RNI No. MAHBIL / 2012 / 47985
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ८, अंक - १ ]
गुरुवार ते बुधवार , जानेवारी १० १६ , २०१ ९ / पौष २० २६ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-२/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्याकरण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २ ९ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
३
२
सांगोला
१ १
तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण
डॉ. राजेन्द्र भोसले,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , २ जानेवारी २०१ ९ .
BY COLLECTOR
क्रमांक नवि-५ /आरआर-२/२०१९ .-In exercise of the powers vested under Rule, 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( qualifications and procedure for appointment of Nominated Councillors ) Rules , 2010.
I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the General Meeting held on 29th December 2018 .
(१)
एच-५४ ९ , भाग एक- अ (पु.वि.पु.)-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १० १६ , २०१९ / पौष २० २६ शके १९४०
Schedule
Sr. No.
Name of the Nominated Councillor Name of the Municipal Council
3
2
1 1
Teli Dnyaneshwar Balkrishna
Sangola
Dr. RAJENDRA BHOSALE , I.A.S. , Collector, Solapur.
Solapur, 2nd January 2019.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
पुणे जिल्हा परिषद, पुणे
अधिसूचना
क्रमांक जिप/साप्र/सां/३ /२०१ ९ . महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम , १९ ६४ मधील ६ नुसार सादर केलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या सन २०१७-२०१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक २८ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या पुणे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ४५५ अन्वये मंजुरी देणेत आलेली आहे.
सूरज मांढरे ,
मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे जिल्हा परिषद , पुणे .
पुणे , २ जानेवारी २०१ ९ .
BY CHIEF EXECUTIVE OFFICER
Pune Zilla Pariishad , Pune
Notification
क्रमांक जिप/साप्र/सां/ ३/२०१ ९ .-According to the provisions in Maharashtra Zilla Parishad , Panchayat Samiti's ( Publication of Annual Administrative Report ) Rule , 1964 under Rule No. 6 , Zilla Parishad , Pune has approved the Annual Administrative Report for the year of 2017-2018 of Zilla Parishad , Pune in it's General Body Meeting by Resolution No. 455 on 28th December 2018 .
SURAJ MANDHARE ,
ChiefExecutive Officer, Pune Zilla Parishad , Pune .
Pune , 2nd January 2019.
PRINTED ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .