महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १०] मंगळवार, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
गृहनिर्माण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ जानेवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९.
क्रमांक मभाका-२०११/प्र.क्र.२११/गृनिधो-१.— महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (२) च्या खंड (दोन) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, असे निदेश देत आहे की, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) खामगाव यांच्या न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्रमांक २९/२०१२ दाखल केलेल्या दुकानदारांना व दुकान मालकांना श्री. गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हा बुलढाणा यांच्याकडून ज्या जागा भाडयाने देण्यात आल्या आहेत त्या जागा वगळता, संस्थानाच्या (मालकीच्या) इतर जागांना या अधिनियमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. कों. धनावडे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४० २ HOUSING DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya
Mumbai 400 032, dated the 15th January 2019
NOTIFICATION
THE MAHARASHTRA RENT CONTROL ACT, 1999.
No. MBHAKA-2011/C.R.211/GND-1.—In exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (2) of section 3 of Maharashtra Rent Control Act, 1999 (Mah. XVIII of 2000), the Government of Maharashtra hereby directs that all the provisions of this Act shall not apply to the premises belonging to Shri. Gajanan Maharaj Sansthan, Shegaon, District Buldhana except the premises let out by the Sansthan to shopkeepers or shop holders, who have filed the Special Civil Suit No. 29/2012 in the Court of Civil Judge (Senior Division) Khamgaon.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWADE,
Deputy Secretary to Government.