Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) (Jan. 3rd-9th 2019)

Published 03 January 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० [पृष्ठे ७, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

९५

शनिवार, मार्च २६, २०१६/चैत्र ६, शके १९३८

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

आदेश

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.

क्रमांक मुद्रांक. २०१५/अनौ.सं.क्र. ३१/म-१.----महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा मुंबई ६०) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम" म्हणून करण्यात येईल) च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री पटत असल्याने महाराष्ट्र शासन, सेनेक्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि रिपब्लिक ऑफ पोलंड दुतावास, मुंबई यांच्यामध्ये फ्लॅट नं. ११अे, ११ वा मजला, कारपेट क्षेत्र २६६७ चौ. फूट, बेसमेंटमध्ये पार्किंग क्र. सी-१, सी-२ व कंपांऊडमधील क्र. २४, निर्मल बिल्िंडग, नरीमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१ यांच्याशी संबंधित निष्पादित भाडेपट्टयाच्या संलेखावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज्योत्स्ना मु. माडेकर,

कक्ष अधिकारी.

(१)

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the10th March 2016.

Order

MAHARASHTRA STAMP ACT.

No. Mudrank. 2015/U.O.R. 31/M-1.—In exercise of the Powers conferred by clause ( a) of section 9 of the Maharashtra Stamp Act, (Bom. LX of 1958) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra being satisfied that, it is necessary to do so in the public interest, hereby remits the stamp duty chargeable on the instrument of Lease executed between Senex Marketing Private Limited and the Consulate General of the Republic of Poland, Mumbai, relating to, Flat No. 11A, 11th Floor admeasuring carpet area of 2667 sq. ft., alongwith Car Parking Nos. C-1, C-2 in the basement and No. 24 in the Compound, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

JYOTSNA M. MADEKAR,

Desk Officer.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ३

९६

मंगळवार, मार्च २९, २०१६/चैत्र ९, शके १९३८

गृहनिर्माण विभाग

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च २०१६

शुद्धिपत्र

क्रमांक भूसंपा. २०१३/प्र. क्र. ४४/झोपनी-२.----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-ब, दिनांक ३० ऑक्टोबर २०१५, असाधारण क्रमांक २५९, पृष्ठ क्रमांक १ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचना, क्र. भूसंपा २०१३/प्र. क्र. ४४/झोपनी-२ मध्ये पृष्ठ क्रमांक २ व अनुसूचीतील, स्तंभ (५) मध्ये " ६०६.०३ " या ऐवजी " ६१६.०३ " असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बी. जी. पवार,

शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ९७

मंगळवार, मार्च २९, २०१६/चैत्र ९, शके १९३८

गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.

क्रमांक भूसंपा.२०१५/प्र.क्र.१३९/झोपनि-२.-----ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश '' उक्त अनुसूची '' असा करण्यात आला आहे.) स्तंभ ४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश '' उक्त जमीन '' असा करण्यात आला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु. नि. व पु.) अधिनियम, १९७१ ( महा.१९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश '' उक्त अधिनियम '' असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र.झोपुप्रा /उजि/भूसंपादन/प्र.क्र.२२३/सुनावणी/२०१५/४३५, दिनांक २ मे २०१५ च्या नोटीसीद्वारे तसेच '' नवाकाळ '' या मराठी वृत्तपत्रात आणि '' दी फ्री प्रेस जर्नल '' या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक १० मार्च २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ६ मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त सुनावणीस जमीन मालक वा अन्य हितसंबंधित व्यक्ती अनुपस्थित होते तसेच त्यांनी कोणतेही म्हणणे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेसमोर मांडले नाही. आणि, ज्याअर्थी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक २३ सप्टेंबर २०१५ रोजी सादर केले आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ५

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i)च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,वांद्रे (पू),मुंबई यांनी सादर केलेल्या दि.१३ जून २०१४ रोजीच्या अभिवेदनानुसार राज्य शासनास उक्त अनुसूचीच्या स्तंभ ४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i)च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.

भाग-दोन

जिल्हा तालुका गाव नगर संपादित जमीन मालक व

भूमापन करावयाच्या जमिनीचे इतर धारकांची नावे क्रमांक अंदाजित क्षेत्र (चौ.मी.मध्ये)

(१) (२) (३) (४) (५) (६) मुंबई उपनगर कुर्ला घाटकोपर १९५४अ (पै) ७२.३० धारक जिल्हा

किरोळ

१. धरमदास माधवजी शहा

२. श्री. मनसुखलाल जगजिवनदास शहा

२०५८ (पै) ५०.६० (७/१२ नुसार) कब्जेदार

श्री. अनंत कृष्णा घाणेकर

इतर हक्कदार इ.टॅ.मॉ. लक्ष्मीबाई रावजी भराणी

एकूण १२२.९०

सीमा :------

न.भू.क्र. पूर्व (न.भू.क्र.) पश्चिम (न.भू.क्र.) उत्तर (न.भू.क्र.) दक्षिण (न.भू.क्र.) १९५४ अ (पै) २०२८ व रस्ता १९४१ व रस्ता १९५८ १९५३ १९५२ १९५१ १९५० २०५८ (पै) २०५८ २०२८ व रस्ता १९९५ २०२८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बी. जी. पवार, शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 28th March 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.

No.Bhusampa-2015/C.R.139/Zopani-2.- Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired;

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of Section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No. SRA /Dy.Coll. /L.A./C.R.223/ Hearing/2015/435, dated the 2nd May 2015 served in prescribed manner and also by notice published in the daily newspaper "Navakal" and daily English newspaper " The Free Press Journal '' dated the 10th March 2015, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, on seven days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;

And Whereas, owners of the said land were absent for the hearing and no objections are received from the owner of the said land or any other persons for the acquisition of the said land, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and the pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 23rd September 2015 submitted the report for the acquisition of the said land;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai and after considering his report it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ७

Schedule

District Tahsil Village C.T.S. No. Approximate Name of the owners or area of the other intrested person

land decided of the land decided to

` to be acquired be acquired

(In Sq. Mtrs.)

(1) (2) (3) (4) (5)

(6) Mumbai Kurla Ghatkopar 1954 A (pt) 72.30 Dhark Suburban Kirol District

1. Shri. Dharmdas Madavji Shah 2. Shri. Mansuklal

Jaglivandas Shah

2058 (pt) 50.60 (7/12 as par)

Kabjedar Shri. Anant Krishna Ganekar Other Rights E.T. Maa. Laxmibai Ravji Bharani

Total 122.90

Boundaries :-

C.T.S No. On the East by On the West by On the North by On the South by

(C.T.S No.) (C.T.S No.) (C.T.S No.) (C.T.S No.)

1954 A (pt) 2028 and Road 194 and Road 1958 1953

1952

1951

1950 2058 (pt) 2058 2028 and Road 1995 2028

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. G. PAWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.