RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ३] मंगळवार, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक उपजि/भूसं/कार्या-९/प्र.क्र. ७६८/२०१८.----ज्याअर्थी, प्रकरण क्रमांक उविअ/कावि/एलएक्यू/एसआर-२४/२०१८, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) च्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून क्र. जि/भूसं/ कार्या-९/प्र.क्र. ७६८/२०१८, दिनांक २० नोव्हेंबर २०१८ (एलएक्यू/एसआर-२४) अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूचीमध्ये (जमिनीचे वर्णन) अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या उद्यान या सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे.) आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
ज्याअर्थी, मौजे-बोरीवली, ता. बोरीवली येथील ५७९८.२० चौ. मी. क्षेत्र असलेली न.भू.क्र. ४२४ जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, संपादनाखालील जमीन रिक्त असल्याने बाधितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही ;
त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त अधिनियम २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, मौजे बोरीवली, ता. बोरीवली येथील ५७९८.२० चौ. मी. क्षेत्र असलेली न.भू.क्र. ४२४ जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे आणि उक्त अधिनियम २०१३ च्या कलम ३ खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१ यांना पदनिर्देशित करीत आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु.) ६----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४०
अनुसूची
गाव बोरीवली, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर
अनुक्रमांक
नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे क्षेत्र
(१)
(२)
चौ. मी. (३)
१ ४२४ ५७९८.२०
सार्वजनिक प्रयोजन.-----" उद्यान " या प्रयोजनासाठी भूसंपादन.
मुंबई, दिनांक १५ जानेवारी २०१९.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४० ३BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT
NOTIFICATION
RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.
Whereas, Case No. SDO/WS/LAQ/SR-24/2018, under the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), (Hereinafter referred as " the said Acquisition Act") the notification under section 11 sub-section (1) was notified vide No. C/ACQ/Desk-9/CR-768/2018 (LAQ/SR/24) on 20/11/2018, that the land described in schedule hereto (Details of land) are needed or likely to be needed for the public purpose of Garden. Details of land (Herein after referred as ' the said Public Purpose'.) ;
Whereas, Collector Mumbai Suburban District is satisfied that land bearing CTS No. 424 admeasuring area 5798.20 sq.mt. of Village Borivali, Tal. Borivali is needed for public purpose and therefore under section 19 (1) of the said Acquisition Act declares that the land is needed for said public purpose ;
And Whereas, the land under Acquisition vacant, there is no need of rehabilitation of affected persons.
Therefore, in exercise of the delegated powers under sub-section (1) of section 19 of the said land Acquisition Act, 2013 the Collector, Mumbai Suburban District, hereby declares that the land bearing CTS No. 424 admeasuring area 5798.20 sq.mt. of Village Borivali, Tal. Borivali is needed for the said public purpose and under clause (g) of section 3 of the said Acquisition Act, 2013, the Collector being the appropriate Government is pleased to designate Sub Divisional Officer, Mumbai Western Suburban, 9th Floor, Administrative Bldg., Govt. Colony, Bandra (East), Mumbai 400 051 to perform the functions of a Collector under the said Act.
Schedule
Village : Borivali, Taluka : Borivali, Dist : Mumbai Suburban District
Sr. No. City Survey No. Area of land to be acquired in sq. mt. (3)
(1) (2)
1 424 5798.20
Public Purpose :— Acquisition for the purpose of " Garden".
SACHIN KURVE, Collector,
Mumbai, Dated the15th January 2019. Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.