RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - २ ]
गुरुवार , जानेवारी ३ , २०१ ९ / पौष १३ , शके १ ९ ४०
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /ई- टपाल/कावि-५ ९ ७०७ /२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम (४) च्या तरतुदीनुसार रावेर नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , रावेरच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
रावेर
वाणी संगीता शिरीष
किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी , जळगाव .
जळगाव , २७ डिसेंबर २०१८ .
(१)
वि (एच) ५२७
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .