Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Amravati Part 1-A (3-1-2019 to 9-1-2019)

Published 03 January 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक १ ] गुरूवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० [पृष्ठे ९, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

---------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टिपीएस-२८१७-१६८७-प्र. क्र. १३०-नवि-३०-२०१७.----

ज्याअर्थी, अमरावती शहराची सुधारित विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधले आहे) चे कलम ३१ अन्वये, नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-२८९२-११८०-प्र.क्र. ९०-९२ (बी)-नवि-१३, दिनांक ४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक २५ फेब्रुवारी १९९३ पासून अंमलात आली आहे, (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे रहाटगांव, ता. जि. अमरावती येथील स. क्र. १९९ (भाग), स.क्र. २०० (भाग), स. क्र. २१३, स. क्र. २१४ (भाग), स. क्र. २१५ (भाग), स. क्र. २१६ ही जागा (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधले आहे) कृषी विभागामध्ये दर्शविली आहे (यापुढे " उक्त विभाग " असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, अमरावती महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महा. ३७वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधले आहे) चे कलम ३७ (१) मध्ये दिलेली वैधानिक पद्धती अनुसरून दिनांक २६-०९-२०१६ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ०२ अन्वये उक्त विकास योजनेतील उक्त जमिनी उक्त विभागामधून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबतचा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर केलेला आहे. (यापुढे " प्रस्तावित फेरबदल " असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशीनंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल काही अटींवर मंजूर करावा असे राज्य शासनाचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीपैकी स. क्र. २१४/४, क्षेत्र १ हे. २० आर, स. क्र. २१३/६ क्षेत्र २ हे. ४२ आर या क्षेत्रापुरते उक्त जमिनीच्या मालकांनी सन २०१७-१८ या वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्यानुसार येणा या उक्त जमिनीच्या एकूण रकमेच्या ५% दराने येणा या अधिमूल्य रकमेपैकी (१) अ.-एक-अ-१ (१८९१).

२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

शासनास देय असलेली अधिमुल्याची ५०% रक्कम रुपये ३,७२,८६०/- सहाय्यक संचालक, नगर रचना, अमरावती शाखा, अमरावती यांच्या लेखाशिर्षामध्ये दिनांक १९-११-२०१८ रोजीच्या चलनाने जमा केलेली आहे, आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५०% अधिमुल्याची रक्कम रुपये ३, ७२,८६०/- अमरावती महानगरपालिकेकडे दिनांक १९-११-२०१८ रोजी जमा केलेली आहे. तथापि, उक्त जमिनीपैकी स. क्र. २१४/४, स. क्र. २१३/६ व्यतिरिक्त उर्वरित जमिनीच्या जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीला एक वर्षाच्या आत पोच रस्ता उपलब्ध करुन दिल्यानंतर त्यांच्याकडून विहित अधिमूल्य आकारण्यात येईल व तोपयर्ंत उर्वरित जमिन कृषी विभागातून वगळण्याची कार्यवाही प्रलंबित ठेवण्यात येईल.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाचे कलम ३७ पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकाराचा वापर करुन उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावापैकी स.क्र. २१४/४, क्षेत्र १ हे. २० आर, स.क्र. २१३/६ क्षेत्र २ हे. ४२ आर या क्षेत्रासाठी या जमिनीच्या फेरबदलास शासन काही अटीवर मंजुरी देत आहे, आणि त्यासाठी उपरोक्त दिनांक ४ डिसेंबर, १९९२ ची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.

" विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सुचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे ".

नोंद

" मौजे रहाटगांव, ता. जि. अमरावती येथील स.क्र. २१३, स.क्र. २१४ (भाग), या जागेपैकी स.क्र. २१४/४, क्षेत्र १ हे. २० आर व स.क्र. २१३/६ क्षेत्र २ हे. ४२ आर ही जागा कृषी विभागातून वगळून खालील अटींवर रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे ".----

अट क्र. १ :--मंजुर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीप्रमाणे खुल्या जागेव्यतिरिक्त आवश्यक ते सुविधा क्षेत्र प्रस्तावित करणे बंधनकारक राहील.

अट क्र. २ :--फेरबदलाखालील क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी जमीन मालक/विकासकाची राहील.

अट क्र. ३ :--फेरबदलाखालील जमिनीत जर अभिन्यासात भूखंड पाडून विक्री करणे प्रस्तावित असेल तर अभिन्यासातील मूलभूत सुविधांचा विकास व भूखंड विक्रीसाठी खालीलप्रमाणे बंधन राहतील. आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांनी सदर बाबींवर नियंत्रण ठेवावे.

(अ) अभिन्यास अंतिमत: मंजूर झाल्यानंतर . . एकूण २५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील.

(ब) सुमारे ४०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर . . एकूण ५०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील.

(क) सुमारे ६०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर . . एकूण ७५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील.

(ड) सुमारे ८०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर . . एकूण ९०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील.

(इ) सुमारे १००% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर . . एकूण १००% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील.

तसेच जर अभिन्यासात समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल तर, आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांनी विहित केल्यानुसार सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

अट क्र. ४ :--वरील अटींचे उल्लंघन झाल्यास रेखांकन व अकृषक परवानगी रद्द करण्यास पात्र राहील.

उक्त फेरबदल दर्शविणा या भाग नकाशाची प्रत आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.

सदरची अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in/Acts&Rules या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

म. मो. पाटील, अवर सचिव.

---------------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, Dated 4thDecember 2018.

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-2817-1687-CR-130-UD-30-2017.—

Whereas, the Revised Development Plan of Amravati City, Dist. Amravati has been sanctioned by the Government under Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah.

XXXVII of 1966) (hereinafter referred to as " the said Act") vide Notification No . TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, dated 4th December, 1992 and has come into force with effect from the 25th February, 1993 (hereinafter referred to as "the said Development Plan");

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ३

And whereas, in the said Development Plan, land bearing Survey No. 199(p), 200(p), 213, 214(p), 215(p) and 216 (hereinafter referred to as "the said land") is included in "Agriculture Zone" (hereinafter referred to as "the said Zone") ;

And whereas, as per the provisions of Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966 (Mah. XXXVII of 1966), the Municipal Corporation, Amravati vide its General Body Resolution No. 02, dated 26-9-2016 has resolved to make modification in the sanctioned Development Plan of Amravati, so as to delete the said land from the said Zone and to include the same in Residential Zone (hereinafter referred to as "the Proposed Modification") and accordingly submitted the proposal to Government for sanction ;

And whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town PLanning, Maharashtra State, Pune the Government is of opinion that the proposed Modification should be sanctioned with certain conditions ;

And whereas, out of the said land, the Land owners of Survey No. 214/4 and 213/6, area admeasuring 1.20 Hect. and 2.42 Hect. respectively deposited Rs. 3,72,860 towards the 50% Government share of 5% premium amount as per the rate of said land as prescribed in the Annual Statement of Rates (ASR) for the year 2017-18 in the Government Treasury vide chalan dated 19-11-2018 through the Assistant Director of Town Planning, Amravati Branch, Amravati and the remaining 50% of 5% premium amount of Rs. 3,72,860 has been deposited with the Amravati Municipal Corporation, Amravati on Dated 19-11-2018. However, the premium will be charged to land owners of the said land except Survey No. 214/4 and 213/6, if land owners provide the approach road to their respective lands within 1 year and till then the modification for remaining lands are kept in abeyance.

Now. therefore, in exercise of the powers conferred on it under sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the modification proposals for Survey No. 214/4 and 213/6, area admeasuring 1.20 Hect. and 2.42 Hect. out of the proposed modification with certain conditions and for that purpose amends the above said Notification dated the 4th December, 1992 as follow.—

"In the Schedule of Modifications appended to the Notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry".

ENTRY

"Out of the land bearing Survey No. 213 and 214(p) of mouje Rahatgaon, Ta and Dist. Amravati, the land bearing Survey No. 214/4 and 213/6 area admeasuring 1.20 Hect and 2.42 Hect. respectively is deleted from the Agriculture Zone and land so released is included in the Residential Zone, subject to following conditions.—

Condition No. 1.—As per the Sanctioned Development Control and Promotion Regulations, in addition to open space it is mandatory to provide necessary amenity space.

Condition No. 2.—It shall be the responsibility of the Land Owner/Developer to provide basic ameni- ties in respect of the land under modification.

Condition No. 3.—If the said land is proposed to be developed by way of plotted layout then sale of plots shall be monitored by the Municipal Commissioner, Amravati Municipal Corporation in relation to development of civic amenities as per the stages given below.

(i) After final approval of layout . . sale of 25% of total plots shall be permissible (ii) After completion of 40% of civic Ameities . . sale of 50% of total plots shall be permissible (iii) After completion of 60% of civic Ameities . . sale of 75% of total plots shall be permissible (iv) After completion of 80% of civic Ameities . . sale of 90% of total plots shall be permissible (v) After completion of 100% of civic Ameities . . sale of 100% of total plots shall be permissible If Group Housing Scheme is proposed in the layout, then the Occupancy Certificate shall not be given unless civic amenities specified by the Municipal Commissioner, Amravati Municipal Corporation are fully developed.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Condition No. 4.—In case of non-compliance of above conditions, Layout Approval and Non-Agricul- tural permission shall be liable to be cancelled.

A copy of the part plan showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Commissioner, Municipal Corporation, Amravati during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

This Notification shall also be published on the Govt. website www.maharashtra.gov.in/Acts & Rules.

By order in the name of the Governor of Maharashtra.

M. M. PATIL, Under Secretary.

———————

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१३-अका-(नविशा)-कावि-५६२-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ अ. (४) अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन मी, लक्ष्मीनारायण मिश्रा असे जाहीर करतो की, नगरपरिषद, वाशीम जिल्हा वाशीम च्या दिनांक २४-१०-२०१८ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये खाली अनुसूचीत दर्शविलेला उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

(१)

(२)

१ भानुप्रताप रामकुमारसिंह ठाकूर

वाशीम :

दिनांक १० डिसेंबर २०१८.

लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, वाशीम.

—————

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-13-AK (UD)-WS-562-2018.—

In exercise of the powers delgated to me under sub-section 51 A (4) of the Maharashtra Municipal Council, Nagar panchayats and industrial Townships Act, 1965. I, Laxminarayan Mishra, Collector Washim, hereby declare following Canditate shown in Schedule as Vice President of Municipal Council, Washim Dist. Washim Election held on the 24 October, 2018.

SCHEDULE

Sr. No. Name of the Elected Vice President

(1)

(2)

1. Bhanupratap Ramkumarsinh Thakur

Washim :

Dated the 10th December 2018.

LAXMINARAYAN MISHRA, Collector, Washim.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ५

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

क्रमांक कक्ष-२-जमाबंदी-अका-कावि-७४४-२०१८.----

ज्याअर्थी, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १२७ अन्वये जमीन महसूलाच्या प्रत्येक रुपयावर १०० पैसे ग्रामपंचायतकर आकारण्यात येतो व त्याची वसूली करण्यात येते. याच अधिनियमाच्या कलम १३१ अन्वये १ एप्रिल १९६४ पासून सुरु होणा या प्रत्येक पाच वर्षाच्या मुदतीत मिळालेल्या जमीन महसूलाच्या रकमांच्या सरासरी इतकी रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना अनुदान म्हणून देय आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम १३२-अ नुसार ग्रामपंचायतीस देय असलेली अनुदानाची रक्कम ही त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या दरडोई एक रुपया या आधारे हिशेब करुन आलेल्या रकमेपेक्षा कमी असल्याचे आढळून आले असून अशा बाबतीत त्या ग्रामपंचायतीस दरडोईप्रमाणे हिशेब करुन येणारी रक्कम आणि कलम १३१ अन्वये देय असलेली रक्कम यातील फरकाच्या रकमेचे समानिकरण अनुदान संबंधित ग्रामपंचायतींना देय आहे;

आणि ज्याअर्थी, शासन निर्णय क्र. एलएफसी-१०८९-सीआर-१९६३-२४ दिनांक २२ एप्रिल १९९२ अन्वये विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार वाशीम जिल्ह्यतील सहाही तालुक्यातील ग्रामपंचायतींना देय असलेल्या ग्रामपंचायत जमीन महसूल व ग्रामपंचायत जमीन समानिकरण अनुदानाकरीता सन २०१८-२०१९ ते २०२३-२०२४ या कालावधीकरीता वर्ाषिक मागणी निश्चित करण्याकरीता सन २०१३-२०१४ ते २०१७-२०१८ या कालावधीतील प्रत्यक्ष जमीन महसूलाच्या वसुलीनुसार तसेच सन २०११ च्या जनगणनेनुसार दरडोई उत्पन्नावरील फरकाची रक्कम दर्शवून तहसिलदार यांना प्रस्ताव सादर केले आहेत.

त्याअर्थी, आता मी, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी वाशीम, वाशीम जिल्ह्यतील ग्रामपंचायतींना सन २०१८-२०१९ ते २०२३-२०२४ या वर्षाकरीता जमीन महसूल व जमिन समानिकरणाच्या रकमा अदा करण्याकरीता तहसिलदार यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देत आहे. सोबतचे विवरणातील रकाना क्र. (१२) नुसार ग्रामपंचायत जमीन महसूल तसेच रकाना क्र. (१३) नुसार ग्रामपंचायत जमिन समानिकरणाची रक्कम त्या तालुक्यासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे वर्ाषिक मागणी म्हणून निश्चित करीत आहे.

विवरणपत्र

संदर्भ : महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक एलएफसी-१०९८-सीआर-१९६३-२४, दि. २२-४-१९९२ सन २०१३-२०१४ ते २०१७-२०१८ या कालावधीतील प्रत्यक्ष जमीन महसूलाच्या वसूलीनुसार संदर्भीय शासन निर्णयात दिलेल्या निर्देशाप्रमाणे सन २०१८-२०१९ ते २०२३-२०२४ या कालावधीसाठी जमीन महसूल व जमीन समानिकरण वर्ाषिक मागणी दर्शविणारे विवरणपत्र अ. क्र. तालुक्याचे समाविष्ट सन २०११ च्या जमीन महसूलाची प्रत्यक्ष झालेली वसूली झालेली प्रत्यक्ष मुंबई मुंबई संख्या लोकसंख्या

नाव ग्रामपंचायतीची जनगणनेनुसार कृषित्तर आकारणीसह एकूण वसुलीची ग्रामपंचायत ग्रामपंचायत वसूली सरासरी अधिनियम अधिनियम २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ १९५८ चे १९५८ चे कलम १३१ कलम १३१ प्रमाणे अ प्रमाणे ग्रामपंचायती ग्रामपंचायतींना चा जमीन जमीन

महसूल समानिकरण

अनुदान (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)

रुपये रुपये रुपये रुपये रुपये

१ वाशीम ८४ १७७१४१ १९०१९२ १९४३१७ १६७६१३ २४९९०१ २६९७१७ १०७१७४० २१४३४८ २१४३४८ ५८२३० २ मालेगाव ८३ १६७३७० १०२६५१ १०१८१६ १०५३४१ १०४७३८ ११७५०८ ५३२०५४ १०६४११ १०६४११ ७५१९४ ३ रिसोड ८० १७३४०९ ११२९४६ १०४६८० १११४७९ १२१४८२ ११०९०० ५६१४८७ ११२२९७ ११२२९७ ७४२६९ ४ मंगरुळपीर ७६ १४४२२५ १७३११७ १८१५१४ २०९६१३ १७९३४६ १७५१७६ ९१८७६६ १८३७५३ १८३७५३ ५६७९२ ५ मानोरा ७७ १४७००५ ७५३८२ ७७८१८ १०३९८० ८२८३७ ८४५८२ ४२४५९९ ८४९२० ८४९२० ८६९६३ ६ कारंजा ९१ १४५९१५ ३२४४४८ ३२१९७३ ३१९९९३ ३१२२६८ ३१२९१७ १५९१५९९ ३१८३२० ३१८३२० २२५२१ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण . . ४९१ ९५५०६५ ९७८७३६ ९८२११८ १०१८०१९ १०५०५७२ १०७०८०० ५१००२४५ १०२००४९ १०२००४९ ३७३९६९ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाशीम :

दिनांक १७ डिसेंबर २०१८.

लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, वाशीम.

अ.-एक-अ-२ (१८९१).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झालेल्या आहेत.

------------------------

२४

-----------------------

शुक्रवार, डिसेंबर १४, २०१८/अग्रहायण २३, शके १९४०

भाग १-अ (असा.), (अ.वि.पु.), म. शा. रा., अ. क्र. १०५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक अका-१-नपाप्र-कावि-१४०६-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १९ व (सुधारणा) अध्यादेश, २०१६ चे ५१-अ-१अ (९) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील रानिआ-नप २०१८-प्रक्र. १७-का-०६, दिनांक १-११-२०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ या प्रकटनाद्वारे, असे जाहीर करतो की, नेर-नबाबपुर नगर परिषदेच्या दिनांक ०९-१२-२०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.----

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा (जर राखीव असेल

तर कोणासाठी)

(१)

(२)

(३)

१ जयस्वाल सुनिता पवन सर्वसाधारण (महिला)

यवतमाळ :

दिनांक १३ डिसेंबर, २०१८.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ७

भाग १-अ (असा.), (अ.वि.पु.), म. शा. रा., अ. क्र. १०६.

BY COLLECTOR

ORDER

No.-AK-1-MCA-WS-1406-2018.—

In exercise of the powers vested in me under sub-section (1 ) of Section 19 and sub-section (9) of Section 51A-1A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 ( Amendment) Ordinance, 2016 and powers delegated by the State Election Commission, Maharashtra, vide letter No. SEC-MC-2018-CR-17-D-06, dated 1-11-2018, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Yavatmal hereby publish the name of the person who have been declared elected as President of the Municipal Council, Ner-Nababpur in the Election held on 09, December 2018 as below.—

SCHEDULE

Sr. Name of the Presidnet Elected Remarks No.

(Whether the seat is reserved and if so, for whom)

(1)

(2)

(3)

1 Jaiswal Sunita Pawan General (Women)

Yavatmal :

DR. RAJESH DESHMUKH, Dated the 13th December, 2018.

Collector, Yavatmal.

-------------------

भाग १-अ (असा.), (अ.वि.पु.), म. शा. रा., अ. क्र. १०७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक अका-१-नपाप्र-सानि.-कावि-१४०७-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम-१९ व (सुधारणा) अध्यादेश, २०१६ चे ५१-अ-१ अ (९) अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारानुसार तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील रानिआ-न.प.-२०१८-क्र. १-१७-का.६, दिनांक १-११-२०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ या प्रकटनाद्वारे, असे जाहीर करतो की, नेर-नबाबपुर नगर परिषदेच्या दिनांक ०९-१२-२०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगर परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.-----

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव प्रभाग क्रमांक शेरा

(१) (२)

(३)

(जागा राखीव असेल तर कोणासाठी) (४)

१ भोयर कविता सुभाष १ अ ना. मा. प्र. (महिला)

२ भोयर सुभाषचंद्र दामोदर १ ब सर्वसाधारण८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० अनुसूची-----चालू

(१) (२)

(३)

(४)

३ गायकवाड संदीप विश्वंबर २ अ अनु.जाती

४ मासाळ वैशाली प्रशांत २ ब सर्वसाधारण (महिला)

५ नेवारे शंभू राघोजी ३ अ ना. मा. प्र.

६ सुने सरिता मनोज ३ ब सर्वसाधारण (महिला)

७ पवन शामलाल जयस्वाल ४ अ ना. मा. प्र.

८ खान शकीलाबी जफर ४ ब सर्वसाधारण (महिला)

९ माकोडे किशोर उर्फ नितीन अण्णाजी ५ अ सर्वसाधारण

१० पिंपळकर मिना अतुल ५ ब सर्वसाधारण (महिला)

११ अब्दुल शहबाज अहेमद अब्दुल कलाम ६ अ सर्वसाधारण

१२ झरीना परवीन जबील्ला खा ६ ब सर्वसाधारण (महिला)

१३ खान आफरीन वाजीद ७ अ ना. मा. प्र. (महिला)

१४ तनविरखान शेरे अफगान खान ७ ब सर्वसाधारण

१५ शिंदे रूपाली सतीश ८ अ ना. मा. प्र. (महिला)

१६ रायफडे सतिश किसन ८ ब सर्वसाधारण

१७ वासनिक अर्चना प्रमोद ९ अ अनु. जाती. (महिला)

१८ गुल्हाने शालीक उत्तम ९ ब सर्वसाधारण

यवतमाळ :

दिनांक १३ डिसेंबर २०१८.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

-------------------

भाग १-अ (असा.), (अ.वि.पु.), म. शा. रा., अ. क्र. १०८.

BY COLLECTOR

ORDER

No.-AK-Mca-Gen-Ele-Ws-1407-2018.—

In exercise of the powers vested in me under sub-section (1 ) of Section 19 and sub-section (9) of Section 51A-1A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Amendment) Ordinance, 2016 and powers delegated by the State Election Commission, Maharashtra, vide letter No./SEC/MC-2018/CR-17/D-06, Dated 01-11-2018, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Yavatmal hereby publish the name of the person who have been declared elected as a Councillor of the Municipal Council, Ner-Nababpur from the ward shown against his name in Election held on 09, December, 2018.—

SCHEDULE

Sr. Name of the Councillor Ward Remarks No. elected No. (Where the seat is reserved,

if so, for whom)

(1)

(2)

(3)

(4)

1 Bhoyar Kavita Subhash 1 A B.C.C. (W)

2 Bhoyar Subhashchandra Damodar 1 B Generalमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ९ SCHEDULE—contd.

(1)

(2)

(3)

(4)

3 Gayakwad Sandip Vishvambar 2 A S. C.

4 Masal Vaishali Prashant 2 B General (W)

5 Neware Shambhu Raghoji 3 A B. C. C.

6 Sune Sarita Manoj 3 B General (W)

7 Pawan Shamlal Jaiswal 4 A B. C. C.

8 Khan Shakilabi Jafar 4 B General (W)

9 Makode Kishor urf Nitin Annaji 5 A General

10 Pimpalkar Mina Atul 5 B General (W)

11 Abdul Shahbaj Ahemad Abdul Kalam 6 A General

12 Zarina Parvin jabillah Kha 6 B General (W)

13 Khan Aafrin Vajid 7 A B. C. C. (W)

14 Tanvirkhan Shere Afgan Khan 7 B General

15 Shinde Rupali Satish 8 A B. C. C. (W)

16 Rayfade Satish Kisan 8 B General

17 Vasnik Archana Pramod 9 A S. C. (W)

18 Gulhane Shalik Uttam 9 B General

Yavatmal :

Dated the 13th December, 2018.

DR. RAJESH DESHMUKH, Collector, Yavatmal.

अ.-एक-अ-३ (१८९१).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.