Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, मंत्रालय, मुंबई यांजकडून म. प्रा. नि. व न. र. अधिनियम, 1966 अन्वये राज्यातील शैक्षणिक, धर्मादाय, वैद्यकीय संस्थांच्या बांधकाम विकास प्रस्तावामध्ये विकास शुल्कास अंशत: सवलत देणेबाबत. (2) पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठी विशेष नियमावली मंजूर करणेबाबत. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा, पुणे व पिंपरी-चिंचवड यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (4) महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पी.एम.आर.डी.ए., यांजकडील पुणे महानगर प्रदेशासाठी प्रारूप विकास योजना तयार करणेबाबत. (5) अध्यक्षा, बारामती नगरपरिषद, बारामती यांजकडील बारामती नगरपरिषदेची दुसरी सुधारित योजना. (6) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबत. (7) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील तलाठी सजा पुनर्रचनेबाबत. (8) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचे नवीन गावात रूपांतर करणेबाबत. (9) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांजकडील बाजार समितीच्या निवडून आलेल्या संचालकांची यादी जाहीर करणेबाबत. (10) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबत. (11) अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील वसुली अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करणेबाबत. (12) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबत. (13) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, विभागीय पथक क्रमांक 1, सांगली येथील पाणीवापर संस्थेबाबत अधिसूचना.
Published 03 January 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.