Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Sankirna (10th Jan. to 16th Jan. 2019)

Published 10 January 2019

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ५, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० [पृष्ठे ०८, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

Serial No. 18237

Notice

Name of Company : Hindustan Construction Co. Ltd., Mumbai.

Address : Hincon House, (L.B.S. Marg), Vikharoli (W.), Mumbai-400 083.

Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the company have been lost and the holder of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Register Office with in 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of Holder : Vijay Mahajan

Kind of Securities : Equity Shares

Face Value : Rs. 1000/-

No. of Securities : 1000 only

Distinctive Number : 271201 to 272200

Folio No. HKV 000137

Place : Pune

Date : 2nd January 2019.

V. M. MAHAJAN.

भाग दोन (संकीर्ण)----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

Serial No. M-18238

THE TATA POWER COMPANY LIMITED

Registered Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra 400 001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company have been lost and the holder[s] of the said securities/applicant[s] have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s] Kind of Securities No. of Securities Distinctive number[s] [and jt. holder[s], if any] and face value

Premindra Kumar Sahni Shares, Face Value 3200 17972971–17976170 Neera Sahni Rs. 1

Place : Mumbai,

(Name of Holder) Date : 4th January 2019.

PREMINDRA KUMAR SAHNI.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

Serial No. M-18239

THE TATA POWER COMPANY LIMITED

Registered Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra 400 001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company have been lost and the holder[s] of the said securities/applicant[s] have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s] Kind of Securities No. of Securities Distinctive number[s] [and jt. holder[s], if any] and face value

Premindra Kumar Sahni Shares, Face Value 5000 17963091–17968090 Santosh Sahni Rs. 1/-

Place : Mumbai,

(Name of Holder).

Date : 4th January 2019.

PREMINDRA KUMAR SAHNI.

भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

जिल्हा परिषद, गडचिरोली

अधिसूचना

क्रमांक जिपग/साप्रवि/स्था.१०/नियो./वाप्रअ./१४३२/२०१८

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १४२ पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती '' वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ''े नियम १९६४ च्या नियम ९ अन्वये, मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली याद्वारे जिल्हा परिषद गडचिरोलीचा सन २०१७-१८ या वर्षाचा वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेच्या दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक २(६) अन्वये मंजूर केल्याप्रमाणे अधिसूचना प्रसिद्ध करीत आहे.

गडचिरोली, दिनांक ३१ डिसेंबर २०१८.

डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/पू.उ.कार्या./लक्ष्मीबाग/३क/अधिसूचना/२०१८/ओडब्ल्यू/२०१९/१०४०

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल, १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ; ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत ;

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.

अनुसूची

मौजे घाटकोपर, तालुका कुर्ला

अनु- न.भू.क्र. मिळकत " झोपडपट्टी क्रमांक

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " चतु:सीमा

क्षेत्र (चौ.मी.) म्हणून जाहीर केलेले

क्षेत्र (चौ.मी.)

पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ १७९ २१३.९ १३६.६० २ १७९/५ ते ८ व ११ ४०.३ ४०.३० ३ १८० ८६३३.८ ७६८८.२० ४ १८०/२, १८०/३, २२१.९० २२१.९०

१८०/६ ते २१

१९४ व १८० पै १८२अ पै १९४,

नाला व १८२ब १७९ (पै)

१८२ब मध्य रेल्वे

५ १८०/२२ २२०.३ ८१.०० ६ १८०/२३ ते १३३ १८१५.९० १८१५.९० ७ १८१ २७१.७० २७१.७० ८ १८१/१ ते ११ १९२.०० १९२.०० ९ १८२ अ ८४३०.२० १४६६.९० १० २०१ २१२.५० २१२.५०

एकूण क्षेत्र . . २०,२७७.८० १२,१२७.००

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण : प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक ५ जानेवारी २०१९.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/DY.COLL/ES/3C/Notification/Laxmi Baug/2018/OW/2019/1040

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ";

Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned, hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit the scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Village Ghatkopar, Taluka Kurla

Serial Village & Area as per Area declared

No. C.T.S. No. Property as '' Slum Boundaries Card Rehabilitation

(Sq.mtr.) ेArea ''

(Sq.mtr.) East West North South

C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 179 213.90 136.60

2 179/5 to 40.30 40.30

8 ´& 11

3 180 8633.80 7688.20

4 180/2, 221.90 221.90

194 ´& 180 (pt.) 182 A (pt.), 194 Nala & 182 B & 180/3, 180/6 to 21

5 180/22 220.30 81.00

6 180/23 to 1815.90 1815.90

182 B, 179 (pt.) Central Railway

133

7 181 271.70 271.70

8 181/1 to 11 192.00 192.00

9 182 A 8430.20 1466.90

10 201 212.50 212.50

Total . . 20,277.80 12,127.00

Slum Rehabilitation Authority :

Administrative Building,

Anant Kanekar Marg,

DEEPAK KAPOOR, Bandra (E.), Mumbai 400 051,

Chief Executive Officer, dated the 5th January 2019.

Slum Rehabilitation Authority.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

जिल्हा परिषद, जळगांव

सन २०१७-२०१८ या वर्षाचा जिल्हा परिषद जळगांवचा वर्ाषिक लेखा

क्रमांक अर्थ/लेखा-१/आरआर/१४५/२०१८

जळगाव, दिनांक ३१ डिसेंबर २०१८.

शिवाजी दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे

वाडीया कॉलेजसमोर, ४५-२, कै. बाळकृष्ण सखाराम ढोले-पाटील मार्ग, पुणे-१

क्रमांक ९०/२०१९

अर्ज क्रमांक ७६/२०१८

(मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०अ प्रमाणे)

सकाळ सोशल फाऊंडेशन

पीटीआर क्र. इ/५६३०/पुणे

मध्ये

सकाळ निर्धार पीटीआर क्र. इ/३०४०/पुणे

व

परिवार मंगल सोसायटी

पीटीआर क्र. एफ/११६१०/पुणे या न्यासाचे विलीनीकरणाबाबत.

. . अर्जदार

सकाळ सोशल फाऊंडेशन

विरुद्ध

. . जाब देणार

कोणी नाही

चौकशीची जाहीर नोटीस

ज्याअर्थी, उपरोक्त प्रकरणात मा. धर्मादाय उप आयुक्त, पुणे यांनी दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेश केला आहे. त्याअर्थी, सर्व संबंधितांस या नोटीशीने सूचित करण्यात येते की, उपरोक्त प्रकरणात वर सूचित केलेल्या न्यासांचे विलीनीकरण करणेबाबत मा. धर्मादाय उप आयुक्त, पुणे आदेश करणार आहेत. तरी सदर विलीनीकरणाबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी तशी लेखी हरकत खालील पयावर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दाखल करावी व तशी पोहोच घ्यावी. अन्यथा सदर प्रकरणात कोणास कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजून मा. धर्मादाय उप आयुक्त, पुणे सदर प्रकरणात सदर न्यासाचे विलीनीकरणाबाबत आदेश करतील व त्यानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही.

येणेप्रमाणे सदर नोटीस मा. धर्मादाय उप आयुक्त, पुणे यांचे शिक्क्याने व माझे सहीने दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी दिले आहे.

पुणे, दिनांक ३ जानेवारी २०१९.

के. डी. शिंदे, अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास कार्यालय, पुणे विभाग, पुणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.