Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (KDS) (Ext. 1) (10th Jan. 2019) जिल्ह्याधिकारी, पालघर यांजकडून, क्रमांक गृह/का. 1/टे.3/विकाअ/वशी-81/2019.

Published 10 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक १] गुरुवार, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक गृह/का. १/टे.३/विकाअ/वशी-८१/२०१९.----- जिल्हाधिकारी पालघर, जिल्हा पालघर ह्य निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या पालघर जिल्ह्यतील ७६ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच जिल्हाधिकारी, पालघर यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

१. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :-----

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहीत रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्यप्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामाकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्यूपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उपन्नाचे प्रमाणपत्र " देऊ नये. (सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य संबंधित तहसिलदार यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल. (१) भाग एक (को.वि.पु.)—१-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४०

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबा कृती केल्यास किंवा त्यांचे विरुद्ध गुन्ह्यची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

अ.क्र. तालुका व्यक्तीचे नाव (१) (२) (३)

पत्ता (४)

१ वसई श्री. अनंतकुमार हनमंतराव वळसंगे रा. १०६, न्यू सागर अपार्टमेंट, समर्थ रामदास नगर,

नवघर, ता. वसई, जि. पालघर.

२ वसई श्रीम. संजना संजय गुरव रा. ए/०२, गुरूकृपा, समर्थ रामदास नगर,

नवघर, ता. वसई. जि. पालघर.

३ वसई श्री. विजय जगन्नाथ भोईर मु. खंबाळा, पो. अर्नाळा, ता. वसई, जि. पालघर ४ वसई श्री. जावेद महमद युसूफ शेख मु. बोळींज, बंदरपाडा, पो. विरार (प.), ता. वसई, जि. पालघर ५ वसई श्री. निनाद मोरेश्वर म्हात्रे मु. दरपाळे, वडवली, ता. वसई, जि. पालघर

६ वसई श्री. बाळू पांगा भोईर मु. वडघर, पो. सायवन, ता. वसई, जि. पालघर ७ वसई श्री. अच्युत विठ्ठल जोशी रा. १०२, सोनम अपार्टमेंट, बोळेश्वरी रोड, बोळींज,

ता. वसई, जि. पालघर.

८ वसई श्री. मंगेश अनंत काटेला मु. भारोळ, पो. खानिवडे, ता. वसई, जि. पालघर ९ वसई श्री. सुचित अरविंद म्हात्रे मु. पेल्हार, अरविंद निवास, विश्वकर्मा बागेसमोर,

ता. वसई, जि. पालघर.

१० वसई श्रीम. पुजा विजय जाधव रा. रूम नं. सी-२०२, पहिला मजला, राधानगर सोसायटी, विर सावरकर मार्ग, विद्यामंदिर शाळेजवळ, गोपचर पाडा, विरार (पू.), ता. वसई, जि. पालघर.

११ वसई श्री. प्रविण जयराम पाटील मु. मेढे, पो. सायवन, ता. वसई, जि. पालघर

१२ वसई श्री. प्रसाद रविंद्र पाटील मु. सकवार, पो. खानिवडे, ता. वसई, जि. पालघर १३ वसई श्री. विकास बबन बरफ मु. सकवार, पो. खानिवडे, ता. वसई, जि. पालघर १४ वसई श्रीम. स्मिता जितेंद्र हजारे रा. बी/१, साईदर्शन संयुक्तानगर, आचोळे क्रॉस रोड,

नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर.

१५ वसई श्री. अनिकेत रघुनाथ सावंत रा. बी/१७, परिश्रम को-हौ. सोसायटी, ओमनगर, अंबाडी रोड,

वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

१६ वसई श्री. हेमंत मधुकर पवार रा. बी/२०७, साई धारा अपार्टमेंट, राजनगर संकुल,

अलकापुरी रोड, आचोळे, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर.

१७ वसई श्री. रोहन शिरीष चव्हाण रा. १७, शिवराई, महेश पार्क, तुळींज रोड, नालासोपारा (पू.),

ता. वसई, जि. पालघर.

१८ वसई श्री. गौरव ईश्वर घेवडे रा. बी/२०२, न्यू सौरभ अपार्टमेंट, मैत्री पार्क, अंबाडी रोड,

वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

१९ वसई श्री. विजय काशिनाथ पाटील मु. तरखड, पो. वसई, ता. वसई, जि. पालघरमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४० ३ अनुसूची (चालू) (१) (२) (३) (४) २० वसई श्री. प्रविण प्रमोद देवधर रा. ई-२०२, श्रीहरी प्रसाद सोसायटी, तुळींज, नालासोपारा (पू.),

ता. वसई, जि. पालघर.

२१ वसई श्रीम. मंजिरी मेहुल पंडया रा. बी-२०७, सागररत्न को-ऑप. हौ. सो., पंडितवाडी,

विरार (पू.), ता. वसई, जि. पालघर.

२२ वसई श्रीम. भाग्यश्री चारुदत्त वैद्य रा. डी-६०२, कृष्णा गॅलेक्सी, विवा वृंदावन कॉम्प्लेक्स,

विरार (प.), ता. वसई, जि. पालघर.

२३ वसई श्री. प्रभाकर गोविंद नाईक मु. उमराळे, पो. नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर २४ वसई श्री. कमलेश आत्माराम काकडे रा. आंबेडकर नगर, टाकी रोड, आंबेडकर स्मारकाजवळ,

नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. पालघर.

२५ वसई श्री. विनोद जयरामपंत श्रीरामवार रा. गुलमोहर हेरीटेज, बी-७०३, श्रीप्रस्था, नालासोपारा (प.),

ता. वसई, जि. पालघर.

२६ वसई श्री. प्रदिप हरी खरपडे रा. रामनगर, पापडी, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर २७ वसई श्री. विश्वास लक्ष्मण सावंत रा. बी-१०३-१०४, गौरी दर्शन, गजानन नगर, तुळींज रोड,

नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. पालघर.

२८ वसई श्रीम. प्रविणा प्रविण कांबळे रा. सुमती निवास, हेटकर आळी, वसई, ता. वसई, जि. पालघर २९ वसई श्री. योगेश देवीलाल चोबिसा रा. सी/३०४, मधुबन टाऊनशिप, गोखिवरे,

वसई (पू.), ता. वसई, जि. पालघर.

३० वसई श्री. विशाल गोपाळ पाटील मु. पो. पारोळ, ता. वसई, जि. पालघर

३१ वसई श्री. विशाल वसंत विचारे रा. ए-४०४, नालंदा अपार्टमेंट, चाण्यक्य नगरी, समेळपाड,

नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर.

३२ वसई श्री. सचिन जोगेंद्रप्रसाद चौबे रा. सी-१०२, राहुल अपार्टमेंट, आचोळे रोड, नालासोपारा (पू.),

ता. वसई, जि. पालघर.

३३ वसई कु. शितल जनार्दन कातकर रा. बी/४, साई आधार नगर, वेल्फेअर सोसायटी, आचोळे रोड,

नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर.

३४ वसई श्री. अमूल विजय पिंपळे रा. ए/२०२, हितेन को-ऑप. हौ. सोसायटी, फुलपाडा रोड,

विरार (पू.), ता. वसई, जि. पालघर.

३५ वसई श्री. पुरषोत्तम गोविंद खेतम रा. लिओ को-ऑप. हौ. सोसा. लि., एव्हरशाईन सिटी,

नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. पालघर.

३६ वसई श्री. नंदकिशोर शंकर जावकर रा. बी/१/११२, गिरनार महल, विशालनगर, अंबाडी रोड,

वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

३७ वसई श्री. शशीभूषण गुल्लूप्रसाद शर्मा रा. पांडूरंग चेदवणकर चाळ, नवघर, ता. वसई, जि. पालघर ३८ वसई श्री. अरुण रामचंद्र घायवट रा. सिद्धार्थ नगर, किल्ला रोड, वसई, ता. वसई, जि. पालघर ३९ वसई श्रीम. निवेदिता नरेंद्र पाटील रा. पारोळ, ता. वसई, जि. पालघर

४० वसई श्री. विवेक नामदेव भोसकर मु. पोमण, पो. कामण, ता. वसई, जि. पालघर४१ वसई श्री. थॉमस जेरोम डिऑब्रिओ रा. जेरोम स्मृती, मा. गो. मार्ग, फातिमा कॉन्व्हेंट जवळ, चुळणे, वसई रोड, ता. वसई, जि. पालघर. भाग एक (को.वि.पु.)—१-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४० अनुसूची (चालू) (१) (२) (३) (४) ४२ वसई श्री. कैलास निकलस अल्मेडा रा. चिक हाऊस, माणिकपूर तलाव, तलखल,

वसई, ता. वसई, जि. पालघर.

४३ वसई श्री. जॉन जोसेफ कोलासो रा. रॉबिन बंगलो, स्टेला स्टॉप, मायकल कोलासो मार्ग,

बरामपूर, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

४४ वसई श्री. परेश गणेश कोंडविलकर रा. बाबा निवास चाळ, काजुपाडा, तुळींज रोड, नालासोपारा,

ता. वसई, जि. पालघर.

४५ वसई श्री. धीरज बाबूलाल वाडले रा. ए/१०३, सुराम कॉम्प्लेक्स, आझाद रोड, रमेदी,

वसई, ता. वसई, जि. पालघर.

४६ वसई श्री. मनोज प्रभाकर घरत रा. बी/२०२, गोपाळधन अपार्टमेंट, होळी बाजार, घरतवाडी,

ता. वसई, जि. पालघर.

४७ वसई श्रीम. विदुला विद्यानंद पवार रा. बी/२०८, सिटी पॅलेस, गुरू नानक नगर, जैन मंदिरासमोर,

अंबाडीरोड, वसई, ता. वसई, जि. पालघर.

४८ वसई श्रीम. अपर्णा पद्माकर पाटील रा. ३०५, न्युवॉन स्कॉय, कौल हेरिटेज सिटी, बाभोळा, वसई,

ता. वसई, जि. पालघर.

४९ वसई श्री. भूमिष दिनानाथ सावे रा. बी/१०१, बि. क्र.२, वर्धमान नगर, तुळींज, नालासोपारा (पू.),

ता. वसई, जि. पालघर.

५० वसई श्री. ललित पुनमचंद जैन रा. पुनमचंद बंगला, जैनविला शनिमंदिराजवळ, रमेदी,

ता. वसई, जि. पालघर.

५१ वसई श्रीम. सकिना फेजल नुरानी री. ईसी-६५, ए/३०१, मंगलधारा, मंगलचरण को-ऑप. हौ. सोसा.,

एव्हरशाईन सिटी, वसई (पू.), ता. वसई, जि. पालघर.

५२ वसई श्री. उदय विजया शेट्टी रा. ए/००१, सॅविओ अपार्ट., महाविर मेडीकल जवळ,

एव्हरशाईन सिटी, वसई, ता. वसई, जि. पालघर.

५३ वसई श्री. जॉर्ज डॅनीयल उक्किन रा. उक्किन विला, अलफोन्सा चर्च रोड, भरमपूर, वसई (प.),

ता. वसई, जि. पालघर.

५४ वसई श्री. मनोती सतिश नारायण रा. स्वागत२, बी/२०३, ओम नगर, अंबाडी रोड, गणेश मंदिर जवळ,

वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

५५ वसई श्रीम. पद्मा दिवेकरण कूरुप रा. ए-३०१, जासपर अयप्पा मंदिर रोड, वसई (प.),

ता. वसई, जि. पालघर.

५६ वसई श्रीम. सिमरनजीत कौर कोहली रा. बी-१०४, धुरी कॅम्पस सन सिटी, वसई (प.),

ता. वसई, जि. पालघर.

५७ वसई श्री. प्रशांत कुमार मनीयेरी रा. २०१, धनालाभ धनराज पार्क, न्यु. बहामपूर, वसई,

ता. वसई, जि. पालघर.

५८ वसई श्री. प्रशांत रघुनाथ खोत रा. एव्हरशाईन सिटी, ईसी-४, ए-००४, कोलंवोको ऑफ सोसायटी,

वसई (पू.), ता. वसई, जि. पालघर.

५९ वसई श्री. रामकृष्ण लक्ष्मीकांत साबत रा. ए/५०१, ग्लोरी बिल्िंडग, विवा गोकुळ कॉम्प्लेक्स, गोकुळ टाऊनशिप, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०१९/पौष २०, शके १९४० ५ अनुसूची (समाप्त) (१) (२) (३) (४)

६० वसई श्रीम. सुहासिनी संजय घरत रा. रानगाव, कोल्हार, ता. वसई, जि. पालघर

६१ वसई श्री. पंकज तुकाराम पाटील रा. ९३/१, उमेळमान, ता. वसई, जि. पालघर

६२ पालघर श्री. जयेश रघुनाथ आव्हाड रा. प्लॉट नं. ३३, वृंदावन बंगला, टेभोंडे रस्ता,

ता., जि. पालघर

६३ पालघर श्रीम. कामिनी जय रानडे रा. वेवूर, हनुमान टेकडी, ता., जि. पालघर

६४ पालघर श्री. पराग देवराम राणे रा. नांदगांव, ता., जि. पालघरता

६५ पालघर श्री. कुंदन अनंत चौधरी रा. माहिम-दुगारी, ता., जि. पालघर

६६ पालघर श्री. सचिन धनेश्वर मेर रा. मुरबे, ता., जि. पालघर

६७ पालघर श्री. रविंद्र भालचंद्र घोलप रा. मनोर, ता., जि. पालघर

६८ पालघर श्री. विशाल महेंद्र धर्माधिकारी रा. उनभाट, पो. दांडी, ता. जि. पालघर

६९ विक्रमगड श्री. योगेश रामु गुरोडा मु. कुर्झे, (भोईरपाडा), ता. विक्रमगड, जि. पालघर ७० विक्रमगड श्री. राजाराम धोंडू ढोणे मु. शेलपाडा, पो. उटावली, ता. विक्रमगड, जि. पालघर ७१ विक्रमगड श्री. संजय सदानंद सांबरे मु. पो. अोंदे, ता. विक्रमगड, जि. पालघर

७२ विक्रमगड श्रीम. स्वरा स्वप्नील पाटील मु. आपटी खुर्द, पो. वसूरी, ता. विक्रमगड, जि. पालघर ७३ विक्रमगड श्री. विजय शंकर औसरकर मु. पो. देहर्जे, ता. विक्रमगड, जि. पालघर

७४ विक्रमगड श्री. मधुकर पांडुरंग चौधरी मु. पो. सुकसाळे, ता. विक्रमगड, जि. पालघर

७५ विक्रमगड श्री. पुंडलिक विठ्ठल भानुशाली मु. पो. विक्रमगड, ता. विक्रमगड, जि. पालघर

७६ वाडा श्री. राजू शंकर दळवी मु. पो. पोशेरी, ता. वाडा, जि. पालघर

पालघर, दिनांक ९ जानेवारी २०१९.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर, ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.