महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक २] शुक्रवार, जानेवारी १८, २०१९/पौष २८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ जानेवारी २०१९
अधिसूचना
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४.
क्र. एमआरडी-३३१७/प्र.क्र. ११६/नवि-७.-----मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असलेले पुढील नगरसेवक यांची उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) चे खंड (सहा), (सात) व (आठ) अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून उक्त महानगरपालिकेद्वारे पुढीलप्रमाणे यथोचितरित्या निवड करण्यात आल्याचे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र. नगरसेवकाचे नाव
पदनाम
पत्ता
१ श्री. यशवंत जाधव सभागृह नेता ७१/७४, बिलारवडी चेंबर, सेंट मेरी रोड, माझगांव,
मुंबई ४०० ०१०.
२ श्री. मनोज किशोरभाई कोटक गट नेता, भारतीय जनता पक्ष बी/१/१०३, साई संतोष अपार्टमेंट, एस. एन. रोड,
मुलुंड, मुंबई ४०० ०८०.
३ श्री. रवी राजा
विरोधी पक्ष नेता २२४/१, तरंग, तामिळ संगम रोड, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०१९/पौष २८, शके १९४० URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th January 2019.
NOTIFICATION
MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT, 1974.
No. MRD-3317/C.R. 116/UD-7.—In exercise of the powers conferred by sub-section (4) of section 4 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975), the Government of Maharashtra hereby notifies that the following councilors, being the Councilors of the Brihan Mumbai Municipal Corporation, are duly elected by the said Corporation as the members of the Metropolitan Authority under clauses (vi), (vii) and (viii) of sub-section (1) of section 4 of the said Act, namely :—
Sr. No. Name of the Councilor Designation Address
1 Shri Yashwant Jadhav Leader of House 71/74, Bilarwadi Centre, Saint Merry
Road, Mazgaon, Mumbai 400 010.
2 Shri Manoj Kishorbhai Group Leader, B/1/103, Sai Santosh Apartment, Kotak. Bhartiya Janata Party. S. N. Road, Mulund, Mumbai 400 080.
3 Shri Ravi Raja Leader of Opposition 124/1, Tarang, Tamil Sangam Road,
Sion (East), Mumbai 400 022.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIRAM YADAV,
Deputy Secretary to Government.