Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) (10-16 Jan. 2019)

Published 10 January 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० [पृष्ठे १४, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ डिसेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१८/प्र. क्र. (४६९)/उ-१४.----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले क्षेत्र " औद्योगिक क्षेत्र " म्हणून जाहीर करीत आहे.

अनुसूची

मौजे नागेवाडी, तालुका जालना, जिल्हा जालना

अ. क्र. गट नंबर क्षेत्र

(हेक्टर आर)

१ २२४ पैकी १.२०

एकूण ... १.२०

चतु:सीमा.----

उत्तरेस : मौजे नागेवाडी गट नंबर २२३. दक्षिणेस : मौजे नागेवाडी गट नंबर २२४ पैकी. पूर्वेस : अति. जालना टप्पा-२ औद्योगिक क्षेत्राची हद्द. पश्चिमेस : मौजे नागेवाडी गट नंबर २२४ पैकी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(१)

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 31st December 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2018/C.R. (469)/Ind.14.—In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby declares the area mentioned in the Schedule appended hereto to be an industrial area for the purposes of the said Act.

Schedule

Village Nagewadi, Taluka Jalna, District Jalna

Sr. No. Gat No. Area

(Hectare Are)

1 224 Part 1.20

Total ... 1.20

Boundaries.—

On the North by : Village Nagewadi Gut No. 223.

On the South by : Village Nagewadi Gut No. 224 pt.

On the East by : Boundary of MIDC PH-II Industrial area.

On the West by : Village Nagewadi Gut No. 224 Pt.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ३

९८

बुधवार, मार्च ३०, २०१६/चैत्र १०, शके १९३८

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० मार्च २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५१६/प्र.क्र. ३१/कराधान-१.----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२(२००५चा महा.९) च्या कलम ९च्या उप-कलम (१) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उ अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 'क' आणि 'ग' मध्ये, दिनांक १ एप्रिल २०१६ पासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :---

एक. अनुसूची क मध्ये,---

(१) नोंद ९क च्या स्तंभ (२) मधील, " दिनांक ३१ मार्च २०१६" या अंक व शब्दां ऐवजी " दिनांक ३१ मार्च २०१७" हे अंक व शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(२) नोंद १२क ऐवजी, खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

"१२क (१) राज्यशासन, वेळोवेळी, राजपत्रात अधिसूचीत करील अशी

शून्य टक्के ;

कॅन्सरवरील उपचाराकरिता वापरण्यात येणारी औषधे.

(२) ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी

मशिन्स्.

(३) नोंद १३ नंतर, खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

शून्य टक्के ;

"१३क राज्यातील सार्वजनिक परिवहन उपक्रमांना सार्वजनिक वाहतुकीसाठी केलेली बॅटरी किंवा हायब्रीड इलेक्ट्रीक बसेसची विक्री.

(४) नोंद २७ क नंतर, खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :--- "२७ख बांबूचे र्फनिचर वगळता, बांबूपासून बनविलेली हस्तकला

शून्य टक्के ;

उत्पादने.

भाग चार--ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० (५) नोंद ५१ च्या स्तंभ (२) मध्ये,---

(क) उप-नोंद (सात) मध्ये "टॉवेल" या शब्दाऐवजी "केंद्रीय उत्पादन शुल्क अधिनियम, १९८५ (१९८६ चा ५) च्या शीर्ष बाब क्र. ६३०४ ९२ ६० खाली समाविष्ट असलेले टॉवेल" हे अंक, कंस व शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(ख) " दिनांक ३१ मार्च २०१६" या अंक व शब्दांऐवजी दिनांक "३१ मार्च २०१७" हे अंक व शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(६) नोंद ५९ मध्ये, स्तंभ (२) मधील, दिनांक "३१ मार्च २०१६" अंक व शब्दांऐवजी दिनांक "३१ मार्च २०१७" हे अंक व शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(७) नोंद ५९ नंतर खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :----

"५९क केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विहित केलेल्या टेस्टींग एजन्सीज अन्वये अधिकृत केलेल्या शून्य टक्के ;

व्यापा-यांनी, अपंग व्यक्तींच्या वाहनांमध्ये फेरबदल करण्यासाठी केलेली रिट्रोफिट किटची विक्री.

दोन. अनुसूची ग मध्ये,---

(१) शिर्षकामध्ये, "२% किंवा ३% किंवा ४% किंवा ५%" हे अंक, चिन्ह व शब्दांऐवजी "२% ते ५.५% या दरम्यान (दोन्ही सहित)" हे अंक, चिन्ह, कंस व शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(२) स्तंभ (३) मध्ये,---

(एक) अनुक्रमांक १, २ आणि ३, या नोंदींसमोर जेथे जेथे "५%" हा अंक आणि चिन्ह असेल तेथे तेथे "५.५%" हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(दोन) अनुक्रमांक ४ ची उप-नोंद (ख), या नोंदीसमोर "५%" या अंक व चिन्हाऐवजी "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(तीन) अनुक्रमांक ५, ६, ७, ९, ११, १२, १३,१४, १५, १६, १७, १७क, १८, १९, २१, २३ आणि २४, या नोंदींसमोर जेथे जेथे "५%" हा अंक व चिन्ह असेल तेथे तेथे "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(चार) अनुक्रमांक २५ ची उप-नोंद (ख), या नोंदींसमोर "५%" या अंक व चिन्हाऐवजी "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(पाच) अनुक्रमांक २६, २८, ३१, ३१क, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४१, ४३, ४४, ४६, ४७, ५०, ५३, ५३क, ५४, ५५ख, ५६, ५९, ६१, ६२, ६४, ६५, ६६, ६७, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७५क, ७६, ७७, ७९, ८०, ८१, ८२, ८२क, ८३, ८३क, ८४, ८५, ८५क, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९६, ९७, ९८, ९९ आणि १००, या नोंदींसमोर जेथे जेथे "५%" हा अंक व चिन्ह असेल तेथे तेथे "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(सहा) अनुक्रमांक १०१ ची उप-नोंद (ख), या नोंदीसमोर "५%" या अंक व चिन्हाऐवजी "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(सात) अनुक्रमांक १०३, १०५, १०७, १०८क, ११०, ११२,११३, ११४, ११५ आणि ११६, या नोंदींसमोर जेथे जेथे "५%" हा अंक व चिन्ह असेल तेथे तेथे "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(३) नोंद ३ नंतर खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :

"३क काटेरी तारा, तारेची जाळी, आणि साखळी दुवा. ५.५%";

(४) नोंद १० ऐवजी खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :-

"१०. अनुसूची 'क' मधील नोंद २७ख ज्याला लागू होते ५.५%"; ते वगळून बांबू आणि बांबूची उत्पादने.

(५) नोंद २५ मध्ये, उप-नोंद (ख) नंतर, खालील उप-नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

"(ग) सरकी (गोसिपियम एसपीपी)

२ %";

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ५

(६) नोंद २९ मध्ये, उप-नोंद (क) मध्ये,---

(क) स्तंभ (२) मध्ये, खंड (एक) मध्ये, " शाम्पू '' या शब्दानंतर " केश तेल '' हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(ख) स्तंभ (३) मध्ये, " ५%'' या अंक आणि चिन्हाऐवजी " ५.५% '' हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत ;

(७) नोंद २९क मध्ये,---

(क) उपनोंद (घ) नंतर, खालील उप-नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

" (ङ) इंजेक्शनसाठी असलेले निजर्ंतुक पाणी.

५.५% '';

(ख) स्तंभ (३) मध्ये, " ५%'' या अंक आणि चिन्हाऐवजी " ५.५%''

हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(८) नोंद ३० ऐवजी खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

५.५% '';

"३० (क) खाद्यतेल, अशुध्द स्वरुपातील खाद्यतेल आणि सरकी

पेंड वगळता इतर पेंड.

५.५% '';

(ख) जिंजिली तेल, एरंडेल तेल, ब्रान तेल सहित वनस्पती तेल. स्पष्टीकरण: पाचशे मिलिलिटरपयर्ंतच्या किंवा समतुल्य किंवा त्यापेक्षा कमी मापाच्या कोणत्याही आवेष्टनातील खोबरेल तेल, विकल्यास या नोंदीत अंतभर्ूत होत असल्याचे मानण्यात येणार नाही.

(९) नोंद ६८ मधील, उप-नोंद (तीन) वगळण्यात येत आहे;

(१०) नोंद ७९ नंतर, खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :-

"७९क प्लॅस्टिक अथवा जैविक कच-यापासून बनविलेले पायरोलिसिस तेल. ५.५%";

(११) नोंद ८२क नंतर, खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच:-

"८२ख राज्यात पूर्वीच्या टप्प्यावर प्रवेश कर अथवा विक्रीकर भरलेला ५.५%";

असेल अशा पुनराधिपत्यीत वाहनांची बँका व वित्तीय संस्थांनी केलेली विक्री.

(१२) नोंद १०२ वगळण्यात येत आहे;

(१३) नोंद १०४ मध्ये,-

(क) स्तंभ (२) मधील, उप-नोंद (ग) मध्ये "ड्रॉइर्ंग चारकोल" या शब्दानंतरपेन्सिल पेटी, डिंक, ग्ल्यूस्टिक्स, स्टेपलर पिन्स, टेप डिस्पेन्सर्स, डस्टर्स, फाईल्स" हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.

(ख) स्तंभ (३) मध्ये, जेथे जेथे "५%" हा अंक आणि चिन्ह असेल, तेथे तेथे "५.५%" हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(१४) नोंद १०७ मधील, उपनोंद (११) मध्ये, स्पष्टीकरणानंतर, खालील खंड दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :-

५.५% '';

"(छ) सेवनासाठी दिला असेल त्याव्यतिरि प्रक्रिया केलेल्या, अंशत: प्रक्रिया केलेल्या, अंशत: शिजवलेल्या, तयार-मिश्रण, खाण्यासाठी तयार, सोललेल्या (shelled) मधुमक्याची,---

(एक) गोठविलेल्या स्थितीत, वा

(दोन) हवाबंद डब्यात, वा

(तीन) व्यापार नामाखाली

असेल वा नसेल, अशी केलेली विक्री.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

(१५) नोंद १०८ मधील, उप-नोंद (१) मध्ये,---

(क) स्तंभ (२) मधील, खंड (ख) मध्ये, दिनांक ३१ मार्च २०१६" या अंक व शब्दांऐवजी दिनांक ३१ मार्च २०१७" हे अंक व शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(ख) स्तंभ (३) मध्ये, "५%" या अंक व चिन्हाऐवजी "५.५%" अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत;

(१६) नोंद १११ मध्ये,----

(क) स्तंभ (२) मध्ये "आणि एलईडी बल्बस्" या शब्दांऐवजी "एलईडी बल्बस् आणि एलईडी टयूब लाईटस्" हे शब्द दाखल करण्यात येत आहेत;

(ख) स्तंभ (३) मध्ये, "५%" या अंक व चिन्हाऐवजी "५.५%" हे अंक व चिन्ह दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. भगत, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ७

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai-400032, dated the 30th March 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT. 1516/C.R. 31/Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby, with effect from the 1st April 2016, amends SCHEDULES 'A'and 'C' appended to the said Act, as follows, namely :—

In the Maharashtra Value Added Tax Act, 2002,—

(I) In SCHEDULE A,—

(1) in entry 9A, in column (2), for the figures, letters and word, "31st March 2016" the figures, letters and word " 31st March 2017 " shall be substituted ;

(2) for entry 12A, the following entry shall be substituted, namely :—

'' 12A (1) Drugs for treatment of Cancer, as may be notified Nil %'';

from time to time, by the State Government, in the OfficialGazette.

(2) Mammography machines, used for the diagnosis of Breast Cancer. Nil %'';

(3) after entry 13, the following entry shall be inserted, namely :—

''13A Hybrid electric buses and battery operated buses, sold Nil %'';

to public transport undertakings in the State, for public

transportation.

(4) after entry 27A, the following entry shall be inserted, namely :—

''27B Handicraftsmade of bamboo, excluding bamboo Nil %"; furniture.

(5) in entry 51, in column (2),—

(a) in sub-entry (vii), after the word "Towels" the words, figures and brackets " covered under tariff item No. 63049260 of the Central Excise Tariff Act, 1985 (5 of 1986) " shall be added;

(b) the figures, letters and word "31st March 2016" the figures, letters and word, "31st March 2017" shall be substituted;

(6) in entry 59, in column (2), for the figures, letters and word, "31st March 2016" the figures, letters and word "31st March 2017" shall be substituted;

(7) after entry 59, the following entry shall be inserted, namely :—

''59A Retrofit kits, used to modify the vehicles of the Nil %".

handicapped persons sold by the dealers, authorized by the

testing agencies prescribed in the Central Motor Vehicle

Rules, 1989.

(II) In Schedule C,—

(1) in the heading, for the figures, signs and words "2% or 3% or 4% or 5%", the words, figures and signs "between 2% to 5.5% (including both)", shall be substituted ;

भाग चार--ब----३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० (2) in column (3),—

(i) against entries at serial numbers 1, 2 and 3,for the figure and sign "5%", wherever it occurs, the figures and sign "5.5%" shall be substituted ;

(ii) against sub-entry (b) of entry at serial number 4, for the figure and sign "5%", the figures and sign "5.5%" shall be substituted ;

(iii) against entries at serial numbers 5, 6, 7, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 17A, 18, 19, 21, 23 and 24 for the figure and sign "5%", wherever it occurs, the figures and sign "5.5%" shall be substituted;

(iv) against sub-entry (b) of entry at serial number 25, for the figure and sign "5%", the figures and sign "5.5%" shall be substituted;

(v) against entries at serial numbers 26, 28, 31, 31A, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 41, 43, 44, 46, 47, 50, 53, 53A, 54, 55B, 56, 59, 61, 62, 64, 65, 66, 67, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 75A, 76, 77, 79, 80, 81, 82, 82A, 83, 83A, 84, 85, 85A, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 96, 97, 98, 99 and 100, for the figure and sign "5%", wherever it occurs, the figures and sign "5.5%" shall be substituted;

(vi) against sub-entry (b) of entry at serial number 101, for the figure and sign "5%", the figures and sign "5.5%" shall be substituted;

(vii) against entries at serial numbers103, 105, 107, 108A, 110, 112, 113, 114, 115 and 116, for the figure and sign "5%", wherever it occurs, the figures and sign "5.5%" shall be substituted;

(3) after entry 3, the following entry shall be inserted, namely :—

'' 3A Barbed wire, wire mesh and chain link. 5.5%";

(4) for entry 10, the following entry shall be substituted, namely :—

"10. Bamboo and bamboo products, excluding those to which entry 27B of Schedule A applies.

5.5%";" (5) in entry 25, after sub-entry (b), the following sub-entry shall be added, namely:-

(c) Cotton seed (Gossypium Spp)

2%";

(6) in entry 29, in sub-entry (a),—

(a) in column (2), in clause (i), after the word "shampoos" the words, " hair oils" shall be inserted;

(b) in column (3), for the figure and sign "5 %", the figures and sign "5.5%," shall be substituted;

(7) in entry 29A,—

(a) after clause (d), the following clause shall be added, namely :—

"(e) Sterile water for injection.

5.5%";

(b) in column (3), for the figure and sign "5 %", the figures and sign "5.5%," shall be substituted;

(8) for entry 30, the following entry shall be substituted, namely :—

" 30 (a) Edible oil, edible oil in unrefined form and oil cakes 5.5%";

excluding sarki pend.

(b) Vegetable oil including gingili oil, castor oil and bran oil. 5.5%"; Explanation.— Coconut oil, measuring 500 ml or its equivalence in weight or less and sold in any form of packaging shall be deemed to be not covered by this entry.

(9) in entry 68, sub-entry (iii) shall be deleted;

(10) after entry 79, the following entry shall be inserted, namely :—

"79A Pyrolysis oil made from plastic scrap and organic waste. 5.5%;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ९

(11) after entry 82A, the following entry shall be inserted, namely :—

" 82B Repossessed motor vehicles, sold by banks and financial institutions, on which entry tax or, as the case may be, sales tax, has been paid at an earlier stage in the State. 5.5%";

(12) entry 102 shall be deleted;

(13) in entry 104,—

(a) in column (2), in sub-entry (c), after the words " drawing charcoals" the words ", pencil box, gum, glue sticks, stapler pins, tape dispensers, dusters, files" shall be inserted;

(b) in column (3), for the figure and sign "5 %", wherever it occurs, the figures and sign "5.5% shall be substituted;

(14) in entry 107, in sub-entry (11), after Explanation, the following clause shall be added, namely :—

"(g) Processed, semi-processed, semi cooked, ready-mix, ready to eat, shelled sweet corn whether or not sold,—

(i) in a frozen state, or 5.5%".

(ii) in a sealed container, or

(iii) under a brand name

except when served for consumption.

(15) in entry 108, in sub-entry (1),—

(a) in column (2), in clause (b), for the figures, letters and word "31st March 2016" the figures, letters and word "31st March 2017" shall be substituted;

(b) in column (3), for the figure and sign "5%" the figures and sign "5.5%" shall be substituted.

(16) in entry 111,—

(a) in column (2), for the words " and LED bulbs" the words, '' LED bulbs and LED tube lights" shall be substituted;

(b) in column (3) for the figure and sign "5%" the figures and sign "5.5%" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. BHAGAT,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब----३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ९९

बुधवार, मार्च ३०, २०१६/चैत्र १०, शके १९३८

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक ३० मार्च २०१६.

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक. मूवक. १५१६/प्र.क्र. ५१/कराधान-१.– महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा.९) च्या कलम ४२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक मूवक. १५०५/प्र.क्र.-१०५/कराधान-१, दिनांक १ जून २००५ मध्ये, दिनांक १ एप्रिल २०१६ पासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :----

एक. उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनुसूचीमध्ये,----

(१) नोंद १ मध्ये,------

(क) स्तंभ (४) मध्ये " नोंदणीकृत व्यापा-यांच्या बाबतीत " या शब्दांपासून सुरु होणा-या व " उलाढालीच्या १० टक्के " या अंक व शब्दांनी संपणा-या मजकुराऐवजी खालील खंड दाखल करण्यात येत आहेत, म्हणजेच :------

" (एक) नोंदणीकृत व्यापा-यांच्या बाबतीत, ज्या वर्षात आपसमेळ योजनेचा लाभ घेण्याची इच्छा आहे, त्या वर्षाच्या लगतच्या मागील वर्षात जर विक्रीची उलाढाल रुपये ३ कोटीपेक्षा अधिक नसल्यास, स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट विक्रीच्या उलाढालीच्या ५ % ;

(दोन) नोंदणीकृत व्यापा-यांच्या बाबतीत, ज्या वर्षात आपसमेळ योजनेचा लाभ घेण्याची इच्छा आहे, त्या वर्षाच्या लगतच्या मागील वर्षात जर विक्रीची उलाढाल रुपये ३ कोटीपेक्षा अधिक असल्यास, स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट विक्रीच्या उलाढालीच्या ८ % ;

(तीन) अनोंदणीकृत व्यापा-यांच्या बाबतीत, स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट विक्रीच्या उलाढालीच्या १० %.

(ख) स्तंभ (५) मध्ये,-----

(एक) अट (तीन) मध्ये, " मुंबईमध्ये विक्रीकर सहआयुक्त (नोंदणी) यांच्याकडे आणि इतर बाबतीत संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) " या कंस व शब्दांऐवजी, " संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) किंवा, यथास्थिती, संबंधित नोडल विभागाचे विक्रीकर सहआयुक्त " हे कंस व शब्द दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ११

(दोन) अट (सात) नंतर, विर्िनदिष्ट अटी दाखल करण्यात येत आहेत, म्हणजेच :-----

" (आठ) जो व्यापारी आपसमेळ योजनेतून बाहेर पडेल किंवा, यथास्थिती, आपसमेळ योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरेल, त्यावेळी त्याने खरेदी केलेला माल आपसमेळ योजनेतून बाहेर पडतानाच्या दिनांकास शिल्लक असल्यास, आणि त्यावर त्याने पूर्वी वजावटीचा दावा केला नसल्यास, तो आपसमेळ योजनेतील व्यापारी नसताना दाखल करावयाच्या पहिल्या विवरणामध्ये वजावटीचा दावा करू शकेल ;

(नऊ) या अधिसूचने अंतर्गत व्यापारी आपसमेळ योजना स्वीकृत केल्याच्या दिनांकास त्याच्याकडे शिल्लक असलेल्या मालाच्या साठयाच्या खरेदीवर वजावटीसाठी केलेला दावा मागे घेईल. अशा प्रकारच्या वजावटीची रक्कम, तो अपसमेळ योजना स्वीकारल्यानंतरच्या त्याच्या आपसमेळ योजनेखालील पहिल्या विवरणासोबत भरेल. "

(२) नोंद २ मध्ये,------

(क) स्तंभ (४) मध्ये, " ब्रेडसह " हा शब्द दोन्ही ठिकाणी, जेथे जेथे असेल, तेथे तेथे " ब्रेडवगळून " हा शब्द दाखल करण्यात येत आहे ;

(ख) स्तंभ (५) मध्ये, अट (चार) मध्ये, " मुंबईतील व्यापा-याने विक्रीकर सहआयुक्त (नोंदणी) यांच्याकडे आणि इतर व्यापा-यांनी संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) " या कंस व शब्दांऐवजी, " संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) किंवा, यथास्थिती, संबंधित नोडल विभागाचे विक्रीकर सहआयुक्त " हे कंस व शब्द दाखल करण्यात येत आहेत.

(३) नोंद ३ मधील स्तंभ (५) मध्ये,------

(क) अट (एक) मध्ये, खंड (क) मध्ये " पन्नास लाख " या शब्दांऐवजी " एक करोड " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(ख) अट (सहा) वगळण्यात येत आहेत.

(४) नोंद ४ मध्ये, अट (चार) मध्ये, " मुंबई विभागातील व्यापा-यांनी विक्रीकर सहआयुक्त (नोंदणी) मुंबई व इतर विभागातील व्यापा-यांनी संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) " या कंस व शब्दांऐवजी, " संबंधित विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) किंवा, यथास्थिती, संबंधित नोडल विभागाचे विक्रीकर सहआयुक्त " हे कंस व शब्द दाखल करण्यात येत आहेत.

दोन. सदर अधिसूचनेस जोडलेल्या नमुना-४क मध्ये, " रुपये पन्नास लाख " या शब्दांऐवजी, " रुपये एक करोड " हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. भगत,

शासनाचे उप सचिव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya Mumbai 400 032, dated 30th March 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX Act, 2002.

No. VAT. 1516/CR 51/Taxation-1.—In exercise of the powers conferred by section 42 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby, with effect from the 1st April, 2016 amends the Government Notification, Finance Department, No. VAT. 1505/CR-105/Taxation-1, dated the 1st June 2005, as follows, namely :—

I. In the Schedule appended to the said notification,—

(1) in entry 1,-

(a) in column (4), for the portion beginning with the figures and words "5 per cent. of the turnover" and ending with the words "an unregister dealer", the following shall be substituted, namely :—

"(i) 5 per cent. of the turnover of sales, referred to in column (3), in the case of a registered dealer, whose turnover of such sales, does not exceed rupees three crore in the previous year, to which the composition scheme is desired ;

(ii) 8 per cent. of the turnover of sales, referred to in column (3), in the case of a registered dealer, whose turnover of such sales exceeds rupees three crore in the previous year, to which the composition scheme is desired ;

(iii) 10 per cent. of the turnover of sales, referred to in column (3), in the case of an unregistered dealer.";

(b) in column (5),—

(i) in condition (iii), for the words and brackets, "Joint Commissioner of Sales Tax (Registration) in case of the dealers in Mumbai and in other cases, to the Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration) concerned" the words and brackets "Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration) concerned or, the Joint Commissioner of Sales Tax of the concerned Nodal Division as the case may be" , shall be substituted;

(ii) after condition (vii), the following shall be added, namely :—

"(viii) The dealer who opts out or, as the case may be, ceases to be eligible for the composition scheme, may claim set-off in his first return to be uploaded as a non- composition dealer, after opting out of composition scheme on the purchases of goods which are held in stock on the date of opting out of the composition scheme and on which he had not claimed set-off earlier.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० १३

(ix) The dealer opting for the composition scheme under this notification shall reverse the set-off, claimed by him on the purchase of goods which are held in the stock on the date of opting for the composition scheme. Such amount of set-off shall be paid by him alongwith his first return of composition scheme, after opting for the composition scheme.";

(2) in entry 2,-

(a) in column (4), for the word "including" at both the places, wherever it occurs, the word "excluding" shall be substituted ;

(b) in column (5), in condition (iv), for the words and brackets, "Joint Commissioner of Sales Tax (Registration) in case of dealers in Mumbai and in other cases, to the Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration) concerned" the words and brackets "Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration) concerned or, the Joint Commissioner of Sales Tax of the concerned Nodal Division as the case may be", shall be substituted ;

(3) in entry 3, in column (5),—

(a) in condition (i), in clause (a), for the words " fifty lakh" the words "one crore" shall be substituted ;

(b) condition (vi) shall be deleted ;

(4) in entry 4, in condition (iv), for the words and brackets, "Joint Commissioner of Sales Tax (Registration) in case of the dealers in Mumbai and in other cases, to the concerned Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration)" the words and brackets "Joint Commissioner of Sales Tax (VAT Administration) concerned or, the Joint Commissioner of Sales Tax of the concerned Nodal Division as the case may be", shall be substituted.

II. In Form 4A appended to the said notification, for the words "rupees fifty lakh" the words "rupees one crore" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. BHAGAT,

Deputy Secretary to Government.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

१००

गुरूवार, मार्च ३१, २०१६/चैत्र ११, शके १९३८

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 31st March 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. Jamin-2016/C.R. 82/J-1.—In exercise of the powers conferred by section 330A of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that the powers of the State Government conferred,—

(a) under sub-section (1) of section 37A of the said Code, in so far as the they relate to granting prior permission of the State Government for sale or transfer of any Government land or Nazual land, and

(b) under sub-section (2) of said section 37A, in so far as they relate to recovery of such premium or charge and share of unearned income, for the permission granted in pursuance of clause (a),

shall also be exercisable by the concerned District Collector, within the limits of his jurisdiction, subject to such terms and conditions as may be specified, by general or special order, issued by the Government, from time to time.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANU KUMAR SRIVASTAVA,

Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.