगाणा , तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक
१६. अनुसूचित जमाती (पुरुष )
राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २८ नोव्हेंबर २०१८ .
वि ( एच) ५२६
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE -411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .