Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची अधिसूचना. (2) नगराध्यक्ष, शिरूर नगरपरिषद, घोडनदी, जिल्हा पुणे यांजकडील शिरूर शहर विकास योजनेतील फेरबदल. (3) अध्यक्ष, इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर यांजकडील अंतिम भूखंड क्रमांक 407-अ चे आरक्षण रद्द करणेविषयी. (4) पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (5) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील गावांतील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन. (6) प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील सजांस स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देणेबाबत. (7) कार्यकारी अभियंता, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग, यांजकडील पाणीवापर संस्थेची अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, दौंड पुरंदर, वाई, मावळ-मुळशी, खेड, अजरा-भुदरगड, विटा, फलटण उपविभाग तसेच सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग, सिंहगड रोड विभाग, लष्कर विभाग, हडपसर विभाग यांजकडील मयत समरी.
Published 17 January 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.