RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक १ ]
[ पृष्ठ १ गुरुवार , जानेवारी ३ , २०१९ / पौष १३ , शके १९४०
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक पसन/कावि-७४०/२०१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगरपरिषदेच्या नामनिर्देशन पदासाठी दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जुन्नर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव ३ वैभव विश्वनाथ मलठणकर
१ १
नगरपरिषदेचे नाव २ जुन्नर
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ३१ डिसेंबर २०१८ .
BY COLLECTOR, PUNE
No. PSN /WS /740.-In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram , Collector, Pune hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Junnar in special meeting conveyed on 30th October 2018.
Schedule
Name of Nominated Member
3
Sr. No. 1 1
Name of Municipal Council 2 Junnar
Vaibhav Vishavnath Malthankar
NAVAL KISHOR RAM , Pune , 31st December 2018.
Collector, Pune.
(१)
एच-५३० , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. ) - १
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .