महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक १] बुधवार, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० [पृष्ठे १३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जानेवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन. २०१८/प्र.क्र. ६८३/नवि-१८.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१अ) आणि (२) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमसीओ. २०१३/प्र.क्र. ८४/भाग-१/ नवि-१४, दिनांक १ मार्च २०१४ याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १ मार्च २०१४ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्यतील चंदगड या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " चंदगड नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत गठित करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१अ) आणि (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे एकही आक्षेप प्राप्त झालेला नाही ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.
(१)
भाग एक----अ-(म.उ.वि.)--१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ अ चे पोट-कलम (१), (१अ) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ अ चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " चंदगड नगरपंचायत " या नावाने एक नगरपंचायत गठित करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र.---
चंदगड ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र.
अनुसूची " ब "
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा तीन), अन्वये स्थापन केलेल्या चंदगड या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शंकर जाधव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN. 2018/C.R.683/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MCO. 2013/C.R. 84/Part-1/UD-14, dated the 1st March 2014 published in the Maharashtra Government Gazette, dated the 1st March 2014, issued in pursuance of the provisions of sub-section (1), (1A) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra had invited objections in the Maharashtra Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1A) and (2) of section 341A of the said Act, to specify the local area of the Village Panchayat of Chandgad in Kolhapur District, being an area in transition from a rural to an urban area and a Taluka Headquarter, to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of the Chandgad Nagar Panchayat for the said transitional area ;
And whereas, any objections has not received to Collector Kolhapur within the period specified therein ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of Article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule " A " appended hereto, to be a transitional area;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1A) and (2) of section 341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat, as provided in sub-sections (2) of section 341A of the said Act, by the name Chandgad Nagar Panchayat.
The boundaries of the said smaller Urban area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto.
Schedule " A "
Description of the local area to be specified as a transitional area.—
The whole area of the Village Panchayat of Chandgad.
Schedule " B "
Boundaries of the local area to be specified as a transitional area.—
Boundaries of the area of the Village Panchayat of Chandgad constituted under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHANKAR JADHAV,
Deputy Secretary to Government.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४०नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जानेवारी २०१९
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयूएन-२०१८/प्र. क्र. ६८३/नवि.१८.----ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, एमयूएन-२०१८/प्र.क्र. ६८३/ नवि-१८, दिनांक २ जानेवारी २०१९ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा.४०) कलम ३४१अ चे पोट-कलम (१), (१अ) व (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्यतील चंदगड या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राकरिता " चंदगड नगरपंचायत " गठीत केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने रचना केलेल्या चंदगड नगरपंचायतीची रितसर रचना होईपयर्ंत उक्त नगरपरिषदेचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या पोट-कलम (२) मधील उप नियम (एक) व कलम ३४१अ च्या पोट-कलम (१), (१अ) व (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, नव्याने गठीत केलेल्या उक्त नगरपरिषदेची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपयर्ंत तहसिलदार, चंदगड, जिल्हा कोल्हापूर यांची चंदगड नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शंकर जाधव,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ५URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2019
Order
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN-2018/C.R.683/UD-18.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department No. MUN-2018/ C.R.683/UD-18, dated the 2nd January 2019, issued in exercise of powers conferred by sub-section (1 ), (1A ) and (2 ) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the area of the Chandgad Village Panchayat in Kolhapur District, as a Nagar Panchayat for the said smaller urban area by the name of the Chandgad Nagar Panchayat ;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Chandgad Nagar Panchayat till the said Municipal Council is duly constituted ;
Now, therefore, in exercise of the power conferred by sub-section (1 ), (1A ) and (2 ) read with the sub-section (2 ) of section 340 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar Chandgad, District Kolhapur as an Administrator of the said newly constituted the Chandgad Nagar Panchayat to exercise all the powers and duties relating to the Chandgad Nagar Panchayat till the said Chandgad Nagar Panchayat is duly constituted in accordance with the provision of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHANKAR JADHAV,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----१-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जानेवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०१४/प्र.क्र.७१/चंदगड(१)/पं.रा.५.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. अधि. पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून कोल्हापूर जिल्ह्यतून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र. जिल्हा गट निवडणूक विभाग स्थानिक क्षेत्र वगळण्याचा दिनांक (१) (२) (३) (४)
(५)
(६) १ कोल्हापूर चंदगड चंदगड मौ. चंदगड ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र २ जानेवारी २०१९
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ७RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001 dated the 2nd January 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2014/CR-71/Chandgad (1)/PR 5 .—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Kolhapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
Serial District Block Electoral Local Areas Date of Exclusion No. Division (1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Kolhapur Chandgad Chandgad The whole area of the Village 2nd January
Panchayat of Chandgad 2019
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----१-३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४०
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट मुंबई ४०० ००१, दिनांक २ जानेवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०१४/प्र.क्र.७१/चंदगड(२)/पं.रा.५.- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. अधिनियम पाच) यांच्या कलम ५ यासह कलम २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र, स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक २ जानेवारी २०१९ पासून कोल्हापूर जिल्ह्यच्या चंदगड गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई १०९६/ प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यशी संबंधित नोंद १३ मध्ये चंदगड तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये " चंदगड " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :---
" चंदगड गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून मौ. चंदगड ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र."
अनुसूची
अ. क्र. जिल्हा गट निर्वाचक गण स्थानिक क्षेत्र/तालुका वगळण्याचा दिनांक (१) (२) (३) (४) (५) (६) १ कोल्हापूर चंदगड चंदगड मौ. चंदगड ग्रामपंचायतीत असलेले २ जानेवारी २०१९
संपूर्ण क्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ९RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd January 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No.ZPB-2014/CR-71/Chandgad (2)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Chandgad Block of Kolhapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 2nd January 2019 ;
and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No.PSE-1096/CR-114/05, dated the 19th September, 1996 as follows, namely :—
In the Schedule appended to the said notification, in entry 13 relating to Kolhapur District, against entry in column (3) relating to Chandgad Taluka, in column (4), for the words "Chandgad Block" the following shall be substituted, namely :—
" Chandgad Block excluding the following local areas :—
The whole area of the Village Panchayat of Chandgad ".
Schedule
Serial District Block Electoral Local areas Date of exclusion No. College (1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Kolhapur Chandgad Chandgad The whole area of the 2nd January 2019
Village Panchayat of Chandgad
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----१-३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जानेवारी २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम.
क्रमांक झेडपीबी.२०१४/प्र.क्र.७१/चंदगड(३)/पं.रा.५.--- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा महा. तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग - IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर, ग्रामपंचायत, चंदगड आणि ग्रामसभा, चंदगड यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या चंदगड या महसुली गावाच्या समोरील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे :----
अनुसूची
अ. क्र. गाव स्थानिक क्षेत्र
(१) (२)
(३)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४) १ चंदगड मौ. चंदगड ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र २ जानेवारी २०१९
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० ११RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd January 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
No. ZPB. 2014/CR-71/Chandgad (3)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchyats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in this behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Kolhapur Zilla Parishad, Village Panchayat Chandgad and Gram Sabha Chandgad in Kolhapur District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the revenue village Chandgad as specified in column (2) thereof, shall cease to be the village for the purposes of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof :—
SCHEDULE
Serial Revenue Village Local areas Date of cessation No. (1) (2)
(3)
(4) 1 Chandgad The whole area of the 2nd January 2019
Village Panchayat of Chandgad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४०ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जानेवारी २०१९
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१४/प्र.क्र.७१/(४)पं.रा.५.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३४१अ चे पोट-कलम (१), (१अ) आणि (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन २०१८/प्र.क्र.६८३/नवि १८, दिनांक २ जानेवारी २०१९ (यात यापुढे जिचा "उक्त अधिसूचना " असा निर्देश करण्यात आला आहे.) सोबतच्या अनुसूची " अ " मध्ये नमूद केल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यतील चंदगड ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र लहान नागरी क्षेत्र म्हणून चंदगड नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा पाच) याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित्वे (त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, असा निदेश देते की, कोल्हापूर जिल्ह्यतील चंदगड या महसुली गावासंबंधात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता, हक्क आणि दायित्वे (तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) ही, शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक. एमपीएच. १९९७ /सीआर-६४५/५६(४७), दिनांक २० जुलै १९९९ या मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर चंदगड नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २, २०१९/पौष १२, शके १९४० १३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd January 2019
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT, 1961.
No. ZPB.2014/CR-71/(4)PR 5.– Whereas, the Government of Maharashtra, under the Notification, Urban Development Department, No.MUN.2018/C.R.683/UD 18, dated 2nd January 2019 ( hereinafter referred to as " The said Notification") issued in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1A) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), has specified the local areas as in Schedule "A" appended with the said Notification of Chandgad Gram Panchayat in Kolhapur District being a smaller urban area and to constitute a Nagar Panchayat by the name of Chandgad Nagar Panchayat for the said smaller urban area ;
And whereas, pursuant to the said notification, it is expedient to issue an order for transfer of assets, rights and liabilities of the existing local authority (including the rights and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962).
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 ( Mah V of 1962 ), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets, rights and liabilities of the Kolhapur Zilla Parishad, in respect of the revenue village Chandgad in Kolhapur District (including the rights and liabilities under any agreement or contract made by it) shall stands transferred to and shall vest in the Nagar Panchayat of Chandgad on the terms and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water Conservation Department, No. MPH.1997/CR-645/56(47), dated the 20th July 1999.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.