Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I -A K.D.S. (Extra No. 1) (7 January 2019) जिल्हाधिकारी, पालघर यांचे परिशिष्ट - 7ब

Published 07 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक १] सोमवार, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

परिशिष्ट ७ ब

क्रमांक न. प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि-१९/१९.-----मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र.रानिआ/नप-२०१८/प्र.क्र.१९/ का-०६, दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) खाली मी, डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे पालघर नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रीयांसाठी राखीव सर्वसाधारण जागांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्र. न.प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि- २२३/१७, दिनांक २४ जुलै २०१७ च्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधि. क्र. ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या १ हरकतीचा सवर्ंकष विचार करून सदर प्रभाग रचनेस मा. प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई यांनी पत्र क्र. साशा/कार्या-३/ नपा-२/पालघर न.प./अं.प्र.न./२०१८, दिनांक ३१ डिसेंबर २०१८ अन्वये प्रभाग रचनेच्या प्रस्तावास व त्यासोबतच्या नकाशास अंतिम मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मी, डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. क्र. ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. प्रादेशिक संचालक, तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या क्र. साशा/का-३/नपा-२/प्र.क्र.३८९/ २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ चे शासन राजपत्रान्वये पालघर नगरपरिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत :-----

(१)

भाग एक-अ (को.वि.पु.)----१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० : २८

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ) अनुसूचित जाती (ब) अनुसूचित जमाती (क) नागरिकांचा मागास प्रवर्ग

: ०१ : ०४ : ०८

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी सर्वसाधारण म्हणून राखून ठेवावयाच्या जागा धरून)

: १४

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :-----

(अ) अनुसूचित जाती (ब) अनुसूचित जमाती (क) नागरिकांचा मागासवर्ग

: ०१ : ०२ : ०४

(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या : ०७

(अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा ४ समोरील नमूद केलेल्या जागा)

(६) त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र.क्र.१९/का-०६, दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हाधिकारी, पालघर याद्वारे पालघर नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्ित्रयांसाठी राखीव सर्वसाधारण जागांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

(७) या आदेशाच्या दिनांकाच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल. अनुसूची

लोकसंख्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या

प्रभाग प्रभागाचे प्रभागाची एकूण जागा प्रभागाची व्याप्ती आरक्षणाची जागा कोणत्या प्रवर्गासाठी क्रमांक नाव लोकसंख्या क्रमांक जसे (अनु. जाती/ असल्यास अनुसूचित जातीची अनु. जमाती/ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून) (६) (१) (२) (३) (४) (५)

१ १ प्रभागाची एकूण उत्तर.--मौजे मोरेकुरण व कोळगावची शीव.

१-अ-अनुसूचित जमाती १-ब-सर्वसाधारण (महिला) लोकसंख्या-४८३९ पूर्व रेल्वे रुळापयर्ंत अनुसूचित जातीची पूूर्व.--कोळगांव हद्द ते बोईसर रोडवरील चर्चपयर्ंत लोकसंख्या-३८३ १-अ रेल्वे लाईन. अनुसूचित जमातीची १-ब दक्षिण.-- बोईसर रोड गोवर्धन अपार्टमेंट ते शिवाजी लोकसंख्या-१४०० चौक ते माहिम हायवे मार्गे खानपाडा नाक्यापयर्ंत व खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांचे वाडीपयर्ंत. पश्चिम.--पालघर टेंभोडे हद्द मोरेकुरण गावापासून मिशन कंपाऊंडच्या मागील भागातून लालजी अण्णा वाडीपयर्ंत व पुढे लालजी अण्णा वाडीपासून ते खाणपाडा अंतर्गत रस्ता माहिम-मनोर हायवे पयर्ंत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ३

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

२ २ प्रभागाची एकूण २-अ उत्तर.---कोळगाव व नंडोरे गावाची शीव २-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). २-ब- सर्वसाधारण लोकसंख्या-५१४५ २-ब पूर्व.--नंडोरे गावाची शीव ते केएलटी कंपनी अंतर्गत अनुसूचित जातीची रस्त्याने श्री. रवि अधिकारी यांचे घरापयर्ंत मनोर लोकसंख्या-१२३ रोड ते पुढे इराणी वाडी पयर्ंत ते पुढे डुंगीपाडा अंतर्गत रस्त्याने मनोर हायवे पयर्ंत ते गणेश मंदीर पयर्ंत ते पुढे कब्रस्थान पयर्ंत ते रमाई चौक पयर्ंत.

अनुसूचित जमातीची दक्षिण.----गांधीनगर पादचारी रेल्वे पुल ते रमाई लोकसंख्या-५६९ चौक आंबेडकर नगर रस्त्याला जोडणारा रस्ता.

पश्चिम.---गांधीनगर रेल्वे पादचारी पुल ते रेल्वे लाइन मार्गे जुना मनोर रोड रेल्वे फाटक ते पालघर बोईसर रोड पृथ्वी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे पुलापासून कोळगाव हद्दीपयर्ंत पश्चिम रेल्वे मार्गे.

३ ३ प्रभागाची एकूण ३-अ उत्तर.----नंडोरे गावाची शीव

३-अ- अनुसूचित जमाती (महिला) ३-ब- सर्वसाधारण लोकसंख्या-४८५० ३-ब पूर्व.-----शेलवाली गावाची शीव अनुसूचित जातीची दक्षिण.-----जुना मनोर रोड कब्रस्थानपासून ते लोकसंख्या-२८० शेलवाली गावची हद्दीपयर्ंत. अनुसूचित जमातीची पश्चिम.----श्री. रवी अधिकारी यांचे घरापासून लोकसंख्या-१४५८ के.एल.टी. कंपनीकडून नंडोरे गावाचे हद्दीपयर्ंत जाणारा रस्ता, जुना मनोर रोड कब्रस्थान पासून ते गणेश मंदीर पयर्ंत व पुढे गणेश मंदीर पासून हायवेने डुंगीपाडा रस्त्यापयर्ंत व पुढे इराणीवाडी पयर्ंत.

४ ४ प्रभागाची एकूण ४-अ उत्तर.----जुना मनोर रोड कब्रस्थानपासून शेलवाली ४-अ- अनुसूचित जमाती (महिला). ४-ब- सर्वसाधारण लोकसंख्या-५३२३ ४-ब गावच्या हद्दीपयर्ंत. अनुसूचित जातीची पूर्व.----अंबाडी गावाची शीव. लोकसंख्या-२३१ दक्षिण.--नवली जि. प. शाळा ते नवली नाका अनुसूचित जमातीची ते वेवूर नवली मुख्य रस्त्यापासून (वेवूर-नवली लोकसंख्या-१५३० सहकारी संस्था कार्यालय) कमलाकर पाटील यांचे घरापासून मोरवाळी रोडने विनायकधाम कॉम्प्लेक्स पयर्ंत ते नवली गावची हद्द. पश्चिम.---कब्रस्थान समोरील रस्ता ते रमाई चौक ते पुढे नवली जि.प. शाळा.

५-अ- अनुसूचित जमाती ५-ब- सर्वसाधारण (महिला) ५ ५ प्रभागाची एकूण ५-अ उत्तर.--गांधीनगर पश्चिम रेल्वे पादचारी पुलापासुन लोकसंख्या-५३१२ ५-ब रमाई चौक पयर्ंत अंतर्गत रस्ता ते नवली जि.प. अनुसूचित जमातीची शाळा ते नवली नाका ते नवली वेवूर मार्गे लोकसंख्या-६३७ वेवूर - नवली सहकारी संस्था कार्यालयापयर्ंत व पुढे अंबाडी रोड रस्त्यामार्गे विनायकधाम कॉम्प्लेक्स अनुसूचित जातीची लोकसंख्या-९०४ पयर्ंत पुढे वेवूर गावची हद्द.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४०

अनुसूची--चालू(१) (२) (३) (४) (५) (६) पूर्व.-- चहाडे गावाची शीव. दक्षिण.--- वरखुंटी गावाची शीव. पश्चिम.---वरखुंटी गावाची शीव ते गांधीनगर रेल्वे पादचारी पुलापयर्ंत रेल्वे लाईन.

६ ६ प्रभागाची एकूण ६-अ उत्तर.----छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पृथ्वी ६-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ६-ब- सर्वसाधारण (महिला) लोकसंख्या-४८७८ ६-ब चौक ते जुना मनोर रोड रेल्वे फाटकपयर्ंत. अनुसूचित जातीची पूर्व.---पश्चिम रेल्वे जुना रेल्वे फाटक ते रेल्वे लोकसंख्या-६५ स्टेशन चाळीपयर्ंत (रेल्वे गोडावून). अनुसूचित जमातीची दक्षिण.---रेल्वे चाळपासून रेल्वे स्टेशन नगरपरिषद लोकसंख्या-१३० कार्यालय ते पंचवटी हॉटेलपयर्ंत ते देविसहाय रोडवरील नंदाभुवन इमारतपयर्ंत, नंदाभुवन इमारत ते तेरापंथ भवन ते जागमाता गावदेवी मंदीरपयर्ंत (टिं्वकल स्टार हायस्कूल). पश्चिम.--- ट्ंविकल स्टार हायस्कुलपासुन छत्रपती शिवाजी महाराज चौकपयर्ंत माहिम - मनोर हायवे.

७-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ७-ब- सर्वसाधारण (महिला) ७ ७ प्रभागाची एकूण ७-अ उत्तर.---मधुबन इमारत ते जागमाता गावदेवी रस्ता लोकसंख्या-४५७६ ७-ब मार्गे मनोर - माहिम हायवे पयर्ंत (ट्ंविकल स्टार अनुसूचित जातीची हायस्कूल). लोकसंख्या-४६ पूर्व.--- रेल्वे स्टेशन ते मनोर रोडने पंचवटी हॉटेल अनुसूचित जमातीची पयर्ंत, नंदाभुवन इमारत ते मधुबन इमारत. लोकसंख्या-२९० दक्षिण.--- रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने जगदंबा हॉटेलपयर्ंत व जगदंबा हॉटेल ते टेंभोडे रोडने अष्टविनायक कॉम्प्लेक्स ते अंतर्गत रस्त्याने कलावती माता मंदीर. पश्चिम.---टिं्वकल स्टार हायस्कूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक माहिम हायवेने कलावती माता मंदीरपयर्ंत.

८-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ८-ब- सर्वसाधारण (महिला) ८ ८ प्रभागाची एकूण ८-अ उत्तर.---रेल्वे रुळापासुन रेल्वे कॉलनी ते पालघर लोकसंख्या-४६५७ ८-ब रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने आठल्ये अनुसूचित जातीची गल्लीपयर्ंत. लोकसंख्या-१९२ पूर्व.--- नवली फाटक ते पालघर रेल्वे स्टेशन अनुसूचित जमातीची गोडावुनपयर्ंत रेल्वे लाईन. लोकसंख्या-३०६ दक्षिण.--- नवली रेल्वे फाटक ते मोरे भंडारी

समाज हॉल इमारत. पश्चिम.--- मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन हायस्कूल ते आरोग्य पथक वस्ती गृह ते साई सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता.

९ ९ प्रभागाची एकूण ९-अ उत्तर.---आठल्ये गल्ली ते कमला पार्क पालघर- ९-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ९-ब- सर्वसाधारण

पूर्व.---मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन

लोकसंख्या-४७९९ ९-ब माहिम रोड. अनुसूचित जातीची लोकसंख्या-१८४ हायस्कूल ते आरोग्य पथक वस्ती गृह ते साईमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ५

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

अनुसूचित जमातीची सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता. लोकसंख्या-६५० दक्षिण.--- मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते सुर्या

कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापयर्ंत पश्चिम.---जिवदानी इमारत ते कमलापार्कमार्गे सुमन अपार्टमेंटपयर्ंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे घरापयर्ंत.

१०-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १०-ब- सर्वसाधारण १० १० प्रभागाची एकूण १०-अ उत्तर.---कलावती मंदीर ते १२ मीटर विकास रस्ता लोकसंख्या-४९८२ १०-ब पयर्ंत (माहिम मनोर हायवे ते पालघर माहिम रस्ता अनुसूचित जातीची जोडणारा). लोकसंख्या-१२१ पूर्व.---जगदंबा हॉटेल ते अष्टविनायक कॉम्प्लेक्स अनुसूचित जमातीची अंतर्गत रस्त्याने कलावती मंदीरपयर्ंत. लोकसंख्या-१७१ दक्षिण.---जगदंबा हॉटेल ते माधव नगरपयर्ंत

जाणारा रस्तापयर्ंत पश्चिम.---माहिम मनोर हायवे ते पालघर - माहिम रस्ता जोडणारा १२ मीटर डी.पी. रस्ता.

११ ११ प्रभागाची एकूण ११-अ उत्तर.---सातपाटी - टेंभोडे रोड गणेश नगर ते ११-अ- अनुसूचित जाती (महिला) ११-ब- सर्वसाधारण लोकसंख्या-४७८५ ११-ब टेंभोडे वाघोबा शाळा ते डॉ. आंबेडकर नगर बुध्द अनुसूचित जातीची विहारपयर्ंत, बुध्द विहार ते अंतर्गत रस्त्याने टेंभोडे लोकसंख्या-३८६ नाक्यापयर्ंत ते रेणुका कॉम्प्लेक्स पुढे लालजी अण्णा अनुसूचित जमातीची पाटीलवाडीपयर्ंत. लोकसंख्या-२५५ पूर्व.--- माधव नगर ते होली स्पिरीट शाळेच्या पुढे १२ मी. डी. पी. रोड व माहिम - मनोर हायवे खाणपाडा नाक्यापयर्ंत पुढे खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांच्या वाडीपयर्ंत. दक्षिण.---कमला पार्क माधव नगर पासून ते पालघर-माहिम रस्ता वीर सावरकर चौकपयर्ंत. पश्चिम.--टेंभोडे सातपाटी रोड गणेश नगर ते दारुवाला गल्ली रस्त्याने माहिम रोड वळण रस्तापयर्ंत.

१२ १२ प्रभागाची एकूण १२-अ उत्तर.---मोरेकुरण गावाची शीव.

१२-अ-सर्वसाधारण (महिला) १२-ब-सर्वसाधारण लोकसंख्या-५३०५ १२-ब पूर्व.--मोरेकुरण हद्दीपासून मिशन कंपाऊंडच्या अनुसूचित जातीची मागील भागातून लालजी अण्णा वाडीपयर्ंत व पुढे लोकसंख्या-२२७ लालजी अण्णा वाडीपासून ते रेणुका कॉम्प्लेक्स अनुसूचित जमातीची अंतर्गत रोडने टेंभोडे रोडपयर्ंत, सोनोपंत दांडेकर लोकसंख्या-५९० कॉलेज यांच्या पूर्वेकडील संरक्षित भिंतीला लागून

पुढे एम.इ.सी.बी. सबस्टेशनपयर्ंत. दक्षिण.-- पालघर सातपाटी मार्गे रेणुका कॉम्प्लेक्स ते धनसार गावाची शीव. पश्चिम.---खारेकुरण गावची शीव.

भाग एक-अ (को.वि.पु.)----१-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० अनुसूची--समाप्त(१) (२) (३) (४) (५) (६) पाडयापयर्ंत ते वळण नाका वीर सावरकर चौक

१३-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १३-ब-सर्वसाधारण १३ १३ प्रभागाची एकूण १३-अ उत्तर.---धनसार हद्दीपासून नवीन सातपाटीमार्गे लोकसंख्या-४८७० १३-ब आरक्षण क्रमांक २३० ते दक्षिण बाजुला वळण अनुसूचित जातीची लोकसंख्या-२९९ माहिम पालघर रस्ता मार्गे कमला पार्कपयर्ंत व जिवदानी इमारत ते कमला पार्क मार्गे सुमन अनुसूचित जमातीची लोकसंख्या-७५१ अपार्टमेंटपयर्ंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे

घरापयर्ंत व मोरे भंडारी समाज इमारत ते सुर्या कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापयर्ंत (दारुवाला गल्ली मार्ग ते वीर सावरकर चौकपयर्ंत.) पूर्व.--- कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदीर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडकोमार्गे सावरे पाडा माहिम हद्द. दक्षिण.--आदिवासी मुलांचे वसतिगृह ते माहिम गावची शीव. पश्चिम.--माहिम गावच्या हद्दीपासून ते सातपाटी रोडपयर्ंत धनसार गावाची हद्द.

१४ १४ प्रभागाची एकूण १४-अ उत्तर.---नवली रेल्वे फाटक ते कचेरी रोड मोहपाडा

लोकसंख्या-४६०९ १४-ब रस्ता. अनुसूचित जातीची पूर्व.-- नवली रेल्वे फाटक ते सावरे गावाची हद्द-

लोकसंख्या-२४५ पयर्ंत रेल्वे रुळ.

१४-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग १४-ब-सर्वसाधारण (महिला).

अनुसूचित जमातीची दक्षिण.---पूर्व रेल्वे रुळ ते आदिवासी मुलींचे लोकसंख्या-७१६ वसतिगृह ते माहिम गावाची हद्द.

पश्चिम.---कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदीर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडकोमार्गे सावरे पाडा माहिम हद्द.

पालघर, दिनांक ७ जानेवारी २०१९.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ७

BY THE COLLECTOR OF PALGHAR DISTRICT

SCHEDULE—7A

No./M.C.Administration/D-1/T-1/N.P.Election/Sr.-19/19.—In exercise of the powers conferred on me by order No. रानिआ/नप-२०१८/प्र.क्र. १९/का. ६, दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ of the State Election Commission, Maharashtra, I, Dr. Prashant Narnaware, Collector, Palghar proposes to make the following draft order under sub-section (1) of section 10 of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, (Mah. Xl of 1965) (hereinafter reffered to as "the said act"), to fixed for the Dahanu Municipal Council, the number and the extent of the wards into which the said Municipal Council area shall be divided and to specify the ward reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Woman for General), as the case may be, as shown in the schedule to the draft order, bearing No. क्र. न. प्रशासन/क-१/टे-१/न.प.निवडणूक/कावि-१६८९/१८, दिनांक १४ डिसेंबर २०१८ was published dated 14th December 2018 as required by the provison to sub-section (1 ) of section 10 of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, for information of the residents of the Palghar Municipal Council. After carefully considering 01 objection received in respect of the said, The Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Kokan Division, Navi Mumbai, vide his letter No. पत्र क्र. साशा/कार्या-३/नपा-२/पालघर न.प./अ.प्र.र./२०१८ दिनांक ३१ डिसेंबर २०१८ has approved the Draft Ward Formation with Map. Hence, I, Dr. Prashant Narnaware, Collector of Palghar District in exercise of the powers conferred on me by sub-section (1 ) of section 10 of the said Act, hereby make the following order namely :––

Order

WHEREAS, the Hon. Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Konkan Divisional, Navi Mumbai by Government Gazette क्र. साशा/का-३/नपा-२/प्र.क्र. 389/2018, dated 22nd October 2018 issued under sub-section (2) of section 9 of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Palghar Municipal Council the number of councilors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward class of citizens) as shown below :—

(1) The number of Councilors to be elected - 28

(2) The number of seats to be reserved

(a) for the Scheduled Castes

- 01

(b) for the Scheduled Tribes

- 04

(c) for the Backward Class of Citizens - 08

(3) The total number of seats to be reserved

for Women (including the number of seats reserved for women

belonging to the Scheduled Cast, Scheduled Tribes - 14

Backward Class of citizens and Woman for General)

(4) Out of seats at serial number 3, the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of citizens from amongst the Seats reserved for Scheduled Castes,Scheduled Tribes and Backward Class of citizens as shown in item at serial number 2 (a), (b) and (c) respectively, are as under :—

(a) for the Scheduled Castes

- 01

(b) for the Scheduled Tribes

- 02

(c) for the Backward class of citizens - 04

(5) Number of seats reserved for women as General

Category (number of seats at serial number

3 minus number of seats at serial number 4 ) - 07 (6) Now, therefore, in exercise of the powers Conferred on me by order No. order क्र. रानिआ/नप-२०१८/ भाग एक-अ (को.वि.पु.)----१-२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० प्र.क्र. १९/का. ६, दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ of the State Election commission Maharashtra read with sub-section (1 ) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965 ( Mah. XL 1965 ) I, DR. Prashant Narnaware, Collector Palghar hereby fix the number and extent of the wards in to the Palghar Municipal Council area shall be divided and specify the ward in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled tribe and Backward Class of Citizens and Women ( Including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribe, the Backward Class of citizens and women as General), as the case may be, as shown in the Schedule to this order.

(7) This Order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order.

Schedule

Total population of the Ward.

If the seat is reserved for whom i.e. whether for Ward Name Sc Seat Extent of the Ward S.C./S.T. or for No. of the Population, No. ward, if Scheduled any Tribes

population

(1) (2) (3) (4) (5)

women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (6) 1 1 Total North.—Mauje Morekuaran 1A S.T. Population of 1-A Village Boundary and Kolgaon 1B-General the Ward-4839 1-B Village Boundary upto East (Female)

Railway Track.

SC Population East.—Kolgaon Village

-383 Boundary To Boisar Road

Church through Railway line.

ST Population South.—Boisar Road

-1400 Govardhan Appartment to

Shivaji Chauk to Khanpada Naka Via Mahim Highway and through Khanpada Internal Road to Lalaji Anna Patils farm.

West.—Palghar Tembhode Boundary, from Morekuran village Boundary from backside of Mission Compound upto Lalaji Anna Patil farm to Manor Highway through internal Khanpada Road.

Population of 2-B Village Boundary.

2 2 Total 2-A North.—Kolgoan Village and Nandore 2A-B.C.C. (Female) 2B-General the Ward-5145

SC Population- East.—Boundary of Nandore Village

123 via K.L.T. Company Internal Road

ST Population to Shri Ravi Adhikaris House, Manor -569 Road to Irani wadi to Dungipada upto

Manor Highway (Via Internal Road) to Ganesh Temple to Kabrasthan to Ramal Chauk.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ९ (1) (2) (3) (4) (5) (6)

South.—Gandhinagar Railway Skywalk Brigde to Ramai Chauk-Ambedkar Nagar Joint Road.

West.—Gandhinagar Railway Brigde to Railway line, old Manor Road Railway Gate through Railway Line to Palghar Bolsar Road Pruthwi Chauk to Chhatrapati Shivaji Maharaj Chauk to Kolgaon Village boundry from Railway Bridge, Western Railway Route.

3 3 Total 3-A North.—Nandore Village Boundary 3A- S.T. Population of 3-B East.—Shelwali Village Boundary (Female) the Ward - South.—From Old Manor road 3B- General 4850 Kabrasthan to Shelwali. Village Boundary.

SC Population- West.—From Shri Ravi Adhikari House, 280 from KLT Company Nandore to Nandore

Village Baundary road, from Old Manor Road ST Population- Kabrastan to Ganesh Temple and further 1458 from Ganesh Temple Highway Dungipada

Road and further upto Irani Wadi.

4 4 Total 4-A North.— From Old manor road Kabrasthan 4A- S.T. Population of 4-B to Shelwali Village Boundary (Female) the Ward - East.—Ambadi Village Boundary 4B- General 5323 South.—Navali Z.P. School To Navali

SC Population- Naka from Vevur-Navali main road,

231 (Vevur Navali Co-Op. Society Office) from

Kamlakar Patil's House Via Morwali Road upto Vinayk Dham Complex to Navali Village Boundary.

ST Population West.—Front Road from Kabrasthan

-1530 to Ramai Chauk to further Navali Z.P.

School.

5 5 Total 5-A North.—From Gandhinagar Western Railway 5A- S.T. Population of 5-B skywalk Bridge internal Road to Navali Z.P. 5B- General the Ward - School to Navali Naka to Navali Vevur (Female) 5312 via Vevur-Navali Co-op. Society

SC Population office and further via Ambadi Road Vinayk -637 Dham Complex to Vevur Village Boundary.

ST Population East.—Chahade Village Boundary

-904 South.—Varkhunti Village Boundary

West.—Varkhunti Village Boundary to Gandhi Nagar Railway skywalk brigde to Railway line.

6 6 Total 6-A North.—Chhatrapati Shivaji Maharaj chauk 6A- B.C.C. Population of to Pruthwi chauk upto Old Manor road to 6B- General the Ward 6-B Old Railway Gate.

(Female) - 4878 East.—Western Railway Old Railway

gate to Railway Station Chawl

(Railway Godown)

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० (1) (2) (3) (4) (5) (6)

SC-Population South.—From Railway Chawl, Railway

-65 Station to Municipal Council Office to

Panchvati Hotel to Devisahay Road upto Nandabhuvan Building to Terapanth Bhavan to Jagmata Gavdevi Mandir (Twinkle Star High School).

ST Population West.—From Twinkle Star High School

-130 upto Chhatrapati Shivaji Maharaj Chauk,

Mahim- Manor Highway.

7 7 Total 7-A North.—From Madhuban Building via 7A- B.C.C. Population of 7-B Jagmata Gaondevi Road to Manor- 7B- General the Ward - Mahim Highway (Twinkle Star High (Female) 4576 School).

SC Population East.—Railway Station Via Manor Road -46 to Panchvati Hotel Nandabhuvan Building

upto Madhuban Building.

ST Population South.—Railway Station to Jagdamba

-290 Hotel Via Mahim Road and Jagdamba Hotel

to Ashtvinayak Complex Via Tembhode Road To Kalavati Mata Mandir Via Internal Road.

West.—Twinkle Star High School to Dr. Babasaheb Ambedkar Chauk upto Kalavati Mata Mandir via Mahim Highway.

8 8 Total 8-A North.—From Railway Track, Railway 8A- B.C.C. Population of Colony to Palghar Railway Station, Railway 8B- General the Ward - 8-B Station to Athallye Galli via Mahim Road. (Female) 4657 East.— Navali Track To Palghar Railway SC Population Station Godawn, Railway Line.

-192 South.—Navali Railway Gate/Fatak to

ST Population More Bhandari Samaj Hall Building.

-306 West.—More Bhandari Samaj Hall Building

to Aryan High School to Aarogya Pathak Vastigruh upto Sai savali Building upto Athalley Galli Road.

9 9 Totat 9-A North.—Aathalley Galli to Kamlapark 9A-B.C.C.

Population of the 9-B Palghar, Mahim Road. (Female) Ward - 4799

SC Population East.—More Bhandari Samaj Hall Building 9B-General -184 to Aryan High School to Aarogya Pathak ST Population Vastigruh to Sai savali Building to Athalley -650 Galli Road.

South.—More Bhandari Samaj Hall Building via Surya Colony Road upto Shankar Varth's House. West.—Jivdani Building to Kamlapark via Suman Apartments and Road and upto Lokmanya Pada Shri. Shankar Vartha House.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० ११ (1) (2) (3) (4) (5) (6)

10 10 Total 10-A North.—Kalavati Mandir to 12.00 Milen 10A- B.C.C. Population 10-B D.P. Road (Mahim Manor Highway to (Female)l of the Ward Palghar Mahim Joint Road).

-4982

SC Population East.—Jagdamba Hotel to Ashtvinayak 10-B General -121 Complex upto Kalavati Mandir Via Internal

Road.

ST Population South.—Jagdamba Hotel upto approach

-171 Road to Madhav Nagar.

West.—Mahim-Manor Highway to Palghar- Mahim Road joint 12 meter D.P. Road.

11 11 Total 11-A North.—Satpati - Tembhode Road, 11A- S.C. Population of 11-B Ganesh Nagar to Tembhode Vaghoba (Female) the Ward - 4785 School to Dr. Ambedkar Nagar upto 11B-General

Buddh Vihar, to Tembhode Naka via Internal Road upto Renuka Complex, Further Lalji Anna Patil farm/Wadi.

SC Population East.—Madhav Nagar to Holy Spirit

-386 School, further 12 meter D.R. Road and Mahim Manor Highway Road upto Lalaji Anna Patil farm/Wadi.

ST Population South.— Kamalapark,

-255 from Madhav Nagar via Palghar Mahim

Road upto Veer Savarkar Chauk.

West.—Tembhode Satpati Road Ganesh Nagar via Daruvala Galli upto Mahim Road to Valan Road.

12 12 Total 12-A North.—Boundary of Morekuran Village. 12A-General Population of 12-B East.—From Boundary of Morekuran, (Female) the Ward - 5305 Back side of mission Compound, upto 12B-General

lalaji Anna farm & further from Lalaji Anna farm/Wadi to Renuka Complex via Internal Road upto Tembhode Road, upto compound wall of MECB sub-station to east side of Sonopant Dandekar College.

SC Population South.—Via Palghar Satpati Road,

-227 Renuka Complex upto Dhansar Village

Boundary.

ST Population West.—Kharekuran Village Boundary.

-590

13 13 Total 13-A North.—From Dhansar Village Boundary 13A- B.C.C. Population of 13-B via New Satpati Road, D.P. Reservation (Female) the Ward - No. 230 towards South, upto Valan Pada, 13B-General 4870 to Valan Naka near Savarkar Chawk,

via Mahim Palghar Road to Kamala Park and Jivdani Building to Suman Apartment१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४० (1) (2) (3) (4) (5) (6) via Kamalapark and upto Lokmanya Pada Shankar Varath's house and More Bhandari Samaj Building to surya colony via Sankar Varatha's house. (Daruwala Galli road upto veer Savarkar Chauk.)

SC Population East.—Kacheri Road, : Mohpada to

-299 Samajmandir Hall to S.N.D.T. Collage to

Saware Pada, Mahim Village Boundary via Bidco.

ST Population South.—Aadivasi Mulanche Vastigruh to

-751 Mahim Village Boundary.

West.—From Mahim Village Boundary to Satpati Road upto Dhansar Village Boundary.

14 14 Total 14-A North.— Navali Railway Fatak to Kacheri 14A- B.C.C. Population of 14-B Road, Mohapada Road.

the Ward - East.— Navali Reilway Fatak to Savare

4609 village Boundary railway track.

South.—East Railway track to Aadivasi

SC Population Mulinche Vastigruh to upto Mahim Village 14B-General -245 Boundary.

(Female)

West.—Kacheri Road Mohpadato Samjmandir. Hall to SNDT College upto

ST Population Saware Pada, Mahim Village Boundary

-716 via Bidaco.

Palghar,

DR. PRASHANT NARNAWARE, dated 7th January 2019.

Collector, Palghar.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.