महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक ५४] शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७१
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि-ठाणे/३क/अर्थव स.ग.सं./२०१८/२६.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक १७ मार्च २०१६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार ""झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र"" घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र ""झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र"" म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र ठाणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, १९९४ चे अन्वये ""झोपडपट्टी पुनर्वसन योजना"" दाखल करण्यास पात्र आहे.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव व मिळकत ""झोपडपट्टी पुनर्वसन अं.भु.क्र. पत्रिकेनुसार क्षेत्र"" म्हणून जाहीर
चतु:सीमा
क्षेत्र केलेले क्षेत्र
(चौ.मी.) (चौ.मी) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) मौजे-पाचपाखाडी, १७१०.८१ ७७८.५४ अं.भू.क्र. रस्ता अं.भू.क्र. रस्ता ठाणे अं.भू.क्र. २८९
२८९ (पै.) २९०
व २९०
एकूण . . १७१०.८१ ७७८.५४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/DY.COLL-Thane/3C/Atharva CHS/2018/26
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme for Thane Municipal Corporation area under the provision of section 3B(3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 17th March 2016 ;
Whereas, in view of the provision of Section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement Clearance and Redevelopment Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as ' Slum Rehabilitation Area ' .
Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, the undersigned, is hereby declare the area shown in Schedule as ' Slum Rehabilitation Area '. A Scheme of Slum Rehabilitation can be submitted on the said area as per Development Control Regulations, 1994 of Thane Municipal Corporation.
Schedule
Sr. Village and Area as per Area
No. F.P. No. property card declared as
(Sq.mtr.) "Slum Boundaries
Rehabilitation
Area" (sq.mtr.) East West South North (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Village-
F.P. No. Road F.P. No. Road Pachpakhadi, 1710.81 778.54 289 (pt.) 290
Thane
and 290
F.P. No. 289
Total . . 1710.81 778.54
Slum Rehabilitation Authority
Administrative Building,
Prof. Anant Kanekar Marg,
DEEPAK KAPOOR, Bandra (E.), Mumbai 400 051. Chief Executive Officer, Date 6th December 2018.
Slum Rehabilitation Authority.