Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (शेंदुर्णी नगरपंचायत उपाध्यक्षांची निवड)

Published 15 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-15.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ३ ]

मंगळवार , जानेवारी १५ , २०१ ९ / पौष २५ , शके १९४०

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-१४/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम ( ४) च्या तरतुदीनुसार शेंदुर्णी नगरपंचायतीत निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपंचायत , शेंदुर्णीच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपंचायतीचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

२

अग्रवाल चंदाबाई गोविंद

शेंदुर्णी

किशोर राजे निंबाळकर ,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , ९ जानेवारी २०१ ९ .

(१)

वि( एच) ५५८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-15.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-15.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.