Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा यांजकडील अनाधिकृत बांधकाम/अतिक्रमण/नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेबाबत.

Published 17 January 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८ , अंक - २ ]

गुरुवार ते बुधवार , जानेवारी १७ २३ , २०१ ९ / पौष २७ ते माघ ३ , शके १ ९४०

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी यांजकडून

लोणावळा नगरपरिषद , लोणावळा

संदर्भ : ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ व सुधारणा.

(२ ) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ व सुधारणा.

(३ ) सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ .

(४) सन २०१२ चा महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मा. शासन निर्णय , नगर विकास विभाग क्रमांक कडोंमपा/ १००६/प्र. क्र. १९ २/२००६/नवि-२८ , दिनांक २ मार्च २०० ९ .

(५ ) लोणावळा नगरपरिषद बांधकाम नियंत्रण उपविधी.

( ६ ) नगर विकास विभाग परिपत्रक, दिनांक ४ मार्च १ ९९ ६.

( ७) महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम, १ ९ ७९ .

( ८ ) मा . नगरपरिषद ठराव क्रमांक १३७ , दिनांक ७ सप्टेंबर २०१२ .

(९ ) महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १७ नोव्हेंबर २०१२.

अधिसूचना

क्रमांक लोनप -२ /अबांनि/प . अधि/बिट मुकादम/नेमणूक/ राज. प्र./२०१८-१९/९ ६० . न. पा. आदेश क्रमांक लोनप -२ / अ.बां.अ.नि.नि./पं . अ/ प्रसिद्धीकरण/२०१२-१३ /६२० , महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १८ ९ , १ ९ ५ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना व औद्योगिक नगरी १ ९ ६६ चे कलम ५३ , ५४, ५५ व ५६ मधील तरतुदींचा विचार करता संदर्भीय अनुक्रमांक ४ व ६ चे नगर विकास विभागाचे शासन निर्णयानुसार तसेच नगरपरिषद अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १८ ९ (२) , (१३) व एमआरटीपी अॅक्ट १ ९ ६६ चे कलम ५३ (८) अन्वये वरील संदर्भीय अनुक्रमांक ९ चे शासन राजपत्रात नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . याबाबत न. पा . सुधारित आदेश क्रमांक जा. क्रमांक लोनप-२/ पद . निर्दे . अधिकारी , बिट , मुका. सु.आ. , दिनांक १ जानेवारी २०१ ९ अन्वये खालीलप्रमाणे नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम /अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer) म्हणून नियुक्ती दिनांक ३ जानेवारी २०१ ९ पासून करणेत येत आहे. प्रभाग क्रमांक व प्रभागाच्या हद्दी दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राजपत्राप्रमाणे राहतील .

(१)

एच-५६६ , भाग एक- अ(पु.वि.पु.)-२ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १७ २३ , २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४० प्रभाग क्रमांक व नाव

बिट ऑफिसर /पदनिर्देशित अधिकारी/ नामनिर्देशित अधिकारी १

२

१-तुंगार्ली

श्री. शिवाजी ना . मेमाणे, कर अधिकारी ,

२- वलवण, नांगरगाव.

श्री. अरुण ए. बेद्रे , अभियंता बांधकाम .

३-भांगरवाडी

श्री. प्रमोद ढाणके, सहा . नगर रचनाकार .

४-गवळीवाडा

श्री. भगवान गो. खाडे, उपमुख्याधिकारी .

५-खंडाळा

श्री. अशोक बा . जाधव , विद्युत अभियंता.

६ -रामनगर

श्री. विजय गु . भालेराव , मालमत्ता पर्यवेक्षक.

लोणावळा , ९ जानेवारी २०१ ९ .

परिशिष्ट

सहा. कर्मचारी बीट मुकादम-२

बीट मुकादम -१

४

३

५

श्री. सतिश द. गावडे, लिपिक.

श्री. सुरेश दळवी, लिपिक.

श्री. यशवंत वाघमारे , प्र . मुकादम.

श्री. अभय ना . खर्डे, लिपिक.

श्री. मच्छिंद्र घोडके, लिपिक.

श्री . संजय जेधे , प्र. मुकादम .

श्री. सुभाष ज्ञा . बलकवडे, लिपिक.

श्री . विलास जाधव, लिपिक.

श्री. हेमंत टेमघरे, प्र . मुकादम.

श्री. चंद्रकांत वाळंज , लिपिक.

श्री. सचिन अ. भालेराव, लिपिक.

श्री . मारुती पवार , प्र. मुकादम.

श्री. प्रकाश सूर्यवंशी, लिपिक.

श्री. संजय कदम, लिपिक.

श्री. शिवाजी काटकर, मुकादम.

श्री. अंकुश खिल्लारे, लिपिक.

श्री. मारुती कारके, लिपिक.

श्री. दिपक जेधे, मुकादम.

सचिन मा. पवार,

मुख्याधिकारी ,

लोणावळा नगरपरिषद, लोणावळा .

PRINTED

PRISON ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.