RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ३ ]
शनिवार , जानेवारी १२ , २०१ ९ / पौष २२ , शके १ ९४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.प./आरआर-२४१३/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१- अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र . क्र. ४० /का .- ६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी , वि. ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
उपाध्यक्षांचे नाव
१
२
३
१
श्री . घस्ते प्रकाश लक्ष्मण
आष्टा नगरपरिषद, आष्टा
वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली , २४ डिसेंबर २०१८ .
BY COLLECTOR
Order
No. NP / RR - 2413/2018 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his order No. NP - 2016/ pra.kra. 40/ ka - 6 , dated 18th October 2016 , I , V. N. Kalam , Collector of Sangli , hereby publish the name of the Candidates elected as Vice - President in special meetings conducted by Ashta Nagarpalika on 20th October 2018 .
(१)
एच-५५ ९ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु. )- ३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १२ जानेवारी २०१९ / पौष २ , शके १९ ४०
Schedule
Sr. No.
Vice-President Name
Nagarpalika Name
3
2
1 1
Ashta
Shree Ghaste Prakash Laxman
V. N. KALAM , Collector, Sangli .
Sangli , 24th December 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.