महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक २] गुरुवार, जानेवारी ३, २०१९/पौष १३, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ जानेवारी २०१९
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम.२०१८/प्र.क्र.३५७/नवि-१७.---- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट कलम (२) व कलम ३ च्या पोट कलम (३) च्या तरतूदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यतील उस्मानाबाद नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन उस्मानाबाद नगरपरिषदेच्या हद्दीत फेरफार करुन अनुसूची "अ" मध्ये नमूद भाग वगळण्याबाबत अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा यासोबत जोडला आहे.
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणा-या कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, मेन रोड, उस्मानाबाद यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीत प्राप्त अशा कोणत्याही आक्षेप/हरकतींवर शासनाकडून विचार करण्यात येईल.
अधिसूचनेचा मसूदा
क्रमांक एमयुएम.२०१५/प्र.क्र.२४५/नवि-१७.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" करण्यात आला आहे) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) मधील तरतुदीनुसार शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयुएम २०१५/प्र.क्र.२४५/नवि-१७,दिनांक ३ जानेवारी, २०१९, याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-१ अ उप विभाग, दिनांक ३ जानेवारी, २०१९ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यतील उस्मानाबाद नगरपरिषदेच्या हद्दीत फेरफार करण्याच्या दृष्टिने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत.
(१)
भाग एक----अ-(म.उ.वि.)--२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ३, २०१९/पौष १३, शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे,
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेले क्षेत्र वगळून उस्मानाबाद नगरपरिषदेच्या सीमेमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा व त्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे उस्मानाबाद नगरपरिषद, जि. उस्मानाबादच्या हद्दीमध्ये यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेली क्षेत्र वगळून त्याच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे आणि अशा रीतीने अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेली क्षेत्र वगळल्यानंतर उस्मानाबाद नगरपरिषदेच्या सुधारीत सीमा अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील, असे जाहिर करीत आहे.
अनुसूची "अ"
नगरपरिषद उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद हद्दीमधून वगळावयाचे क्षेत्र
संपूर्ण राघुचीवाडी गावाचे महसुली क्षेत्र.
अनुसूची "ब"
अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेले स्थानिक क्षेत्र वगळल्यानंतर नगरपरिषद उस्मानाबादची सुधारित सीमा
खालीलप्रमाणे राहतील :---
पूर्व.---- मौ. सांजा शीव, उत्तरपूर्व कोप-यातून दक्षिण पूर्व कोप-यापयर्ंत स. नं. १८१, १८३, १९८, २०२, २०६ ते २०८, २११ ते २१७, २५१, २५२, २६५, २६६ ते २७०, २७४, २७५, २७७ ते २७९, २८१, २८४, २८६ ते मौ. सांजा गावाचा सव्र्हे नं.२०५, मौ. शेकापूरची शीव, पूर्वेकडून पश्चिमेकडे स. नं. २९०, २९२, २९५ ते २९७, ३०४, ३०५, ३२३, ३२४, ३२६, ३२७, ३३७, ३३८.
पश्चिम.---- मौ. खानापूरची शीव - स. नं. ६२१ ते ६२३, दक्षिणेकडून उत्तरेकडे स. नं. ६२७, मौ. घाटंग्रीची शीव - दक्षिणेकडून उत्तरेकडे स. नं. ५३, ५४, ५९, ६२ ते ६५, ७७, ७८, ८०.
दक्षिण.----मौ. राघूची वाडी शीव - स. नं. पूर्वेकडून पश्चिमेकडे ४१४, ४१५, ४५७, ४५८, ४५९, ४५२, ६४४, ६४३, ६४१, ६४०, ६३९, ६३७, ६३६, ६३२, ६३१, ६३०, ६२९, ६२७, ६१७ मौ. गावसूदची शीव - स. नं. पूर्वेकडून पश्चिमेकडे ३८२ ते ३८७.
उत्तर.----मौ. शिंगोलीची शीव - स. नं. पश्चिमेकडून पूर्वेकडे ८१, ८२, ९४ ते ९८ मौ. उपळाची शीव - स. नं. पश्चिमेकडून पूर्वेकडे ९७, ९८, १७० ते १७३, १७८ ते १८१.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ३, २०१९/पौष १३, शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd January, 2019.
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM. 2015/C.R.245/UD-17.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section(1) of section 6 of the said Act, with a view to alter the limits of the municipal area of the Osmanabad Municipal Council in Osmanabad District,so as to exclude therefrom the local areas specified in Schedule"A", the draft of which is appended herewith.
2. Any person who entertains any objection to the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Osmanabad, Main Road, Osmanabad - 413 501, within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUM. 2015/C.R.245/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUM-2015/C.R.245/UD-17, dated the 03rd January, 2019,published in the Maharashtra Government Gazette, Part-1A,Extraordinary,Central, Sub- Division, dated the 03rd January, 2019, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a ) of sub-section (1 ) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), with a view to alter the limits of the municipal area of the Osmanabad Municipal Council in Osmanabad District, so as to exclude therefrom the local areas specified in Schedule " A " in the said Proclamation;
And whereas, the objections and suggestions received pursuant to the said Proclamation have been considered by the Government;
And whereas, having regard to the factors mentioned in Clause (2) of article 243-Q of the Constitution of India, it is considered expedient to alter the limits of municipal area of the Osmanabad Municipal Council in Osmanabad District, so as to exclude therefrom the local areas specified in Schedule "A" hereto;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the limits of municipal area of the Osmanabad Municipal Council in Osmanabad District,so as to exclude therefrom the local areas specified in Schedule "A" hereto.The revised boundaries of the Osmanabad Municipal Council shall be such as specified in Schedule "B" hereto.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ३, २०१९/पौष १३, शके १९४०SCHEDULE "A"
Description of the local area to exclude therefrom of the Osmanabad Municipal Council Entire revenue area of Raguchiwadi village.
SCHEDULE "B"
Revised boundaries of the Municipal area of the Osmanabad Municipal Council after the exclusion of the local area specified in Schedule "A"
East.—Boundary of Village Sanja Survey Nos. Starting from the North-East Corner to South-East corner mouja Osmanabad Survey Nos. 181, 183, 198, 202, 206 to 208, 211 to 217, 251, 252, 265, 266 to 270, 274, 275, 277 to 279, 281, 284, 286 to Survey No. 205 of Sanja Village, Boundary of Village Shekapur Starting from East side to West side Survey Nos. 290, 292, 295 to 297, 304, 305, 323, 324, 326, 327, 337, 338.
West.—Boundary of Village Khanapur Starting from Survey Nos. 621 to 623 From South side to North side Survey No. 627, Boundary of Village Ghantangri Survey No. Starting from South side to North side Survey Nos. 53, 54, 59, 62 to 65, 77, 78, 80.
South.—Boundary of Village Raguchiwadi East side to West side Survey Nos. 414, 415, 457, 458, 459, 452, 644, 643, 641, 640, 639, 637, 636, 632, 631, 630, 629, 627, 617, Village Boundary of village Gaosud starting from East side to West side Survey Nos. 382 to 387.
North.—Boundary of Village Shingoli Starting from West side to East side Survey Nos. 81, 82, 94 to 98, Boundary of Village Upla Starting from West side to East side Survey Nos. 97, 98, 170 to 173, 178 to 181.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.