RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ५(२)] सोमवार, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ जानेवारी २०१९ अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ : कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१८/(२१९/१८)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.
प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करण्याची ज्या तारखेपासून शेरा
कलमे कायदा लागू होईल
ती तारीख
(१) (२)
(३) (४) (५) (६) १ देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लागवडीलायक लाभक्षेत्र कलम २२ वगळून ७ जानेवारी २०१९ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ६२०२.९४ हे. इतर सर्व कलमे
२ अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लागवडीलायक लाभक्षेत्र कलम २२ वगळून ७ जानेवारी २०१९ ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग. ६२३८.९३ हे. इतर सर्व कलमे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० २ अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करण्याची ज्या तारखेपासून शेरा
कलमे कायदा लागू होईल
ती तारीख
(१) (२)
(३) (४) (५) (६) ३ नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लागवडीलायक लाभक्षेत्र कलम २२ वगळून ७ जानेवारी २०१९ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ८०८४.०० हे. इतर सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. परातेे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ३ WATER RESOURCES DEPARTMENTMantralaya, Mumbai 400 032, dated the 7th January 2019
NOTIFICATION No. 1
[See Section 1(3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2018/(219/18)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas Sections of the Act and date of Application as specified in colomns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act.
In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.
Sr. Name of Irrigation Applicable Area Section's Date of Remarks No. Project
Applied Application
(1) (2)
(3)
(4) (5) (6) 1 Deoghar Medium C. C. A.–6202.94 Ha. All Sections 7th January
Irrigation Project,
Except 2019.
Tal. Kankawali, Section 22.
Dist. Sindhudurg.
2 Aruna Medium C. C. A.–6238.93 Ha. All Sections 7th January
Irrigation Project,
Except 2019.
Tal. Vaibhavwadi, Section 22.
Dist. Sindhudurg.
3 Nardave Medium C. C. A.–8084.00 Ha. All Sections 7th January
Irrigation Project,
Except 2019.
Tal. Kankawali, Section 22.
Dist. Sindhudurg.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ४जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ जानेवारी २०१९ अधिसूचना क्र. २
[संदर्भ : क्रमांक १(३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१८/(२१९/१८)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :---
अ. क्र. प्रकल्पाचे नाव व क्षेत्र कालवा अधिकारी म. सिं. प. शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)
(३)
अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)
पथक, आंबडपाल, १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १ (१) देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प, कार्यकारी अभियंता, कलमे.---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), ता. कणकवली, जि. सिंधुदुर्गवरील मध्यम प्रकल्प विभागीय १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), लागवडीलायक लाभक्षेत्र ६२०२.९४ हे.
कुडाळ. १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१) आणि २६(१).
२ अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प, अधीक्षक अभियंता, कलमे.---६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१), ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्गवरील दक्षिण कोकण पाटबंधारे आणि १९(२). लागवडीलायक लाभक्षेत्र ६२३८.९३ हे.
प्रकल्प मंडळ, ओरस, सिंधुदुर्गनगरी.
३ नरडवे मध्यम प्रकल्प,
मुख्य अभियंता, कलमे. १६(३), १९(१) आणि १९(२).
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्गवरील जलसंपदा विभाग, लागवडीलायक लाभक्षेत्र कोंकण प्रदेश, ८०८४.०० हे.
मुंबई.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ५ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th January 2019NOTIFICATION No. 2
[Ref. Section 1(3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA. 2018/(219/18)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005 the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, Section 2(f).
Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—
Sr. Name of Project and Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of which No. Command Area powers are given to Canal Officers (3) (1)
(2)
(4)
1 (1)Deoghar Medium Irrigation Project Executive Sections.—6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tal. Kankawali, Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), Dist. Sindhudurg. Medium 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4) C.C.A.–6202.94 Ha. Project 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1),
Divisional Unit, and 26(1). Ambadpal, Kudal.
2 Aruna Medium Irrigation Superintending Sections.—6(5), 16(1), 16(4), 18(9), 19(1), Project, Tal. Vaibhavwadi, Engineer, and 19(2). Dist. Sindhudurg. South Konkan C.C.A.–6238.93 Ha.
Irrigation Project Circle, Oras, (Sindhudurg).
3 Naradave Medium Irrigation Chief Engineer, Sections.—16(3), 19(1) and 19(2).
Project, Tal. Kankavali, Irrigation Dist. Sindhudurg. Department, C.C.A.–8084.00 Ha. Konkan Region,
Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.