Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांजकडून आलेली कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित चंदगड नगरपरिषदेची सदस्य संख्या निश्चित करणेबाबत.

Published 16 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ४ ]

बुधवार , जानेवारी १६ , २०१ ९ / पौष २६ , शके १९ ४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

प्रभारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१ / सीआर- १-५ , दिनांक १ जानेवारी २००१.

(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक- रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का. - ६ , दिनांक २२ मे २०१५ .

(३ ) मा. उप सचिव , नगर विकास विभाग , मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक एमयुएन-२०१८/प्र.क्र. ६८३/नवि-१८ , दिनांक २ जानेवारी , २०१ ९ .

( ४ ) जिल्हाधिकारी , कोल्हापूर यांचा प्रस्ताव क्रमांक कार्या-११/नपा/एसआर/न.न.पं./२ - ब/२०१ ९ , दिनांक १४ जानेवारी, २०१९ .

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-४१/२०१ ९--ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या , तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम ( २) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/ नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत .

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून चंदगड नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ" मध्ये देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जातीसाठी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये सदरचे पद महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील . अशाप्रकारे एकूण १७ पैकी ९ पदे महिलांसाठी आरक्षित राहतील.

सबब , दिनांक २ जानेवारी २०१ ९ रोजीच्या राजपत्रातील नवनिर्मित चंदगड नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

(१)

एच-५६० , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. )- ४ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १६ जानेवारी २०१९ / पौष २६ , शके १९ ४० प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग , पुणे

परिशिष्ट "अ"

जिल्हा कोल्हापूर

अ.क्र.

जागेची विभागणी

रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या नगरपंचायतीचे

राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या

नागरिकांचा सर्वसाधारण

महिला

महिला निवडून नाव द्यावयाची सदस्य संख्या

अनुसूचित जाती- साठी

अनुसूचित जमाती- साठी

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी

जमाती- अनुसूचित साठी (रकाना ५ पैकी)

मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

१

१०

११

९

२

६

७

५

चंदगड

१

३ १७

४ १

९

५

३

६ (*)

८ - (*)

टीप.-- * सोडत पद्धतीने ठरविण्यात येईल तसेच अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी सोडत निघालेस रकाना क्रमांक ८ मधील संख्या १ होऊन रकाना क्रमांक ११ मधील संख्या ५ होईल .

आनंद लिमये,

प्रभारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग , पुणे.

पुणे , १६ जानेवारी २०१ ९.

BY I / C DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu-2001 /C . R. -1-5 , dated 1st January 2001 of Director, Municipal Admin . , Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , D. O. Letter RNA/ NP - 2014/CR -15/ Dask- 6 , dated 22nd May 2015.

(3) Deputy Sec . , Urban Development Department , Mumbai Gov. Gazette No. MUN - 2018/ CR- 683/UD -18, dated 2nd January 2019 .

(4) Collector, Kolhapur proposal No. Kop / Napa / sr / nnp / 2b/ 2019, dated 14th January 2019 .

Order

No NPA - 1 /WS- 41 /2019 .--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women ( including the seats belonging to SC / ST/ OBC's of Citizen ) and the number of seats to be reserved for SC /ST/ OBC's of Citizen in respect of Chandgad Nagar Panchayat , Kolhapur district has to be fixed as per order mentioned at reference No. 4 above .

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2) ( 3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १६ जानेवारी २०१ ९ / पौष २६ , शके १९ ४०

Now, Therefore , in exercise of the powers contained in sub- section ( 2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Chandgad Nagar Panchayat as in Annexure "A " .

As the number of seats reserved for Scheduled Castes is one , the seat to be reserved for women shall be decided by drawing the lots . By drawing the lots; if the seat of scheduled caste become reserved for women , then instead of 6 seats; 5 seats will go for general women . Accordingly out of total 17 seats , 9 seats will get reserved for women . The details of determined seats are given in the accompanying Annexure.

The general election of Chandgad Nagar Panchayat of District Kolhapur for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this order.

BY I / C REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE

ANNEXURE " A "

District Kolhapur

No. of Seats reserved for

S. C.

Sr. No.

Total Number

S. T. Nameof Nagar- panchyat

Outof Col. 7 seats reserved for Women

General

Women

Backward Women

Class of

Citizens

of Councillors to be elected

1

6 2

3

5

4

1

17

0

5

1

Chandgad

S.C. (outof col . 4)

S.T. (outof col . 5)

Backward Class of Citizens (outof col .6)

7

8

10

11

9

3

9

0

6(*) - (*)

Note- * It shall be decided by drawing the lots . By drawing the lots; if one seat of scheduled caste become reserved for woman , then instead of 6 seats ; 5 seats will be reserved for general women .

Pune , 16th January 2019.

ANAND LIMAYE , Divisional Commissioner and I/ c Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.