Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirn)(Weekl.) (Jan. 3rd-9th 2019

Published 03 January 2019

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ५, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० [पृष्ठे २०, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

जिल्हा परिषद, बीड

वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१७-२०१८

(सामान्य प्रशासन विभाग)

अधिसूचना

क्रमांक जिपबी/साप्रवि/आस्था-१२/कावि-६५२१/२०१८

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम (वर्ाषिक प्रशासन अहवाल) प्रसिद्ध करणे सुधारणा नियम, १९६६-१९८१ प्रमाणे विहित प्रपत्रात वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद बीड सन २०१७-२०१८ चा तयार केला असून त्यास जिल्हा परिषद बीडच्या सर्वसाधारण सभा दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक १९३ या अन्वये मंजूर झालेला आहे. सदरील वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध झाल्याची माहिती या अधिसूचनेद्वारे सवार्ंना देण्यात येत आहे.

बीड, दिनांक १९ डिसेंबर २०१८.

अमोल येडगे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.

भाग दोन (संकीर्ण)----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

बुलडाणा जिल्हा परिषद, बुलडाणा

क्रमांक बुजिप/साप्रवि/नियोजन/वाप्रअ/३९२३/२०१८

अधिसूचना

बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ च्या कलम ९ अन्वये मी शण्मुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा या ज्ञापनाद्वारे जिल्हा परिषद, बुलडाणाचे सन २०१७-२०१८ च्या वर्ाषिक प्रशासन अहवालास दिनांक २१ सप्टेंबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेने मंजूर केल्याप्रमाणे प्रसिद्ध करण्यास मंजुरी देत आहे.

बुलडाणा, दिनांक १ डिसेंबर २०१८.

शण्मुगराजन एस. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.

----------------------------------

जिल्हा परिषद, परभणी

क्रमांक जिपप.वित्त.संकलन-१.कावि/११२२/२०१८.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६(९) अन्वये.

वर्ाषिक लेखे २०१६-२०१७

अ. क्र. निधीचा तपशील वर्ाषिक लेखे सन २०१६-१७
१ २ ३ ४ ५ सुरूवातीची शिल्लक दिनांक १ एप्रिल २०१६ सन २०१६-२०१७ मधील जमा एकूण जमा सन २०१६-२०१७ मधील खर्च अखेरची शिल्लक दिनांक ३१ मार्च २०१७ १,८५,४२,५७,७१२ ६,५९,७३,७०,०१५ ८,४५,१६,२७,७२७ ६,४३,५०,६०,३५४ २,०१,६५,६७,३७३

ज्योती भोंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.

पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

जिल्हा परिषद, गडचिरोली

क्रमांक अवि/संकलन/५३९२/२०१८

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १३६(९) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ चे नियम ६६(अ) नुसार मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, याद्वारे सन २०१६-२०१७ या वित्तीय वर्षाचा वर्ाषिक लेखा नमुना २१-ई मध्ये प्रकाशित करीत आहे.

डॉ. विजय राठोड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.

भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ा

र

ा ा व् ा

ोष्

ा ग्

ा य् ा

ह

ा न्

र्ाि

ष् ा

श्

ि ा ा

ोख्

ल्

ा ा

र्ाच्

ा

च्

ा

ख्

ा व्

ा ा म् ा

ज्

ा ा

च्

ा ा य्

ोख्

ल्

क

ई)

( ा ष् र्ि ा ा व् १ २ ा ा य्

ा ा र्ाच्

ाुन् ा ष् ा व्

म् ा न् ा ा य्

७

१ ० २ - ६ १ ० २

ा न् ा

स्

ो

च्

ी ा

ोल्

र

ा

च्

ि

ड

ा ग्

,

द

ा ष् र

ि ा प्

ा

ह ल्

ा

ज्

ि

ो

ण्

ा ा

म्

ा

) ९ (

ा

व्

)

८ (

)

अ

( ६ ६

ा

म्

ा य् ा न् ि

ो

च्

८ ६ ९ १

. ा

र

ा ा

व्

ा

ोष् , ा ा त् ह ांि स्

ा ा

ा ग् ोख्

ा ा ल्

र्ाच्

ा ष् ा

व् ी ा त् ा

म्

ि ा

स्

ा य् ी ा

ा

व्

ि ा त् ा य् ा ा

ा ा य् ांच्

प्

७ ा

व्

द

१ ० २ - ा ष् र

ि ा प्

ा

६ १ ० २ ह ल्

ा

ा न् ा ज्

ि स् ्र

ह ट

ा ष् ा स् र

ा

ा ा य् ह

ा

ोख् म्

ल् ा

ण् ा ा य् ि ा

ांच् अ

ा य् त् ा

म्

ि ा ६ ३ १

स् ा

म्

ा

ल्

ा त् ा य् ा ा क े

ांच् ा

प् च्

ा

व्

द १ ६ ९ १

ा ष् र , ा

ि ा प् म्

ा

ह ल्

ा ा य् ा न् ि ा

ज् ध्

ि ि

अ

ी ा त् ा

म्

ि ा

स्

ा त् ा य् ा ा

ंच्

ा प्

ा

व्

द

ा ष् र

ि ा प्

ा

ह ल्

ा

ज्

ि

्र

ट

ष् ा

र

ा

ह

ा

म्

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

,

, ी

. ी ा

र

ोल्

ा

र

क

ा

ा

) ो. स् . ा . ा ा

च्

ध्

ि

ि

भ् (

ड

अ

ा ग्

ी

ेड

ा

,

र

द

ा

ठ

ा

र्क

र

ा ष् र

ा

य्

ा

ि ा प्

क

ा य् ा

ा

ज्

ा य्

ह ल्

ा व् ि

ा

ाुख्

ज्

म्

ि

ॅ. ा

ड

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL (AUXI) OF

B. K. DISTRICT, AT-DEESA.

Public Notice

No. 73/2018

M.A.C.P. No. 1764/09

M.A.C.P. (OLD) No. : 466/00

Ex. : 19

App. Adv. — Mr. D. A. Dave Applicant : Kamleshsinh Kishorsinh Chavda

Re. 37, L. D. Park, Deesa, Ta. Deesa, Dist. Banaskantha. (Gujarat)

Ver sus

Opponent : (1) Medusing Sardarsing Solanki

Re. A/5, Shiv Shakti Complex, Areiv Road, Goregaon (East), Mumbai.

You Opponent No. 1 are hereby informed by this public notice that :—

The afore-said petitioner has filed the above said petition against you and other opponents in this Tribunal to Obtain Rs. 1,50,000 (Rupees One Lac Fifty Thousand Only) of Compensation.

You are therefore, informed by this notice that in spite of repeated notices issues against you Opponent No. 1 it is not served upon you. Therefore you are hereby directed that you should remain present before this Tribunal in person on the 5th day of January 2019 at 10-30 A.M. to give reply of the said petition tiling which the said petition shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of the Tribunal today this 18th day of December 2018.

Drawn by, Checked by, By order,

(M. D. Makwana) (D. K. Purohit)

(J. M. Shaikh) Assistant. Superintendent. Registrar,

M.A.C.T. (Auxi) Deesa.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय, पालघर विभाग, भाइर्ंदर

लिलाव जाहीर करण्याची नोटीस

नमुना क्र. ७

स्थावर मालमत्ता

वाचा.----(१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १७८/२६७ अन्वये देण्यात आलेली नमुना क्र. १ मधील नोटीस.

(२) जप्तीचे अधिपत्र क्र. ब-२७२, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८. (३) महाराष्ट्र जमीन महसूल मिळकतीचे नियम, १९६७ मधील नियम ११ नुसार क्र. ४ मधील आदेश (संदर्भ----महसूल व वनविभाग----UNF/२३६७/R, दिनांक ३१ मे ६८) ब-२७३ब, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८.

(४) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १९२/१९३ सहीत नियम १२(२)(ब)(क).

क्रमांक विउआ/(ई-००६)/मे. मुकेश एन्टरप्राईझेस/ब-३१२.------ज्याअर्थी, श्रीमती मुन्नीदेवी भागवत प्रसाद शर्मा, मालक मे. मुकेश एन्टरप्राईझेस नों.दा.क्र./करदाता ओळख क्र. टिन क्र. २७१८०८३८३१ व्ही मू.क.अ. २००२ अंतर्गत/केविका १९५६ अंतर्गत त्याच्याकडून येणे असलेल्या रुपये १,१४,१२,३२५ अधिक अतिरिक्त व्याज भरण्यासाठी आणि रुपये ११ (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रक्रिया शुल्क) भरण्यात कसूर केलेली आहे आणि ज्याअर्थी खाली दर्शविण्यात आलेली स्थावर/जंगम मालमत्ता रुपये १,१४,१२,३२५ अधिक अतिरिक्त व्याज अधिक रुपये ११ (प्रक्रिया शुल्क) यासाठी श्री. तुषार वा. वासनिक (राज्यकर निरीक्षक) यांच्या द्वारे जप्त करण्यात आली आहे.

त्याअर्थी, जोपयर्ंत उपरोक्त एकूण रक्कम जाहीर लिलावाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी शासकीय कोषागारात भरली जात नाही, तर उपरोक्त मालमत्ता जाहीर लिलावामध्ये दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११-०० वाजता विकण्यात येईल.

अशी मी निम्नस्वाक्षरीकार नोटीस देत आहे. उपरोक्त लिलावाने केलेली विक्री ही कायम करण्याच्या शर्तीवर अवलंबून असेल. स्थावर मालमत्तेची विक्री ही संबंधित कसूरदाराचे उपरोक्त मालमत्तेमधील हक्क, अधिकार व हितसंबंध यापुरतीच मर्यादित आहे. सदर मालमत्ता ज्या ठिकाणी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत लिलावाद्वारे विक्री करण्याचे ठरविले आहे. सदर संबंधातील अटी व शर्तीसाठी खालील नमूद कार्यालयाशी संपर्क साधावा.

स्थावर मालमत्तेची अनुसूची स्थावर मालमत्तेचा तपशील.-----फ्लॅट नं. बी-३०३, रेनुजा पॅलेस, बिल्िंडग नं. २६/२७, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०७.

सव्र्हे क्रमांक ---- प्लॉट क्रमांक ---- क्षेत्रफळ---चौरस फूट/चौरस मीटर ---- सदनिका क्रमांक ----- क्षेत्रफळ---चौरस फूट/चौरस मीटर ----

या कार्यालयाच्या सही व शिक्क्यानिशी दिली असे.

दिनांक २६ जानेवारी २०१८.

कार्यालयाचा पत्ता :--- केबिन नं. १, ३रा मजला, एमटीएनएल बिल्िंडग, रेल्वे फाटक रोड, भाइर्ंदर (प.) ४०१ १०१.

जुई रमण पाटील, राज्यकर उप आयुक्त, (पालघर-व्हॅट-ई-००६), भाइर्ंदर.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

DEPARTMENT OF STATE GOODS AND SERVICE TAX

PALGHAR DIVISION, BHAYANDAR

Auction Proclamation Notice in Form No. 7

Immoveable Property

Read.—(1) Notice in form No. 1 issued u/s 178/267 of M.L.R.C., 1966.

(2) Warrant of attachement No. B-272, Date 14th November 2018.

(3) Order in form No. 4 u/s 11 of the Maharashtra Realization of Land Revenue Rule, 1967. (R and FD No. UNF/2367/R, Dated 31st May 68) vide No. B-273b, Date 14th November 2018.

(4) Section 192/193 of M.L.R.C., 1966 read with rule 12(2)(b)/(c) of ibid. No. DC (E-006)/Mukesh Enterprises/TIN : 27180838317V/B-312.—Whereas, Smt. Munnidevi Bhagwatprasad Sharma, Prop. of M/s. Mukesh Enterprises holder of TIN : 27180838317V under MVAT Act, 2002 and 27180838317C under CST Act, 1959, has made default in payment of Rs. 1,14,12,325 plus additional interest Payable by him and Rs. 11 on account of processing fees under MLRC, 1966 and whereas, the moveable/immoveable property specified below has been attached by Shri Tushar W. Wasnik, State tax Inspector for the recovery of Rs. 1,14,12,325 plus additional interest Plus Rs. 11.

Notice is hereby given that unless the total amount aforesaid be paid in the Government treasury on or before the day herein fixed for the sale, the said property shall be sold by public auction on 5th February 2019 at 11-00 a.m. by the undersigned on as it is and where it is basis.

Any sale so made shall be subject to confirmation.

The sale of immoveable property extends only to the right, title and interest of the said defaulter in the said property.

Schdule of Immoveable Proerty

Description of Immoveable Property : Flat No. B/303, Renuja Palace, Building No. 26/27,

Shanti Park, Mira Road (East), Thane 401 107.

Survey No. :

Plot No. :

Flat No. :

Area :

Give under my hand and seal of this office.

Date : 26th December 2018.

Office Address : Cabin No. 1, 3rd Floor, MTNL Bldg.,

Fatak Road, Bhayandar (W.) 401 101.

JUI RAMAN PATIL,

Deputy Commissioner of State Tax,

Pal-Vat-E-006, Bhayandar.

भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/टे-६/३क/रैन बसेरा/स.गृ.सं./२०१८/२५९५५

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :-----

अनुसूची

चतु:सीमा

अनु- गावाचे नाव मिळकत " झोपडपट्टी क्रमांक न.भू.क्र. पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र "

क्षेत्र (चौ.मी.) म्हणून जाहीर केलेले

े क्षेत्र (चौ.मी.)

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे- मालाड (पूर्व), ९५२३८.५५ ४१६.०० ६१० अ/ ६१० अ/ ६१० अ/ ६१० अ/ १अ/१अ १अ/१अ १अ/१ब. १अ/१अ (पैकी). (पैकी), (पैकी).

६११.

ता. बोरीवली, न.भू.क्र. ६१०अ/१अ/१ अ(पै).

२ ६११(पै.) ४३८.५ १४४.०० ६१०अ/१अ/ ६११ (पैकी) ६१०अ/१अ/ ६११ (पैकी)

१अ(पैकी), १अ (पैकी). ६११ (पैकी).

एकूण क्षेत्र ५६०.००

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक २८ डिसेंबर २०१८.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/DY.COLL/T-6/3C/RAIN BASERA CHS/2018/25955

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, undersigned, is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Serial Village & Area as per Area declared Boundaries No. C.T.S. No. Property as '' Slum

Card Rehabilitation

(Sq.mtr.) ेArea ''

(Sq.mtr.) East West South North

C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Village- 95238.55 416.00 610 A/ 610 A/ 610 A/ 610 A/ Malad (East),

1A/1A 1A/1A 1A/1B. 1A/1A Taluka

(Pt.). (Pt.),

(Pt.). Borivali,

611.

C.T.S.

610A/1A/1A

(Pt.).

2 611 (Pt.) 438.5 144.00 610A/1A/ 611 (Pt.) 610A/1 611 (Pt.)

1A (Pt.), A/1A

611 (Pt.). (Pt.).

Total Area 560.00

Slum Rehabilitation Authority,

Administrative Building,

Prof. Anant Kanekar Marg,

DEEPAK KAPOOR, Bandra (E.), Mumbai 400 051,

Chief Executive Officer, dated the 28th December 2018. Slum Rehabilitation Authority.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/कावि-३४/ॐकारेश्वर/२०१८/२५७३६

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ; ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.

अनुसूची

चतु:सीमा

अनु- न.भू.क्र. मिळकत " झोपडपट्टी क्रमांक

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " क्षेत्र (चौ.मी.) म्हणून जाहीर केलेले

क्षेत्र (चौ.मी.)

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे मालाड (पूर्व) ७.० ७.० ४३२/३९ ४३२ ४३२/४३, ४३२

४४

ता. बोरीवली ४३२/३८

२ ४३२/३९ ८.० ८.० ४३२/४० ४३२/३८ ४३२/४३, ४३२

४४, ४५ ३ ४३२/४० ७.५ ७.५ ४३२/४१ ४३२/३९ ४३२/४४, ४३२

४५,४६ ४ ४३२/४१ १३.९ १३.९ ४३२/४२ ४३२/४० ४३२/४५, ४३२

४६

५ ४३२/४२ ७.४ ७.४ ४३२ ४३२ ४३२/४१ ४३२ ६ ४३२/४३ १०.२ १०.२ ४३२/४४ ४३२ ४३२ ४३२/३८, ३९ ७ ४३२/४४ १२.५ १२.५ ४३२/४५ ४३२/४३ ४३२ ४३२/३८, ३९,

४० ८ ४३२/४५ ७.० ७.० ४३२/४६ ४३२/४४ ४३२ ४३२/३९, ४०,

४१ ९ ४३२/४६ ७.५ ७.५ ४३२ ४३२/४५ ४३२ ४३२/४०,४१ १० ४३२/४७ ११.७ ११.७ ४३२/४८ ४३२ ४३२ ४३२ ११ ४३२/४८ १२.२ १२.२ ४३२/४९ ४३२/४७ ४३२ ४३२ १२ ४३२/४९ ११.० ११.० ४३२/५० ४३२/४८ ४३२ ४३२ १३ ४३२/५० १६.६ १६.६ ४३२/५१ ४३२/४९ ४३२ ४३२ १४ ४३२/५१ १६.५ १६.५ ४३२ ४३२/५० ४३२ ४३२ एकूण क्षेत्र १४९.०० १४९.००

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक २६ डिसेंबर २०१८.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४० SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/DY.COLL/3C/WS-34/ONKARESHWAR/2018/25736

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Serial Village & Area as per Area declared Boundaries

No. C.T.S. No. Property as '' Slum

Card Rehabilitation

(Sq.mtr.) ेArea ''

(Sq.mtr.) East West South North C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Village 7.0 7.0 432/39 432 432/43, 432

44

Malad (E.), Taluka Borivali C.T.S. 432/38

2 432/39 8.0 8.0 432/40 432/38 432/43, 432

44, 45 3 432/40 7.5 7.5 432/41 432/39 432/44, 432

45, 46 4 432/41 13.9 13.9 432/42 432/40 432/45, 46 432 5 432/42 7.4 7.4 432 432 432/41 432 6 432/43 10.2 10.2 432/44 432 432 432/38, 39 7 432/44 12.5 12.5 432/45 432/43 432 432/38, 39, 40 8 432/45 7.0 7.0 432/46 432/44 432 432/39, 40, 41 9 432/46 7.5 7.5 432 432/45 432 432/40, 41 10 432/47 11.7 11.7 432/48 432 432 432 11 432/48 12.2 12.2 432/49 432/47 432 432 12 432/49 11.0 11.0 432/50 432/48 432 432 13 432/50 16.6 16.6 432/51 432/49 432 432 14 432/51 16.5 16.5 432 432/50 432 432 Total Area 149.00 149.00

DEEPAK KAPOOR, Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051, Chief Executive Officer, Dated 26th December 2018.

Slum Rehabilitation Authority.

भाग दोन (संकीर्ण)----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. 18229

Notice

Notice is hereby given that the Certificates for No. Of 840 Equity Shares NOCIL LIMITED standing in the names of Mr. Devendra Kothari & Mrs. Indu D. Kothari has been lost and the undersigned have applied to the company to issue duplicate certificates for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office : Karvey House 46, Avenue, Street No. 1, Banjara Hills, Hyderabad 500 034 within one month from this date the Company will proceed to issue duplicate Certificates.

ANNEXURE '' A ''

Folio Name of the Share Holder Certificate Distinctive Distinctive No. No. of No.

No. No. From To Shares DO3125 MR. DEVENDRA 190267 15716891 15716910 20 KOTHARI 1022140 68169151 68169200 50

1022141 68169201 68169250 50 MRS. INDU D. KOTHARI 1022142 68169251 68169300 50

1022143 68169301 68169350 50

1022943 18090571 18090620 50

1022944 18090621 18090670 50

1022945 18090671 18090720 50

1569369 64524776 64524825 50

1569370 64524826 64524875 50

1569371 64524876 64524925 50

1569372 64524926 64524975 50

1569373 64524976 64525025 50

1569374 64525026 64525075 50

1569375 64525076 64525125 50

1569376 64525126 64525175 50

1569377 64525176 64525225 50

1569378 64525226 64525245 20

Ms. KRUPA SAWANT,

Advocate, High Court, Bombay.

Office Address : 1/E, 203, 2nd Floor,

Sahhyadri CHS., New Hind Mill,

Ghodapdeo, Mumbai 400 033.

Dated 27th December 2018.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18230

NOTICE is hereby given that the Certificate(s) of Equity Share No. 00344, Foilo No. S 10350 for 650 shares bearing Distinctive No. from 20489614 to 20490263 and Equity Share No. 00333, Folio No. S 00460 for 100 shares bearing Distinctive No. from 20486964 to 20487063 of HINDUJA VENTURES LTD. standing in the name(s) of (Primary Holder) (late) Shyamsundar Girdharidas and (Joint Holder 1) Kavitha S Kalra residing at New No. 1, Old No. 15, Ramanan Road, Sowcarpet, Chennai-600 079 have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company as its Registered Office. HINDUJA VENTURES LTD., IN CENTRE 49/50 MIDC, 12TH ROAD, ANDHERI (E.), MUMBAI 400 093 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s) and no further claim will be entertained by the company thereafter.

Name(s) of Shareholder(s) Date : 1st December 2018. 1. SHYAMSUNDAR GIRDHARIDAS (DECEASED), Place : Chennai.

2. KAVITHA S KALRA.

Serial No. M-18231

NOTICE is hereby given that the Certificate(s) of Equity Share No. 00344, Folio No. S10350 for 650 shares bearing Distinctive No. from 20489614 to 20490263 and Equity Share No. 00333, Folio No. S00460 for 100 shares bearing Distinctive No. from 20486964 to 20487063 of HINDUJA GLOBAL SOLUTION LTD. standing in the name(s) of (Primary Holder) (late) Shyamsundar Girdharidas and (Joint Holder 1) Kavitha S Kalra residing at New No. 1, Old No. 15, Ramanan Road, Sowcarpet, Chennai-600079 have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office. HINDUJA GLOBAL SOLUTION LTD., HINDUJA HOUSE, 171, DR. ANNIE BESANT ROAD, WORLI, MUMBAI 400 018 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s) and no further claim will be entertained by the company thereafter.

Name(s) of Shareholder(s) Date : 1st December 2018. 1. SHYAMSUNDAR GIRDHARIDAS (DECEASED), Place : Chennai, 2. KAVITHA S. KALRA.

भाग दोन (संकीर्ण)----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18232

Notice

TATA TECHNOLOGIES LIMITED

Registered Office : Plot #25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, Maharashtra 411 057 NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company have been lost and the holder[s] of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate[s].

Name[s] of holder[s] Kind of Securities and No. of Securities Distinctive number[s] face value

B. V. Ramana Rao Equity of Face value 200 10452601 to 10452800 Rs. 10 each.

Place : Pune,

Name of Applicant/Holder Date : 26th December 2018. B. V. RAMANA RAO.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18233

Notice

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Registered Office : Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001.

NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office, within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates, without further intimation.

Name of Kind of Securities No. of Distinctive holder and Face Value Securities number(s) (1)

(2)

(3)

(4) Mr. Vilas Vishnu Sakpal Ordinary Shares 20 18701959 to 18701978

Value Rs. 10

Mumbai,

Name of Applicant, Dated 17th December 2018. MR. VILAS VISHNU SAKPAL.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18234

Public Notice

TATA STEEL LIMITED

Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lidge such claim with the company at its Registered Office, within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s), without further intimation.

Name(s) of holder(s) No. of Kind of Securities Certificate Distinctive [and jt. Holder(s), Securities and face value Numbers Number(s) if any]

(1) (2) (3) (4)

(5) Satpal Singh Vig 50 Equity Shares 01379941 97085841-97085890 Navjot Kaur Vig 50 of 10/- each 01627407 106858821-106858870 50 01628513 106911321-106911370 48 20174247 612351307-612351354 36 C03557955 797937830-797937865 75 V03444920 385304881-385304955 Total . . 309

Name of Applicant/Holder,

SATPAL SINGH VIG AND NAVJOT KAUR VIG.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18235

Public Notice

THE INDIAN HOTELS COMPANY LTD.

Regd. Office : Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001.

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company have been lost/mislaid and the holders of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of Shareholder Kind of Securities No. of Distinctive and Joint Holders and Face Value Securities Numbers (1)

(2)

(3)

(4) Jagdish Saran Goel Equity Shares 36 7173518-7173535 Joint 1 : Veena Goel Face Value Rs. 10

and Joint 2 : Rekha Goel

27510835-27510852 Place : New Delhi,

Name of Shareholder, Date 29th December 2018.

REKHA GOEL.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३-९, २०१९/पौष १३-१९, शके १९४०

Serial No. M-18236

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.