Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-A (10-1-2019 to 16-1-2019)

Published 10 January 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक २ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० [पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांजकडून

क्रमांक साप्रवि-वा.प्र.अ. २०१७-१८-नियोजन-१२१७(१)-२०१८.----

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२(४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल) नियम, १९६४ मधील तरतुदीनुसार मी, जितेंद्र पापळकर, (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर याद्वारे जाहीर करतो की, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ करिताचा वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक ११ सप्टेंबर, २०१८ रोजी विषय क्र. ४(१) व ठराव क्र. ४(१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आला.

चंद्रपूर : दिनांक १७ डिसेंबर २०१८. जितेंद्र पापळकर, (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

ना.-एक-अ-१ (१८९३).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० भाग १-अ (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

नगर परिषद आरमोरी यांचेकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१),२३ (२) अन्वये आरमोरी शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याबाबत सूचना.

क्रमांक कावि-नपआ-बांध-६०-२०१८.----

आरमोरी नगर परिषदेने तीचा सर्वसाधारण सभा ठराव क्र. ५७ दिनांक १० डिसेंबर २०१८ अन्वये तिच्या क्षेत्रातील विकास योजना आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-क चे पोट- कलम(२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे शासन नगर विकास विभाग, अधिसूचना क्र. एमयुएन. २०१४-प्र.क्र. १०२-१८, दिनांक २३ एप्रिल २०१५ अन्वये आरमोरी नगर पंचायत गठीत करण्यात आलेली होती. त्यानंतर नगर पंचायत क्षेत्रात अरसोडा व पालोरा ग्रामपंचायतींना समाविष्ट करुन नव्याने शासन अधिसूचना क्र. एमयुएन-२०१५-प्र.क्र. १२५-नवि-१८ व ग्रामविकास विभाग क्र. झेडपीबी-२०१७-प्र.क्र. ५३-आरमोरी (१)(२)(३)-पं.रा.५, दिनांक ५ जून २०१८ अन्वये आरमोरी नगर परिषद गठीत करण्यात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(१) अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रारंभानंतर, ३ वर्षापेक्षा अधिक नसेल अशा कालावधीत मात्र, या अधिनियमाच्या तरतुदींना अधिन राहून विकास योजना तयार करुन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करणे बंधनकारक होते.

मात्र नगर परिषदेकडे निधीची उपलब्धता नसल्याने उक्त कालावधीत विकास योेेेेेजना तयार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे उक्त अधिनियमाच्या कलम २१(३) अन्वये विकास योजना तयार करण्याकरिता मुदतवाढीचा प्रस्ताव नगर परिषदेचा ठराव क्र. ५१, दिनांक ८ मार्च २०१८ अन्वये सादर करण्यात आला होता. त्यावर मा. सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर यांचे इंग्रजी आदेश क्र. डिपी-सेक्शन-२१(३)- एक्सटेंशन-जेडीटिपीजीएन-१५९२, दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ अन्वये, दिनांक २३ एप्रिल २०१८ पासून २२ एप्रिल २०१९ या दिनांकापयर्ंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१), २३(२) मधील तरतुदीनुसार आरमोरी नगर परिषदेच्या मूळ अधिकार कक्षेतील क्षेत्रासाठी आरमोरी शहराची विकास योजना तयार करणे आवश्यक असल्याने आरमोरी शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करीत आहे.

सोबतच्या नकाशात आरमोरी नगर परिषदेच्या अधिकार कक्षेतील क्षेत्र केशरी रंगाच्या किनारीने दर्शविण्यात आले असून त्यावर प्रशासक व मुख्याधिकारी यांनी दिनांकित स्वाक्षरी केली आहे. सदर नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या वेळात नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.

करिता सदर ठराव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून साठ दिवसाचे कालावधीत नियोजित विकास योजनेच्या बाबतीत नागरिकांकडून लिखित स्वरुपात आरमोरी नगर परिषदेकडे सूचना अथवा हरकती नगर परिषदेकडे याद्वारे मागविण्यात येत आहे.

आरमोरी : दिनांक २४ डिसेंबर २०१८. (अवाच्य), मुख्याधिकारी, नगर परिषद, आरमोरी. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ३

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकाना प्रसिद्ध झालेल्या आहेत.

--------------------

७४

--------------------

शुक्रवार, डिसेंबर २८, २०१८/पौष ७, शके १९४०

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २३९.

लवाद, नगर रचना परियोजना क्रमांक १, यांजकडून

महाराष्ट्र नगर रचना परियोजना नियम, १९७४ च्या नियम क्रमांक १३ अन्व्ये.----

क्रमांक लवाद-न.र.यो.१-नाग.-नियम १३-रासंनाग-२५५०--२०१८.-----

प्रारुप नगर रचना परियोजना क्र. १ पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी नागपूर ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६८ च्या पोट-कलम (२) अन्वये शासनाने, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१८-शिकाना-९-प्र.क्र. २८१-नवि-९-२०१८, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१८ अन्वये मंजूर केली आहे. उक्त अधिसूचना ही महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी मध्ये पृष्ठ क्रमांक १ ते ५४ वर दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेली आहे.

त्याप्रमाणे शासनाच्या नगर विकास विभागाने सहायक संचालक, नगर रचना नागपूर शाखा, नागपूर यांची नेमणूक उक्त अधिनियमाच्या पोट-कलम (१), कलम ७२ प्रमाणे उक्त मंजूर प्रारुप परियोजनेसाठी लवाद म्हणून अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१८-शिकाना-९-प्र.क्र. २८१-नवि-९-२०१८, दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८ अन्वये केली असून ती दिनांक १६ नोव्हेंबर, २०१८ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभागीय पुरवणी असाधारण भाग एक-अ च्या पृष्ठ क्रमांक ०६ ते ०७ वर प्रसिद्ध झालेली आहे.

म्हणून महाराष्ट्र नगर रचना परियोजना नियम, १९७४ च्या नियम क्रमांक १३ प्रमाणे या सूचनेद्वारे मी निम्नस्वाक्षरीकार जाहीर करते की, नगर रचना परियोजना क्र. १ पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी करीता लवाद म्हणून दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ पासून कर्तव्ये पार पाडण्याचे काम सुरु केले आहे.

या नगर रचना परियोजनेत समाविष्ट झालेल्या सर्व जमीनधारकांना उक्त मंजूर प्रारुप नगर रचना परियोजनेच्या प्रस्तावासंबंधी सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी योग्य वेळी नमुना क्र. ४ मध्ये सूचना बजावण्यात येईल.

जे जमीनधारक किंवा परियोजनेत समाविष्ट झालेल्या जागांमध्ये हीतसंबंध असलेल्या व्यक्ती उक्त परियोजना तयार केल्यामुळे अपायकारकरीत्या बाधित झालेले असतील त्यांना कळविणेत येते की, ते उक्त अधिनियमाच्या कलम-१०२ प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी निम्नस्वाक्षरीकार यांचेसमोर ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांचे मुदतीपयर्ंत दावे सादर करणेस पात्र राहतील.

नागपूर :

सु. प्र. थुल,दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ लवाद, नगर रचना परियोजना-१, नागपूर.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २४०.

BY ARBITRATOR, TOWN PLANNING SCHEME No. 1

UNDER RULE NO. 13 OF THE MAHARASHTRA TOWN PLANNING SCHEMES RULE, 1974.—

No. ARB-TPS-1-NAG-Rule-13-ADN-2550- 2018 .—

The draft Town Planning Scheme of Pardi, Bharatwada, Punapur and Bhandewadi, TPS No. 1, Nagpur has been sanctioned by the Government in Urban Development Department, Maharashtra State under sub-section (2) of Section 68 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Notification No. TPS-2418-Nag.-Camp.-9-CR-281-UD-9-2018, dated 6-10-2018. The said notification is published in Maharashtra Government Gazette Extraordinary-Part I-A-Nagpur Divisional Supplement, dated- 24th October, 2018 on Page No. 1 to 54.

The Government of Maharashtra in Urban Development Department has appointed Assistant Director of Town Planning Nagpur Branch, Nagpur as the Arbitrator for the said sanctioned Draft Scheme vide Notification No. TPS-2418-Nag.-Camp.-9-CR-281-UD-9-2018, dated 15th November 2018 under sub-section (1) of Section 72 of the said Act. This Notification has been appeared in the Maharashtra Government Gazette Extraordinary Nagpur Divisional Supplement, Part 1-A, dated 16th November 2018 on Page No. 6 to 7.

I, the undersigned therefore in accordance with Rule No. 13 of Maharashtra Town Plannings Schemes Rules 1974, declared by this Notice that, I have commenced the duties as Arbitrator for Town Planning Scheme of Pardi, Bharatwada, Punapur and Bhandewadi, TPS No. 1, from 22nd Novem- ber, 2018.

All the owners of the land included in this Town Planning Scheme will be served with special notice in form No. 4 to submit their suggestions or objection in respect of proposals of the sanctioned draft Town Planning Scheme in due course.

Those owners or interested persons of the lands included in the Town Planning Scheme of Pardi, Bharatwada, Punapur and Bhandewadi, TPS No. 1, who have been injuriously affected by making of this scheme are hereby informed that they shall be entitled to make a claim of compensation as per Section 102 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, before the undersigned within a period of 60 days from the date of appearing this Notice in the Maharashtra Government Gazette.

Nagpur :

Dated the 22nd November 2018.

S. P. THUL, Arbitrator, Town Planning Scheme No. 1,

Nagpur.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ५

--------------------

७५

--------------------

सोमवार, डिसेंबर ३१, २०१८/पौष १०, शके १९४०

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २४१.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-सा.नि-कावि-७६९-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-७(क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नागपूर जिल्ह्यतील मौदा नगर पंचायतच्या (रविवार) दिनांक ९-१२-२०१८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार नगर पंचायत अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.---

अनुसूची

अ. क्र. नगर पंचायतचे नाव निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव शेरा (जर जागा राखीव असेल

तर कोणासाठी)

(१) (२)

(३)

(४)

१ मौदा सोमनाथे भारती राजकुमार सर्वसाधारण (महिला)

नागपूर :

दिनांक २६ डिसेंबर २०१८.

अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर.

-----------------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २४२.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-P.E.-WS-769-2018.—

In exercise of the powers conferred on me under sub-section (7-C) of Section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby ना.-एक-अ-२ (१८९३).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४०

publish the name of persons who has duly elected as President of respective Nagar Panchayat, in the election held on (Sunday) the 9th December, 2018.—

SCHEDULE

Sr. Name of Nagar Name of elected Remarks, (Whether No. Panchayat Candidate the seat is reserved

if so for whom)

(1) (2)

(3)

(4)

1 Mouda Somnathe Bharti Rajkumar General (Women)

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 26th December 2018.

Collector, Nagpur.

——————

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २४३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-सार्व. निवडणूक-कावि-७७०-२०१८.----

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९(१) चे अधिकार राज्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचे आदेश क्रमांक एमएनसी-११०१-सीआर-२३-डी-११, दिनांक १७-८-२००१ अन्वये मला प्रदान केलेले असून त्या अधिकाराचा वापर करून मी, अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, मौदा नगर पंचायतची रविवार दिनांक ९-१२-२०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या वार्डामधून नगर पंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.---

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या उमेदवाराचे नांव वार्ड जागा शेरा (जर जागा राखीव असेल

क्रमांक क्रमांक

तर कोणासाठी)

(१) (२)

(३)

(४)

१ मेश्राम भीमराव नत्थुजी १ १ अनुसूचित जाती २ चालसनी जॉनी व्यंकटेश्वरराव २ १ सर्वसाधारण ३ काळमेघ प्रियंका सचिन ३ १ सर्वसाधारण (महिला) ४ पत्रे शशिकला नारायण ४ १ ना.मा.प्र. (महिला) ५ सांडेल किशोर गणपतराव ५ १ सर्वसाधारण ६ पोटभरे विमल दशरथ ६ १ सर्वसाधारण (महिला) ७ चव्हाण वैशाली राजकुमार ७ १ अनुसूचित जाती (महिला) ८ पाराशर सुनिता सतीश ८ १ ना.मा.प्र. (महिला) ९ तिघरे शुभम रमेश ९ १ सर्वसाधारण

१० मेहर वैशाली संजय १० १ सर्वसाधारण (महिला) ११ कुंभलकर सुषमा रमेशजी ११ १ ना.मा.प्र. (महिला) १२ रोडे सुनील रामचंद्र १२ १ ना.मा.प्र. १३ कुंभलकर देविदास रामाजी १३ १ ना.मा.प्र. १४ माथुरकर शिवराज अजर्ुन १४ १ सर्वसाधारण १५ इनवाते नंदा प्रभुजी १५ १ अनुसूचित जमाती (महिला) १६ धुर्वे राकेश सुरज १६ १ अनुसूचित जमाती १७ कुहीकर शालिनी प्रमोद १७ १ सर्वसाधारण (महिला)नागपूर : दिनांक २६ डिसेंबर २०१८. अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १०-१६, २०१९/पौष २०-२६, शके १९४० ७ भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २४४.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-XII-MUN-1-Gen Election-WS-770-2018.—

In exercise of the powers delegated to me, by the Order No. MNC-1101-CR-23/D-XI, dated 17-8-2001 by the State Election Commissioner, Maharashtra read with Section 19 (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. I, Ashwin Mudgal, Collector, Nagpur District hereby publish the name of persons who have been declared duly elected as Councillors of the Nagar Panchayat, Mouda in the General Election held on Sunday the 9th December 2018 of the Nagar Panchayat from the wards shown below against their names.—

SCHEDULE

Sr. Name of the Councillor elected Ward Seat Remarks (Whether the seat is reserved No.

No. No.

if so, for whom) (1)

(2)

(3)

(4)

1 Meshram Bhimrao Natthuji 1 1 Scheduled Caste

2 Chalsani Jony Vyankateshwarrao 2 1 General

3 Kalmegh Priyanka Sachin 3 1 General (Women)

4 Patre Shashikala Narayan 4 1 Backward Class of Citizen (Women) 5 Sandel Kishor Ganpatrao 5 1 General

6 Potbhare Vimal Dashrath 6 1 General (Women)

7 Chavhan Vaishali Rajkumar 7 1 Scheduled Caste (Women)

8 Parashar Sunita Satish 8 1 Backward Class of Citizen (Women) 9 Tighare Shubham Ramesh 9 1 General

10 Mehar Vaishali Sanjay 10 1 General (Women)

11 Kumbhalkar Sushama Rameshji 11 1 Backward Class of Citizen (Women) 12 Rode Sunil Ramchandra 12 1 Backward Class of Citizen

13 Kumbhalkar Devidas Ramaji 13 1 Backward Class of Citizen

14 Mathurkar Shivraj Arjun 14 1 General

15 Inwate Nanda Prabhuji 15 1 Scheduled Tribes (Women)

16 Dhurve Rakesh Suraj 16 1 Scheduled Tribes

17 Kuhikar Shalini Pramod 17 1 General (Women)

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 26th December 2018.

Collector, Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/c DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.