RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ४] शुक्रवार, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी.४६)-वाय/रस्ते-८.------ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) [राज्य महामार्ग (विशेष) क्र.२] (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त महामार्ग " असा करण्यात आला आहे.) शिवमडका, तालुका हिंगणा (जिल्हा नागपूर) या गावापासून सुरु होणा-या व राष्ट्रीय महामार्ग क्र.३ (राम-३) वरील भिवंडी उपमार्ग, मौजे वडपे (तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे) येथे संपणा-या उक्त महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भागाकरिता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमान्वये (१९५५ चा ५५) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) शासकीय अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२४७/ रस्ते-८, दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ द्वारे महामार्ग प्राधिकरण म्हणून मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित हे उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या परंतुकामध्ये तरतूद केल्याप्रमाणे उक्त महामार्गाकरिता महामार्ग प्राधिकरण आहे ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी असलेल्या उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करण्यासाठी आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासनामार्फत उक्त अधिनियमाच्या तरतुदीखाली उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी संपादन करण्यात यावी अशी महामार्ग प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमीन, उक्त महामार्ग प्राधिकरणाला, उक्त महामार्गाकरिता सार्वजनिक प्रयोजनाकरिता संपादित करणे आवश्यक आहे, अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे.
(१)
भाग चार--ब----५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४० त्याअर्थी, आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) व पोट-कलम (३) आणि कलम १७ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे,-----
(एक) उक्त जमीन नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) [राज्य महामार्ग (विशेष) क्र.२] चे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी संपादित करण्याचा उद्देश घोषित करीत आहे;
(दोन) अनुसूचीमध्ये संपादनाकरिता समाविष्ट असलेल्या उक्त जमिनीच्या जमीन मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्तींकडून ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना उप विभागीय अधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी, उप विभाग कल्याण, जिल्हा ठाणे यांचेकडे मागवित आहे.
उपरोक्त कालावधीत उक्त जमिनीच्या मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्तींकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचना उपविभागीय अधिका-यांमार्फत विचारात घेण्यात येतील ;
अनुसूची
संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर्णन
तालुका कल्याण, जिल्हा ठाणे
अ. क्र. गाव भूमापन क्रमांक / गट क्रमांक क्षेत्र (हेक्टर आर)
(१) (२) (३) (४)
१ नडगाव ९३/१ अ ०.०९९३
२ नडगाव ९३/१/ब/१
३ नडगाव ९३/१/ब/२ २.१११७
४ उशीद २७/७ पैकी ०.१५०४
५ उशीद ३२/१ ०.११२६
६ उशीद ३२/२ ०.८१३५
७ उशीद ३२/३ ०.१८५६
८ उशीद ३३/१ ३.०४५९
९ उशीद ३३/२ ०.७७८४
१० उशीद ३३/३ १.८५६६
११ उशीद ३४/१ ०.२६०३
१२ उशीद ३४/२ पैकी ०.०२०३
१३ उशीद ३४/४ ०.०२३२
१४ उशीद ३४/५ ०.५९९७
१५ उशीद ३४/६ ०.१८५९
१६ उशीद ३४/७ ०.०४३२
१७ उशीद ३४/८ ०.०६५७
१८ उशीद ३५ ०.२२०३
१९ उशीद ३६/१ पैकी ०.००५५
२० उशीद ३६/२ पैकी ०.००२०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४० ३अनुसूची---(चालू)
(१) (२) (३) (४)
२४ उशीद ५०/२ पैकी ०.७०८३
२५ उशीद ५०/३ ०.३५१४
२६ उशीद ५१/१ ०.०४५४
२७ उशीद ५१/२ ०.१७४७
२८ उशीद ५१/३ ०.११८४
२९ उशीद ५१/४ ०.१५३८
३० उशीद ५१/५ ०.१६९४
३१ उशीद ५१/६ ०.१४०१
३२ उशीद ५१/७ ०.०२०७
३३ उशीद ५१/८ पैकी ०.१५०१
३४ उशीद ५१/९ ०.२९५८
३५ उशीद ५१/१० ०.०५६३
३६ उशीद ५१/११ ०.४११३
३७ उशीद ५२ ०.५२७२
३८ उशीद ५३/१ पैकी ०.०८२९
३९ उशीद ५३/२ पैकी ०.०४१६
४० उशीद ५३/३ पैकी ०.०३१२
४१ उशीद ५७/२ २.२०८५
४२ उशीद ६३/१२ पैकी ०.००२३
४३ उशीद ७२/२ पैकी ०.२४२२
४४ उशीद ७२/३ पैकी ०.३०४५
४५ उशीद ७२/४ ०.३९२०
४६ उशीद ७२/५ ०.३१६०
४७ उशीद ७२/६ ०.०२००
४८ उशीद ७२/७ ०.०४३०
४९ उशीद ७२/८ ०.०५३०
५० उशीद ७२/९ पैकी ०.०२३१
५१ उशीद ७३/१ पैकी १.६१००
५२ उशीद ७३/२ १.४२००
५३ उशीद ७३/३ पैकी ०.०९४६
५४ उशीद ७३/४ पैकी ०.६००४ ५७ उशीद ७४ ०.०६८०
भाग चार--ब----५--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४०
अनुसूची---(समाप्त)
(१) (२) (३) (४)
५८ उशीद ७५/२ पैकी ०.१२४६
५९ उशीद ७५/४ पैकी ०.१०१६
६० उशीद ७५/५ पैकी ०.४२९१
६१ उशीद ७५/६ पैकी ०.६८१०
६२ उशीद ७५/७ पैकी ०.०२९१
६३ उशीद ७५/८ ०.२२००
६४ उशीद ७५/९ ०.१०००
६५ उशीद ७५/१० ०.५२००
६६ उशीद ७५/११ ०.३०००
६७ उशीद ७५/१२ पैकी ०.४३८४
६८ उशीद ७५/१३ पैकी ०.३१९०
६९ उशीद ७५/१४ पैकी ०.२२२२
७० उशीद ७५/१४ पैकी ०.८०००
७१ उशीद ७५/१५ ०.०२००
७२ उशीद ७५/१६/अ ०.४४९१
७३ उशीद ७५/१६/ब
७४ उशीद ७५/१७ पैकी ०.०३३६
७५ उशीद ७५/१८ ०.३३००
७६ उशीद ७५/१९ ०.०३९०
७७ उशीद ७५/२० ०.४८७०
७८ उशीद ७५/२१ पैकी ०.१४९४
७९ उशीद ८१ पैकी ०.०८२९
८० उशीद ८२/३ पैकी ०.१५६२
८१ उशीद ८२/४ ०.०३००
८२ उशीद ८२/५ पैकी ०.३०६०
८३ उशीद ८२/६ ०.०३००
८४ उशीद ८२/७ ०.०२००
८५ उशीद ८२/८/ब ०.००३६
८६ उशीद ८२/१२/२ पैकी ०.६३१३
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. अ. सगणे, शासनाचे सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४० ५PUBLIC WORKS DEPARTMENT Madam CamaMarg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated the 4th January 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No. PPP-2016/CR-251(L.B.46)-Y/Road-8.—Whereas, the Government of Maharashtra has appointed the Chief Engineer, Maharashtra State Road Development Corporation Limited as the Highway Authority vide Government Notification, Public Works Department, No.PSP-2016/CR-247/Road-8, dated the 7th September 2016, for the portion of the Nagpur-Mumbai Super Communication Expressway (Maharashtra Prosperity Corridor) [State Highway (Special) No.2] (hereinafter referred to as "the said Highway"), starting from Shivmadka village in Hingana Taluka (District Nagpur) and ending at Bhiwandi Bypass of National Highway Number 3 (NH-3) at Vadape (Taluka Bhiwandi of District Thane) of the said Maharashtra Prosperity Corridor, under the Maharashtra Highways Act (LV of 1955) (hereinafter referred to as "the said Act") ;
And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited is the Highway Authority for the said Highway as provided in the proviso to section 4 of the said Act ;
And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited being the Highway Authority has requested the Government of Maharashtra that, the land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), is needed for the building, maintenance, management or operation of the said Highway, being for the public purpose, be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority under the provisions of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, the said land is required, for the public purpose to the said Highway Authority, for the public purpose to the said Highway Authority, for the said Highway, shall be acquired.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 15 read with sub- section (3) of said section 15 and section 17 of the Maharashtra Highways Act, and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra hereby,—
(i ) declares its intention to acquire the said land for the building, maintenance, management or operation of the Nagpur-Mumbai Super Communication Expressway (Maharashtra Prosperity Corridor) [State Highway (Special) No.2];
(ii ) invites objections and suggestions from the land owners or persons interested in the said land, whose lands are included in Schedule for acquisition, to the Sub-Divisional Officer or Authorized Officer, Sub-Division Kalyan, District Thane within twenty-one days from the date of publication of this notification in the Official Gazette.
The objections and suggestions received from the land owners and persons interested in the said land within the aforesaid period will be considered by the Sub-Divisional Officer;
Schedule
Description of land intended to be acquired
Taluka Kalyan, District Thane
Sr. No. Village Survey/Gat Number Area
(Hectare Are)
(1) (2)
(3) (4)
1 Nadgaon 93/1 A 0.0993
2 Nadgaon 93/1/B/1
3 Nadgaon 93/1/B/2 2.1117
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४०Schedule—(cont.)
(1) (2) (3) (4)
5 Ushid 32/1 0.1126
6 Ushid 32/2 0.8135
7 Ushid 32/3 0.1856
8 Ushid 33/1 3.0459
9 Ushid 33/2 0.7784
10 Ushid 33/3 1.8566
11 Ushid 34/1 0.2603
12 Ushid 34/2 Part 0.0203
13 Ushid 34/4 0.0232
14 Ushid 34/5 0.5997
15 Ushid 34/6 0.1859
16 Ushid 34/7 0.0432
17 Ushid 34/8 0.0657
18 Ushid 35 0.2203
19 Ushid 36/1 Part 0.0055
20 Ushid 36/2 Part 0.0020
21 Ushid 36/3 Part 0.2155
22 Ushid 36/4 Part 0.0704
23 Ushid 39/1 Part 0.0750
24 Ushid 50/2 Part 0.7083
25 Ushid 50/3 0.3514
26 Ushid 51/1 0.0454
27 Ushid 51/2 0.1747
28 Ushid 51/3 0.1184
29 Ushid 51/4 0.1538
30 Ushid 51/5 0.1694
31 Ushid 51/6 0.1401
32 Ushid 51/7 0.0207
33 Ushid 51/8 Part 0.1501
34 Ushid 51/9 0.2958
35 Ushid 51/10 0.0563
36 Ushid 51/11 0.4113
37 Ushid 52 0.5272 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४० ७
Schedule—(cont.)
(1) (2) (3) (4)
40 Ushid 53/3 Part 0.0312
41 Ushid 57/2 2.2085
42 Ushid 63/12 Part 0.0023
43 Ushid 72/2 Part 0.2422
44 Ushid 72/3 Part 0.3045
45 Ushid 72/4 0.3920
46 Ushid 72/5 0.3160
47 Ushid 72/6 0.0200
48 Ushid 72/7 0.0430
49 Ushid 72/8 0.0530
50 Ushid 72/9 Part 0.0231
51 Ushid 73/1 Part 1.6100
52 Ushid 73/2 1.4200
53 Ushid 73/3 Part 0.0946
54 Ushid 73/4 Part 0.6004
55 Ushid 73/7 Part 0.1653
56 Ushid 73/8 Part 0.0965
57 Ushid 74 0.0680
58 Ushid 75/2 Part 0.1246
59 Ushid 75/4 Part 0.1016
60 Ushid 75/5 Part 0.4291
61 Ushid 75/6 Part 0.6810
62 Ushid 75/7 Part 0.0291
63 Ushid 75/8 0.2200
64 Ushid 75/9 0.1000
65 Ushid 75/10 0.5200
66 Ushid 75/11 0.3000
67 Ushid 75/12 Part 0.4384
68 Ushid 75/13 Part 0.3190
69 Ushid 75/14 Part 0.2222
70 Ushid 75/14 Part 0.8000
71 Ushid 75/15 0.0200
72 Ushid 75/16/A 0.4491
73 Ushid 75/16/B ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ४, २०१९/पौष १४, शके १९४०
Schedule—(concld.)
(1) (2) (3) (4)
75 Ushid 75/18 0.3300
76 Ushid 75/19 0.0390
77 Ushid 75/20 0.4870
78 Ushid 75/21 Part 0.1494
79 Ushid 81 Part 0.0829
80 Ushid 82/3 Part 0.1562
81 Ushid 82/4 0.0300
82 Ushid 82/5 Part 0.3060
83 Ushid 82/6 0.0300
84 Ushid 82/7 0.0200
85 Ushid 82/8/ब 0.0036
86 Ushid 82/12/2 Part 0.6313
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. A. SAGANE, Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.