Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Cent. Ext. 4 (7-1-2019) नगरविकास विभाग, क्रमांक एमयूएम. 2018/ प्र.क्र. 357/नवि-17.

Published 07 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ३(२)] सोमवार, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ जानेवारी २०१९

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयूएम.२०१८/प्र.क्र.३५७/नवि-१७.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे औसा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची "अ " मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा सोबत जोडला आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, लातूर, बार्शी रोड, लातूर एम.आय.डी.सी., एम.आय.डी.सी., लातूर यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीत प्राप्त अशा कोणत्याही आक्षेप/हरकतींवर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसूदा

क्रमांक एमयूएम.२०१८/प्र.क्र.३५७/नवि-१७.------ ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) तरतुदीनुसार व त्या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयूएम.२०१८/प्र.क्र.३५७/नवि-१७, दिनांक ७ जानेवारी २०१९, याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उप विभाग, दिनांक ७ जानेवारी २०१९, यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने लातूर जिल्ह्यतील औसा या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

(१)

भाग एक----अ-(म.उ.वि.)--४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून औसा नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे अनुसुची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून औसा नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. औसा नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची " अ "

औसा नगरपरिषद (जि. लातूर) च्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील :

औसा.---५, ६, ७, ८, ९, १०, २१, ६६, ६७, ६८, ७९, ८०, ८१, ८२, १०१, १०२, १०३, १०४, ११३, ११४, ११५, ११६, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १७१, १७२, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२३ व सर्वे नंबर ९७ व ९८ मधील एम.आय.डी.सी. चे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र.

अनुसूची " ब "

औसा नगरपरिषदेच्या सुधारित सीमा

१. उत्तर.----उत्तर पश्चिम सीमेवरून स.नं. १० व ६६ पासून स. नं. ६७, ६८, ६९, ८४, ८५, ९४, १०३, १०४, ११३ पयर्ंत उत्तर पूर्व कोपयापयर्ंत.

२. पूर्व.----उत्तर पूर्व सीमेवरून स. नं. ११३ पासून स. नं. ११४, ११५, ११६, १२८, १२९, १३२, १३३, १५६, १५८, १५९, १६०, १८०, १८१, १९८, २१३, २१४, २१५, २१६ पयर्ंत.

३. दक्षिण.----पूर्व दक्षिण सीमेवरून स. नं. २१६ पासून स. नं. २२०, २२३ व औसा नगरपरिषदेची जुनी हद्द कायम.

४. पश्चिम.----दक्षिण पश्चिम कोपयावरील औसा नगरपरिषदची जुनी हद्दमधील स. नं. २९८ पासून, औसा नगरपरिषदची जुनी हद्द ते स. नं. ६, ७, २१, १० व ६६ पयर्ंत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास बधान, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४०

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th January 2019.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUM.2018/C.R.357/UD17.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, with a view to alter the limits of the municipal area of the Ausa Municipal Council in Latur District, so as to include therein the local areas specified in Schedule "A", the draft of which is appended herewith.

2. Any person who entertains any objection to the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Latur, Barshi Road, Latur MIDC, MIDC, Latur within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUM.2018/C.R.357/UD17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN 2018/C.R.357/UD17, dated the 7th January 2019, published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Sub-Division Supplement, dated the 7th January 2019, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), with a view to alter the limits of municipal area of the Ausa Municipal Council in Latur District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" in the said Proclamation ;

And whereas, the objections and suggestions received pursuant to the said Proclamation have been considered by the Government ;

And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, it is considered expedient to alter the limits of municipal area of the Ausa Municipal Council in Latur District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" hereto;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a), sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the limits of the municipal area of the Ausa Municipal Council in Latur District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' hereto.The revised boundaries of the Ausa Municipal Council shall be such as is specified in Schedule 'B' hereto.

Schedule 'A'

Description of the local area to be included in the limits of the Municipal area of the Ausa

Municipal Council.

Ausa.—5, 6, 7, 8, 9, 10, 21, 66, 67, 68, 79, 80, 81, 82, 101, 102, 103, 104, 113, 114, 115, 116, 128, 129, 130, 131, 132, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 171, 172, 180, 181, 182, 183, 184,185, 192, 193, 194, 195, 196, 197, 198, 213, 214, 216, 217, 218, 219, 220, 223 and excluding part of 97 and 98 of M.I.D.C. Area.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४०

Schedule 'B'

Revised Boundaries of the Ausa Municipal Council.

North.—From North West Boundary Sy. No. 10 & 66 towards Sy. No. 67, 68, 69, 84, 85, 94, 103, 104, 113 upto North East corner.

East.—From North East Boundary and from Sy. No.113, 114, 115, 116, 128, 129, 132, 133, 156, 158, 159, 160, 180, 181, 198, 213, 214 and upto 216.

South.—From South East Boundary, From Sy. No. 216, 220, 223 and fix old boundary of Municipal Council Ausa.

West.—On South West corner in the old boundary of Municipal Council Ausa, from Sy. No. 298, from old boundary of Municipal Council Ausa to Sy. No. 6, 7, 21, 10 and 66.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS BADHAN, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.